Mumbai Traffic Police(@MTPHereToHelp) 's Twitter Profileg
Mumbai Traffic Police

@MTPHereToHelp

Official Account of Traffic Police, Mumbai

ID:1510128164978118657

calendar_today02-04-2022 05:33:29

139,4K Tweets

159,9K Followers

22 Following

Follow People
Mumbai Traffic Police(@MTPHereToHelp) 's Twitter Profile Photo

Traffic Movement is Slow At Nesbit Junction (Pydhonie) North Bound Due to Car and Bus Accident.

कार आणि बस अपघातामुळे नेस्बिट जंक्शन (पायधुनी) उत्तरेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरु आहे.

Mumbai Traffic Police

account_circle
Mumbai Traffic Police(@MTPHereToHelp) 's Twitter Profile Photo

Traffic Movement is Slow At Anand Nagar Toll Naka North Bound Due to Car Accident.

कार अपघातामुळे आनंद नगर टोल नाका उत्तरेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरु आहे.

Mumbai Traffic Police

account_circle
Mumbai Traffic Police(@MTPHereToHelp) 's Twitter Profile Photo

Traffic Movement is Slow At BKC Connector Bridge South Bound Due to Bus Breakdown.
बसमध्ये बिघाड झाल्यामुळे बी.के.सी कनेक्टर पुलावर दक्षिणेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरु आहे.
Mumbai Traffic Police

account_circle
Mumbai Traffic Police(@MTPHereToHelp) 's Twitter Profile Photo

Traffic Movement is Slow At Muncipal Junction (Azad Maidan) South Bound Due toTaxi Breakdown.

टॅक्सी बिघडल्यामुळे म्युन्सिपल जंक्शनवर (आझाद मैदान) दक्षिणेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरु आहे.
Mumbai Traffic Police

account_circle
Mumbai Traffic Police(@MTPHereToHelp) 's Twitter Profile Photo

पश्चिम द्रुतगती महामार्गावरील जे. व्ही. एल. आर. ब्रिजच्या दक्षिण हद्दीवरील जनता कॉलनी, जोगेश्वरी येथील नवीन भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम दि. ३१ मे २०२४ पर्यंत चालू राहील याची नागरिकांनी नोंद घ्यावी.

account_circle
Mumbai Traffic Police(@MTPHereToHelp) 's Twitter Profile Photo

Traffic Movement is Slow Andheri Bridge North Bound Due to Bus Breakdown.
बसमध्ये बिघाड झाल्यामुळे अंधेरी पुलाच्या उत्तरेकडेजाणारी वाहतूक संथ गतीने सुरु आहे.
Mumbai Traffic Police

account_circle
Mumbai Traffic Police(@MTPHereToHelp) 's Twitter Profile Photo

Traffic Movement is Slow Aarey Colony North Bound Due to Bus Breakdown.
बसमध्ये बिघाड झाल्यामुळे आरे कॉलनी उत्तरेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे.
Mumbai Traffic Police

account_circle
Mumbai Traffic Police(@MTPHereToHelp) 's Twitter Profile Photo

हायवे अपार्टमेन्ट उतरणीला दक्षिण वाहिनीवर बंद पडलेली बस काढून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

account_circle
Mumbai Traffic Police(@MTPHereToHelp) 's Twitter Profile Photo

हायवे अपार्टमेन्ट उतरणीला दक्षिण वाहिनीवर बस बंद पडल्याने वाहतूक संथ गतीने सुरु आहे.

account_circle
Mumbai Traffic Police(@MTPHereToHelp) 's Twitter Profile Photo

Due to Bus Breakdown at JVLR Durga nagar junction, Traffic movement is slow.
जे.वि.एल.आर दुर्गा नगर जंक्शन येथे बसमध्ये बिघाड झाल्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू आहे.

account_circle
Mumbai Traffic Police(@MTPHereToHelp) 's Twitter Profile Photo

बालकलाकारांनी केले नियम पाळण्याचे आवाहन!

वाहतुकीचे नियम अगदी सहजतेने आपल्या चित्रातून मांडल्याबद्दल अस्मी टिपणीस (वर्ग ७ ब ) यांचे अभिनंदन व मनापासून धन्यवाद…

बालकलाकारांनी केले नियम पाळण्याचे आवाहन! वाहतुकीचे नियम अगदी सहजतेने आपल्या चित्रातून मांडल्याबद्दल अस्मी टिपणीस (वर्ग ७ ब ) यांचे अभिनंदन व मनापासून धन्यवाद… #बोलके_चित्र #मुंबईचे_बालकलाकार
account_circle
Mumbai Traffic Police(@MTPHereToHelp) 's Twitter Profile Photo

Due to Road work at Milind nagar Powai ,Traffic movement is slow on Southbound.
मिलिंद नगर पवई येथील रस्त्याच्या कामामुळे दक्षिणेकडे वाहतूक संथ गतीने सुरू आहे.

account_circle
Mumbai Traffic Police(@MTPHereToHelp) 's Twitter Profile Photo

Traffic Movement is Slow Moving At Nesco South Bound Due to BMC Work.Mumbai Traffic Police
मेट्रोच्या कामामुळे कौटुंबिक न्यायालयाच्या उत्तरेकडे वाहतूक संथ गतीने सुरू आहे.Mumbai Traffic Police

account_circle
Mumbai Traffic Police(@MTPHereToHelp) 's Twitter Profile Photo

अपघातामुळे सिबा रोड दक्षिणेकडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे.
Traffic Movement is Slow At CIBA road, WEH South Bound Due to Accident.
Mumbai Traffic Police

account_circle
Mumbai Traffic Police(@MTPHereToHelp) 's Twitter Profile Photo

Traffic Movement Is Slow At Dadar T.T Due to Bus Breakdown.
बसमध्ये बिघाड झाल्यामुळे दादर T.T येथे वाहतूक संथ आहे.
Mumbai Traffic Police

account_circle