व्य.शि.म. शाखा भंडारा
@vtabhandara
व्यवसाय शिक्षक महासंघ, भंडारा कार्यकारिणी
Associated with व्यवसाय शिक्षक महासंघ - महाराष्ट्र राज्य
ID: 1571168583534915584
17-09-2022 16:06:07
115 Tweet
89 Followers
123 Following
And a large Scale CSR Fund Scam is also being done by various NGOs. The Hindu being a well-known & popular newspaper in the country, tries to do justice to this injustice & Save Voc. Education Save voc. Teacher SAMAGRA SHIKSHA MoE India Dharmendra Pradhan @NSDCINDIA PSS Central Institute of Vocational Education PMO India
व्यवसाय शिक्षक महासंघ भंडारा द्वारे जिल्हा परिषद भंडारा व जिल्हाधिकारी कार्यालय येथे एक दिवसाचे आंदोलन उभारण्यात आले Educational officer माध्यमिक व जिल्हाधिकारी यांना निवेदने देऊन त्यांच्या द्वारे समस्याचा यथोचित पाठपुरावा करवून घेणे हा प्रमुख उद्देश्य होता व्यवसाय शिक्षक महासंघ - महाराष्ट्र राज्य
The important suggestion is to improve & save both Vocational Education and its Teachers. Please Remove Private Outsourcing Companies from Vocational Education. Stop exploitation in the education field.#Remove_VTP_Save_VT #VT_demand_Jobpolicy Narendra Modi PMO India Dharmendra Pradhan
Office of Shivraj Shivraj Singh Chouhan Shivanand Dwivedi Rahull Singh 🇮🇳 सेवा परमो धर्म: School Education Department, MP PSS Central Institute of Vocational Education PIB in MP Bhopal Samachar Jansampark MP VTA Rajasthan व्य.शि.म. शाखा भंडारा M.P. Vocational Trainer Association @VT_Association #NVETA_121
Bhubaneswar 42°C Strike @ 20 Days Though few terminations are processed by OSEPA & EducationOdisha still we are demanding for a job policy. We will still continue.... #RemoveVtpSaveVtp #SaveOdishaVt CMO Odisha Naveen Patnaik Ministry of Labour & Employment, GoI Labour Commissioner, Odisha MoSarkar 5T
Deepak Kesarkar व्यवसाय शिक्षण योजनेतील प्रायव्हेट कंपन्या त्रयस्थ संस्था यांचे बाजारीकरण थांबविण्यासाठी व्यवसाय शिक्षकांनी अनेक आंदोलन केले निवेदन दिली परंतु अद्यापही कार्यवाही नाही.. 4 मे रोजी झालेल्या झालेल्या बैठकीतील आपल्या आदेशाला आपल्याच अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे.
Narendra Modi PMO India Dharmendra Pradhan BJP Rahul Gandhi Priyanka Gandhi Vadra Mallikarjun Kharge Jagat Prakash Nadda Bhupesh Baghel CMO Chhattisgarh Ravindra Choubey Dr. Charan Das Mahant T S Singhdeo Arun Sao Deepak Baij Dr Raman Singh INC Chhattisgarh BJP Chhattisgarh AajTak ABP News IBC24 News OP Choudhary
#NetajiSubhashChandraBose #SubhasChandraBose #NetaJi आजाद भारत में आज भी अंग्रेजो जैसी शोषणकारी नीतियां जारी है #Justice with #NSQF #Vocational #Trainers President of India Narendra Modi PMO India Dharmendra Pradhan DIRECTORATE OF EDUCATION Delhi Ministry of Education Skill India CBSE HQ
केंद्रीय रक्षा राज्य मंत्री एवम नैनीताल क्षेत्र से सांसद श्री Ajay Bhatt जी को व्यावसायिक प्रशिक्षक के सुरक्षित भविष्य एवम आर्थिक हितों हेतु संघ के नैनीताल जिले के पदाधिकारियों द्वारा ज्ञापन सौंपा गया । Vandana Bohara Dr.Dhan Singh Rawat Office Of Pushkar Singh Dhami
Deepak Kesarkar साहेब आपण दिलेल्या आदेशाला समग्र शिक्षा कार्यालयाने केराची टोपली दाखवली आहे. व्यवसाय शिक्षकांचे वेतन थकीत आहे. दिवाळी अंधारात जाता कामा नये ही विनंती. दिवाळी अगोदर वेतन न मिळाल्यास समग्र कार्यालायात राज्यातील सर्व शिक्षकपरिवारासह दिवाळी साजरी करण्यासाठी उपस्थित राहतील
Deepak Kesarkar Eknath Shinde - एकनाथ शिंदे साहेब राज्यात व्यवसाय शिक्षक यांच्या समस्सेचे निराकरण करण्यासाठी कोनीही काम करीत नाही आहे.आपन राज्यातील तमाम व्या.शिक्षकांचा विश्वास तोडला आहे.व्या.शि.5 महिण्यापासुन वेतन अभावी आहे.तुम्ही जिव गेल्यावर वेतन देनार की काय ?व्यवसाय शिक्षक महासंघ - महाराष्ट्र राज्य Samagra Shiksha Maharashtra
Deepak Kesarkar Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे युवा व्यवसाय शिक्षकांची दिवाळी अंधारात घातली, आठ वर्षापासून तुटपुंज्या वेतनावर शिक्षकांचे आर्थिक आणि मानसिक पिळवणूक होत असताना देखील आपल्याकडून डोळेझाक होत आहे. वारंवार आंदोलने, मागणी करूनही दुर्लक्ष केले जात आहे. हेच का आपले सरकार ??
Deepak Kesarkar Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar व्यवसाय शिक्षकांची दिवाळी अंधारात घातली व्यवसाय शिक्षकांनी आंदोलन केली, निवेदने दिली आपण फक्त आश्वासन दिले, नावालाच बैठका पण बैठकीतील तुमच्या आदेशाला तुमचेच अधिकारी केराची टोपली दाखवतात. न्याय द्या नाहीतर राजीनामा..!!
परम आदरणीय , युवाओं के प्रेरणास्त्रोत, भुमिपुत्र, माननीय श्री OP Choudhary भैया जी को प्रचण्ड मतों से विजय होने पर हार्दिक बधाई एवं शुभकामनाएँ 💐💐 आप सदैव व्यावसायिक प्रशिक्षकों का सहयोग एवं मार्गदर्शन करते रहे हैं और उम्मीद है आगे भी यह सिलसिला जारी रहेगा। पुनः बधाई 💐💐
पुर्व आईएस, युथ आइकन, केबिनेट मंत्री और छत्तीसगढ़ के माटीपुत्र श्री ओपी चौधरी जी को समस्त व्यावसायिक प्रशिक्षकों की ओर से जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं। आपके उत्कृष्ट कार्य और सेवाएं हमेशा प्रेरणास्त्रोत रहेंगी। आपको जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं!🎉 OP Choudhary 💐🎂
Devendra Fadnavis साहेब शालेय शिक्षण विभाग आणि समग्र शिक्षा मुबई हे आपल्या आदेशाची पायमल्ली करत आहेत आपण पॉलिसी तयार करण्याचे आदेश देऊनही हे लोक त्रयस्थ संस्था आणि प्रायव्हेट कंपन्या यांच्याशी लागेबांधे करत शिक्षकांची पिळवणूक करत आहेत. आंदोलन हे आमच्या समस्या मांडण्यासाठी आहे. होणारच
Vocational Teachers in J&K Announce Indefinite Strike from March 31 Kashmir Convener kashmirconvener.com/2025/03/22/voc… J&K (UT) Vocational Trainers Welfare Association