मराठीचिये नगरी(@MarathiRT) 's Twitter Profileg
मराठीचिये नगरी

@MarathiRT

तारांमध्ये बारा राशी सप्तवारामध्ये रविससी यादिमिचेआं भासांमध्ये.. मराठिया.. #मराठी #मराठीदिन #महाराष्ट्रदिन #MahaCovid #MahaPlasma #महाराज्य आणि बरंच काही..

ID:1090761836

linkhttp://www.ashtapailu.in calendar_today15-01-2013 02:03:09

213,1K Tweets

88,9K Followers

3,0K Following

मराठीचिये नगरी(@MarathiRT) 's Twitter Profile Photo

पाकशास्त्रावरील प्रचंड खप असणाऱ्या पुस्तकाच्या लेखिका 'कमलाबाई कृष्णाजी ओगले' यांचा आज स्मृतिदिन.

पाकशास्त्रावरील प्रचंड खप असणाऱ्या #रुचिरा पुस्तकाच्या लेखिका 'कमलाबाई कृष्णाजी ओगले' यांचा आज स्मृतिदिन.
account_circle
मराठीचिये नगरी(@MarathiRT) 's Twitter Profile Photo

लेखक, कायदेपंडित, न्यायाधीश, संस्कृत आणि इंग्रजीचे जाणकार 'चिंतामणराव वैद्य' यांचा आज स्मृतिदिन.

लेखक, कायदेपंडित, न्यायाधीश, संस्कृत आणि इंग्रजीचे जाणकार #भारताचार्य 'चिंतामणराव वैद्य' यांचा आज स्मृतिदिन.
account_circle
मराठीचिये नगरी(@MarathiRT) 's Twitter Profile Photo

कृष्णकथा संग जॆणॆं तुटॆ पांग
न लगॆ तुज उद्यॊग करणॆं कांहीं ||
समर्थ सॊयरा राम हा निधान
जनीं जनार्दनीं ऎक ध्यायी ||
नामा म्हणॆ उच्चार रामकृष्ण सार
तुटॆल यॆरझार भवाब्धीची ||

कृष्णकथा संग जॆणॆं तुटॆ पांग न लगॆ तुज उद्यॊग करणॆं कांहीं || समर्थ सॊयरा राम हा निधान जनीं जनार्दनीं ऎक ध्यायी || नामा म्हणॆ उच्चार रामकृष्ण सार तुटॆल यॆरझार भवाब्धीची ||
account_circle
मराठीचिये नगरी(@MarathiRT) 's Twitter Profile Photo

मायॆचीं भूचरॆ रज तम सात्त्विक
रामनाम ऎक सॊडवणॆं ऎक ||
राम हॆंचि स्नान राम हॆंचि ध्यान
नामॆं घडती यज्ञ कॊटी दॆवा ||

मायॆचीं भूचरॆ रज तम सात्त्विक रामनाम ऎक सॊडवणॆं ऎक || राम हॆंचि स्नान राम हॆंचि ध्यान नामॆं घडती यज्ञ कॊटी दॆवा ||
account_circle
मराठीचिये नगरी(@MarathiRT) 's Twitter Profile Photo

भारताच्या शिक्षणपद्धतीत 'बालवाडी' ही संकल्पना रुजू करणाऱ्या भारतातील पहिल्या बालशिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांचा आज जन्मदिवस. भारताच्या 'मॉन्टेसरी’ अशी त्यांची ओळख.

भारताच्या शिक्षणपद्धतीत 'बालवाडी' ही संकल्पना रुजू करणाऱ्या भारतातील पहिल्या बालशिक्षणतज्ज्ञ #पद्मभूषण ताराबाई मोडक यांचा आज जन्मदिवस. भारताच्या 'मॉन्टेसरी’ अशी त्यांची ओळख.
account_circle
मराठीचिये नगरी(@MarathiRT) 's Twitter Profile Photo

आज १९७५ साली भारताचा सौर उर्जेवर चालणारा पहिला उपग्रह 'आर्यभट्ट' याचे प्रक्षेपण 'कापुस्टीन यार' या अवकाश केंद्रावरुन करण्यात आले होते.

आज १९७५ साली भारताचा सौर उर्जेवर चालणारा पहिला उपग्रह 'आर्यभट्ट' याचे प्रक्षेपण 'कापुस्टीन यार' या अवकाश केंद्रावरुन करण्यात आले होते.
account_circle
मराठीचिये नगरी(@MarathiRT) 's Twitter Profile Photo

स्मरतां गॊपाळनामा वंदितील यम
न लगती नॆम मंत्रबाधा ||
नामा म्हणॆ सार मंत्र तॊ उत्तम
राम हॆंचि नाम स्मरॆं कां रॆ ||

स्मरतां गॊपाळनामा वंदितील यम न लगती नॆम मंत्रबाधा || नामा म्हणॆ सार मंत्र तॊ उत्तम राम हॆंचि नाम स्मरॆं कां रॆ ||
account_circle
मराठीचिये नगरी(@MarathiRT) 's Twitter Profile Photo

तुटॆल भवजाळ कां करिशी पाल्हाळ
सर्व मायाजाळ इंद्रियबाधा ||
नामा म्हणॆ गॊविंद स्मरॆं तूं सावध
नव्हॆ तुज बाधा नाना विघ्नॆं ||

तुटॆल भवजाळ कां करिशी पाल्हाळ सर्व मायाजाळ इंद्रियबाधा || नामा म्हणॆ गॊविंद स्मरॆं तूं सावध नव्हॆ तुज बाधा नाना विघ्नॆं ||
account_circle
मराठीचिये नगरी(@MarathiRT) 's Twitter Profile Photo

आज 'जागतिक वारसा दिवस'

'आपल्या आधीच्या अनेक पिढ्यांनी उभारलेल्या वास्तूंचे जतन व्हावे' ही जनजागृती येणाऱ्या पिढ्यांना व्हावी यासाठी आज साजरा करतात

आज 'जागतिक वारसा दिवस' 'आपल्या आधीच्या अनेक पिढ्यांनी उभारलेल्या वास्तूंचे जतन व्हावे' ही जनजागृती येणाऱ्या पिढ्यांना व्हावी यासाठी आज #जागतिकवारसादिन साजरा करतात
account_circle
मराठीचिये नगरी(@MarathiRT) 's Twitter Profile Photo

महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यांसाठी आपले १०४ वर्षांचे जीवन वाहिलेल्या धोंडो केशव उर्फ अण्णासाहेब उर्फ महर्षी कर्वे यांचा आज जन्मदिवस.…

विनम्र अभिवादन.

महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यांसाठी आपले १०४ वर्षांचे जीवन वाहिलेल्या धोंडो केशव उर्फ अण्णासाहेब उर्फ महर्षी कर्वे यांचा आज जन्मदिवस.… विनम्र अभिवादन.
account_circle
मराठीचिये नगरी(@MarathiRT) 's Twitter Profile Photo

इंग्रज अधिकारी रँडचा वध करणाऱ्या आद्य क्रांतिकारक चाफेकर बंधुंपैकी 'दामोदर हरी चाफेकर' यांचा आज स्मृतिदिन.

इंग्रज अधिकारी रँडचा वध करणाऱ्या आद्य क्रांतिकारक चाफेकर बंधुंपैकी 'दामोदर हरी चाफेकर' यांचा आज स्मृतिदिन.
account_circle
मराठीचिये नगरी(@MarathiRT) 's Twitter Profile Photo

ख्यातनाम भौतिकशास्त्रज्ञ 'अल्बर्ट आइनस्टाइन' यांचा आज स्मृतीदिन.

ख्यातनाम भौतिकशास्त्रज्ञ 'अल्बर्ट आइनस्टाइन' यांचा आज स्मृतीदिन.
account_circle
मराठीचिये नगरी(@MarathiRT) 's Twitter Profile Photo

शरीर संपत्ती मायॆचॆं टवाळ
वायांचि पाल्हाळ मिरवितॊसी ||
नाम हॆचि तारी विठ्ठलनिर्धारीं
म्हणॆ हरी हरी ऎक वॆळां ||

शरीर संपत्ती मायॆचॆं टवाळ वायांचि पाल्हाळ मिरवितॊसी || नाम हॆचि तारी विठ्ठलनिर्धारीं म्हणॆ हरी हरी ऎक वॆळां ||
account_circle
मराठीचिये नगरी(@MarathiRT) 's Twitter Profile Photo

आज 🙏चैत्र शुद्ध नवमीच्या पावन दिनी भगवान श्री राम यांचा जन्मोत्सव सोहळा सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो.

कौसल्याराणि हळूं उघडि लोचनें
दिपुन जाय माय स्वतः पुत्रदर्शनें ओघळले आंसु सुखे कंठ दाटला
राम जन्मला गं सखी राम जन्मला
राम जन्मला गं सखी राम जन्मला

आज #रामनवमी 🙏चैत्र शुद्ध नवमीच्या पावन दिनी भगवान श्री राम यांचा जन्मोत्सव सोहळा सर्वत्र उत्साहात साजरा केला जातो. कौसल्याराणि हळूं उघडि लोचनें दिपुन जाय माय स्वतः पुत्रदर्शनें ओघळले आंसु सुखे कंठ दाटला राम जन्मला गं सखी राम जन्मला राम जन्मला गं सखी राम जन्मला
account_circle
मराठीचिये नगरी(@MarathiRT) 's Twitter Profile Photo

जपतां रामनाम पुरती सर्व काम
आदि अंति नॆम साधॆल तुज ||
नामा म्हणॆ कृतार्थ सर्व मनॊरथ
न लगती तॆ अर्थ मायापाश ||

जपतां रामनाम पुरती सर्व काम आदि अंति नॆम साधॆल तुज || नामा म्हणॆ कृतार्थ सर्व मनॊरथ न लगती तॆ अर्थ मायापाश ||
account_circle
मराठीचिये नगरी(@MarathiRT) 's Twitter Profile Photo

भारतीय रेल्वेचा आज वाढदिवस.

१८५३ साली ’ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे' (आता मध्य रेल्वे) ही कंपनी स्थापन करण्यात आली आणि भारतातील पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाणे या मार्गावर सुरू झाली.

भारतीय रेल्वेचा आज वाढदिवस. १८५३ साली ’ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे' (आता मध्य रेल्वे) ही कंपनी स्थापन करण्यात आली आणि भारतातील पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाणे या मार्गावर सुरू झाली.
account_circle