माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profileg
माझी Mumbai, आपली BMC

@mybmc

Official handle of Brihanmumbai Municipal Corporation, disseminating verified, credible & relevant updates. Not monitored 24/7.

ID:1200214398

linkhttps://portal.mcgm.gov.in calendar_today20-02-2013 09:11:52

71,2K Tweets

934,7K Followers

104 Following

माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

🏊‍♀️१० जलतरण तलावांवर
उन्‍हाळी सुट्टीत २१ दिवसांचे
पोहण्‍याचे प्रशिक्षण वर्ग

🔗लिंक- swimmingpool.mcgm.gov.in

🏊‍♀️१० जलतरण तलावांवर उन्‍हाळी सुट्टीत २१ दिवसांचे पोहण्‍याचे प्रशिक्षण वर्ग 🔗लिंक- swimmingpool.mcgm.gov.in #BMCUpdates #swimmingpool
account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियमित कामकाजांसोबत व्यापक जनहिताचे अभिनव प्रकल्प राबवणे, लोकसंवाद वाढवणे, प्रलंबित समस्या निकाली काढणे, प्रशासनातील सर्व खात्यांमध्ये समन्वय वाढवणे इत्यादी हेतूने बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली

📢निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना ‘हयातीचे दाखले’ दरवर्षी सादर करणे बंधनकारक असून दिनांक ०१ नोव्‍हेंबर २०२३ ते दिनांक ०५ मार्च २०२४ या कालावधीत हयातीचे दाखले सादर न करणा-या निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी सोमवार, दिनांक ०६ मे २०२४ पर्यंत हयातीचे दाखले

account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

🏗️डॉ. दादाभाई नौरोजी मार्गावर स्थित महात्मा जोतिबा फुले मंडईचा बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून पुनर्विकास करण्यात येत आहे. तसेच, भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय आवारात स्थित भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयांच्या पुरातन इमारतीची देखभाल व दुरुस्ती,

🌳🪓मुंबईकरहो, झाडांच्या फांद्या छाटणी कामात महानगरपालिकेला सहकार्य करा
---
🌳🪓Mumbaikars, kindly co-operate with BMC

🌳🪓मुंबईकरहो, झाडांच्या फांद्या छाटणी कामात महानगरपालिकेला सहकार्य करा --- 🌳🪓Mumbaikars, kindly co-operate with BMC #BMCUpdates
account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

📚शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ (आरटीई) अंतर्गत महानगरपालिका, शासकीय आणि खासगी प्राथमिक शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित जागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस मंगळवार, १६ एप्रिल २०२४ पासून प्रारंभ.

🖊️ऑनलाईन प्रवेशाची अंतिम मुदत मंगळवार, ३० एप्रिल २०२४ पर्यंत.

📚शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ (आरटीई) अंतर्गत महानगरपालिका, शासकीय आणि खासगी प्राथमिक शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित जागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस मंगळवार, १६ एप्रिल २०२४ पासून प्रारंभ. 🖊️ऑनलाईन प्रवेशाची अंतिम मुदत मंगळवार, ३० एप्रिल २०२४ पर्यंत.
account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

📢पावसाळी पूर्वतयारीचा भाग म्हणून विविध शासकीय, निम-शासकीय, यंत्रणांचा समावेश असलेल्या डास निर्मूलन समितीची आढावा बैठक महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज पार पडली.

🛡️मुंबई महानगरामध्ये हिवताप आणि डेंगी

📢पावसाळी पूर्वतयारीचा भाग म्हणून विविध शासकीय, निम-शासकीय, यंत्रणांचा समावेश असलेल्या डास निर्मूलन समितीची आढावा बैठक महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज पार पडली. 🛡️मुंबई महानगरामध्ये हिवताप आणि डेंगी
account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

🚒बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दल अंतर्गत वार्षिक अग्निकवायत स्पर्धा २०२४ ची अंतिम फेरी भायखळा येथील मुंबई अग्निशमन दलाच्या मुख्यालयात आज पार पडली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उप आयुक्त (वित्त) श्री.

🚒बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दल अंतर्गत वार्षिक अग्निकवायत स्पर्धा २०२४ ची अंतिम फेरी भायखळा येथील मुंबई अग्निशमन दलाच्या मुख्यालयात आज पार पडली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उप आयुक्त (वित्त) श्री.
account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

📍कांजूर येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि कचरा क्षेपणभूमी येथे बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी आज भेट दिली. तसेच याठिकाणी कचऱ्यावर केली जाणारी प्रक्रिया तसेच तत्संबंधी अन्य कामकाजांची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम

🚒बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलात सेवा बजावताना आजवर शहीद वीर अग्निशमन अधिकारी व जवानांना राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन निमित्ताने श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा स्थित मुंबई अग्निशमन दल मुख्यालयात आज संपन्न झाला.

यावेळी

🚒बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलात सेवा बजावताना आजवर शहीद वीर अग्निशमन अधिकारी व जवानांना राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन निमित्ताने श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भायखळा स्थित मुंबई अग्निशमन दल मुख्यालयात आज संपन्न झाला. यावेळी
account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दादर येथील चैत्यभूमी येथे माननीय राज्यपाल श्री. रमेश बैस यांनी आज सकाळी पुष्प वाहून अभिवादन केले.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दादर येथील चैत्यभूमी येथे माननीय राज्यपाल श्री. रमेश बैस यांनी आज सकाळी पुष्प वाहून अभिवादन केले. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ.
account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

📽️थेट प्रक्षेपण

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती: दिनांक १४ एप्रिल २०२४,📍चैत्यभूमी (दादर)

youtube.com/live/n_Ke1oPvW…

account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला दादर स्थित चैत्यभूमी परिसराचे मनोहारी विहंगम दृश्य..

account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा..!

account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर, मतदानाचा अधिकार बजावण्याविषयी प्रख्यात अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड यांनी केलेले आवाहन..

Election Commission of India
ChiefElectoralOffice
dr nishigandha wad

account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

पवई तलाव आणि परिसराची महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी आज पाहणी केली. तलाव आणि परिसरात सुरू असलेली पर्यावरण संवर्धन उपाययोजनांची सद्यस्थिती त्यांनी जाणून घेतली. तलावाला लागूनच असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये (पवई) देखील फेरफटका मारून