आनंदा मारूती पाटील (Ananda Patil)(@ANANDAPATIL76) 's Twitter Profileg
आनंदा मारूती पाटील (Ananda Patil)

@ANANDAPATIL76

उपाध्यक्ष : महाराष्ट्र राज्य
'विजय सत्याचा व्हावा मग ते सत्य कोणाचे का असेना; बस्स एवढीच प्रार्थना' #मऱ्हाटी #Marathi #कोल्हापूर #Maharashtra 🚩 #India 🇮🇳

ID:4462140802

linkhttp://www.marathiekikaransamiti.org calendar_today12-12-2015 18:40:47

14,9K Tweets

980 Followers

802 Following

Ashok Patil(@Ashok_Patil007) 's Twitter Profile Photo

राम मंदिर बांधलं म्हणून गर्वाने सांगता मग,
जेव्हा अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा विषय निघतो तेव्हा गप्प का बसता.

राम मंदिर बांधलं म्हणून गर्वाने सांगता मग, जेव्हा अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा विषय निघतो तेव्हा गप्प का बसता. #मराठा_मीडिया_महामिशन_महाराष्ट्र_राज्य
account_circle
Golekar Ganesh N.(@golekarganesh) 's Twitter Profile Photo

कोपर्डी अत्याचारी नराधमांना मारहाण करणारे व जरांगे पाटलांचे विश्वासू सहकारी अमोल खुने यांच्यावर बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील अर्धमसला येथे अज्ञातांनी हल्ला केला.
गृहविभागाला विनंती की, तात्काळ हल्लेखोरांना अटक करण्यात यावी.
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police बीड पोलीस - BEED POLICE

कोपर्डी अत्याचारी नराधमांना मारहाण करणारे व जरांगे पाटलांचे विश्वासू सहकारी अमोल खुने यांच्यावर बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील अर्धमसला येथे अज्ञातांनी हल्ला केला. गृहविभागाला विनंती की, तात्काळ हल्लेखोरांना अटक करण्यात यावी. @DGPMaharashtra @BEEDPOLICE
account_circle
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh(@gdeshmukh1984) 's Twitter Profile Photo

नमस्कार मराठी समालोचक मित्रहो
कसे आहात?
उत्तम समालोचन सुरू आहे.
प्रचंड चांगला प्रतिसाद आहे.
एक विनंती, स्क्रीनवर जे प्रश्न विचारले जातात ते इंग्रजीत असतात, ते आपण प्रेक्षकांना मराठीत सांगत जावे.
धन्यवाद ! जय महाराष्ट्र !
Chaitanya Sant
कुणाल दाते - KUNAL DATE
IamKedar
Dhawal Kulkarni

account_circle
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti(@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

Madhuri Sane तुमचा प्रोफाईल पूर्ण हिंदीने भरला आहे मराठी कुठंही नाही, तुम्ही मराठी आधीच मारली आहे त्यामुळे इथं मराठीत लिहल्यावर शुद्ध अशुद्ध करू नका ही विनंती..
स्वतः मराठीत १००% व्यक्त व्हा मराठी जपा ही नम्र विनंती.
धन्यवाद!

account_circle
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti(@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

राज्यकारभार/राजकारण करणाऱ्यांचे डोळे फुटलेत,कान भैरे झालेत. महाराष्ट्रात केंद्र शासनाच्या नोकऱ्यांमध्ये बहुतांश अमराठी लोक आहेत.
स्थानिकांनी स्वतःच्या सेवा मागितल्या तर गुन्हेगार ठरवल जातय. भाषेवरील आक्रमण हे आता खेड्यापाड्यात आलय.
संपुर्ण चित्रफित लवकरच

account_circle
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti(@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

हा कोणी तरी उत्तरभारतीय सेना वैगेरे नाव लावून स्वतःच्या राज्याचा विकास करायचे सोडून इथं मराठी मुंबईत येऊन आमच्या Mumbai Traffic Police पोलिसांची बदनामी करतोय.
स्वतःच्या राज्यात पोट भरत नाही हुशारी मात्र आमच्या राज्यात येऊन मारणार.
मराठी माणसाला विरोध करण्यासाठी अशा परप्रांतीय संघटना..

account_circle
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti(@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

या Piyush Goyal (मोदी का परिवार) ला या निवडणुकीत पाडणे यातच महाराष्ट्राचे भले आहे,
अन्यथा सर्व मासळीबाजार बंद करण्यास हे नक्कीच काम करतील. मराठी न बोलणारा खासदार मराठी मुंबईत का? यांना आतापासून त्रास होतोय.

या @PiyushGoyal ला या निवडणुकीत पाडणे यातच महाराष्ट्राचे भले आहे, अन्यथा सर्व मासळीबाजार बंद करण्यास हे नक्कीच काम करतील. मराठी न बोलणारा खासदार मराठी मुंबईत का? यांना आतापासून त्रास होतोय. #आमचेमतमराठीमाणसाला
account_circle
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti(@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

कोटेचा आणि गोयल मुंबईत खासदार निवडून आल्यानंतर आणखीन काय ऐकावे लागेल, बघावे लागेल याचा विचार करा.

हा माज मराठी माणसांनी उतरविणे गरजेचे..
मतदान ५ वर्षात एकदा येते आणि हीच संधी आहे मराठीचा द्वेष संपविण्याची..
या लोकांना मतदानातून उत्तर द्या.

भिकारड्या राजकारणी लोकांनी ही वेळ आणली

कोटेचा आणि गोयल मुंबईत खासदार निवडून आल्यानंतर आणखीन काय ऐकावे लागेल, बघावे लागेल याचा विचार करा. हा माज मराठी माणसांनी उतरविणे गरजेचे.. मतदान ५ वर्षात एकदा येते आणि हीच संधी आहे मराठीचा द्वेष संपविण्याची.. या लोकांना मतदानातून उत्तर द्या. भिकारड्या राजकारणी लोकांनी ही वेळ आणली
account_circle
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh(@gdeshmukh1984) 's Twitter Profile Photo

गुजरात मध्ये ६० वर्षात दुसरी मुंबई उभारू न शकणारे.. स्वतःच्या राज्यात पोट भरता येत नाही म्हणून दुसऱ्याच्या राज्यात घुसखोरी, अतिक्रमण करणारे..
आता दुसऱ्याच्या बापालाच आपला बाप सांगत आहेत..
स्वतःच्या कर्तृत्ववाने एखादी मुंबई घडवून तिकडे अभिमान बाळगला असता तर आणखीन बरे वाटले असते.

account_circle
Subhash Shelke - सुभाष शेळके(@suvishelke) 's Twitter Profile Photo

जो राजकीय पक्ष सर्व नोकरभरती कडे देऊन आयोग अधिक सक्षम करून नोकरभरती १००% पारदर्शक करून पुढील दोन वर्षात १००% रिक्त जागा भरुन बळकट आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासन तयार करण्याचे जाहीर आश्वासन देईल त्या पक्षाचा जाहीर राजकीय प्रचार फुकट करील.

बघू कोण कोण तरुणांसाठी पुढे येतोय..!

account_circle
ANIL GALGALI(@ANILGALGALIRTI) 's Twitter Profile Photo

मीरा भायंदर येथील जिद्दी मराठा प्रतिष्ठान आयोजित चैत्र नवरात्र उत्सवाला दर्शनाचा लाभ घेतला. यंदा मंडळाने आसाममधील कामाख्या मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. यावेळी आयोजक प्रदीप जंगम यांनी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली आणि एड कृष्णा गुप्ता यांचे स्वागत केले.

मीरा भायंदर येथील जिद्दी मराठा प्रतिष्ठान आयोजित चैत्र नवरात्र उत्सवाला दर्शनाचा लाभ घेतला. यंदा मंडळाने आसाममधील कामाख्या मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. यावेळी आयोजक प्रदीप जंगम यांनी आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली आणि एड कृष्णा गुप्ता यांचे स्वागत केले.
account_circle
मूळ मुंबईकर Mul_ Mumbaikar 𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨(@mul_mumbaikar) 's Twitter Profile Photo

एका परदेशी
मध्ये समिल झाल्यावर कळले की
मोदीमुळे ३ ऱ्या जगातील देशात राजकारणचा स्तर इतका खालावता की
मोदी स्वगृही परत गेल्या शिवाय वर येणार नाही
मु द्दे
-स्वप्रसिद्धी ची परिसीमा गाठलेला
- नव तरुणांना विज्ञाननिष्ठ न करता धर्मांध करण्याचा
पायंडा पाडला

account_circle
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti(@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

हे कशासंदर्भात आहे
काय लिहिले आहे
Nagpur City Police
राज्यभाषा मराठी वापरण्याचे नियम कोणी पाळायचे ?

महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
पोलीस विभाग मराठी का डावलत आहेत?

हे कशासंदर्भात आहे काय लिहिले आहे @NagpurPolice राज्यभाषा मराठी वापरण्याचे नियम कोणी पाळायचे ? @DGPMaharashtra पोलीस विभाग मराठी का डावलत आहेत?
account_circle
Maha Arogya IEC Bureau(@MahaHealthIEC) 's Twitter Profile Photo

अवयवदानाच्या प्रतिज्ञेसाठी नोंदणी करण्याच्या 5 सोप्या पायऱ्या...

अवयवदानाच्या प्रतिज्ञेसाठी नोंदणी करण्याच्या 5 सोप्या पायऱ्या... #OrganDonation
account_circle
द महाराष्ट्र इंडेक्स(@TheMahaIndexM) 's Twitter Profile Photo

सर्वात मोठ्या राज्यांमध्ये महाराष्ट्रात सर्वात कमी महागाई दर आहे

देशात सर्वात कमी महागाई दरात असणाऱ्या राज्यांपैकी दुसऱ्या क्रमांकावर आहे.

महाराष्ट्र राज्याची अर्थकारण चे मूलभूत तत्वे मजबूत आणि आजही अखंडित आहे.

सर्वात मोठ्या राज्यांमध्ये महाराष्ट्रात सर्वात कमी महागाई दर आहे देशात सर्वात कमी महागाई दरात असणाऱ्या राज्यांपैकी दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्र राज्याची अर्थकारण चे मूलभूत तत्वे मजबूत आणि आजही अखंडित आहे.
account_circle