Shobharaj Khonde (@shobharajkhonde) 's Twitter Profile
Shobharaj Khonde

@shobharajkhonde

President, Vocational Teacher Association - Maharashtra State | National Instructor | FIDE Arbiter | Jt. Secretary, AMCA - MH State | Director A.C.Club

ID: 716318052

calendar_today25-07-2012 16:03:52

56 Tweet

555 Followers

112 Following

Shobharaj Khonde (@shobharajkhonde) 's Twitter Profile Photo

या सरकारने शिक्षकांना 12 दिवसापासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण करण्यास भाग पाडले ८ महिन्याची गरोदर शिक्षिका आपल्या मूलभूत हक्का साठी लढत आहे, हजारो शिक्षक राज्यभरातून मुंबईत दाखल होत आहे. न्याय तर द्यावाच लागेल नाहीतर शासनाला त्यांची योग्य जागा दाखवल्याशिवाय शिक्षक शांत बसणार नाही

Shobharaj Khonde (@shobharajkhonde) 's Twitter Profile Photo

पहा! व्यवसाय शिक्षकांबद्दल काय म्हणाले राज्यमंत्री संजय बनसोडे व आमदार संभाजी पाटील निलंगेकर youtu.be/zJv-mT4EP48 प्रतिनिधी - तुळशीराम शेळके Maharashtra Jivan News Network Prof. Varsha Eknath Gaikwad CMO Maharashtra Sanjay Bansode Official Sambhaji Patil Nilangekar (Modi Ka Parivar) Dr. Parinay Fuke Devendra Fadnavis

Shobharaj Khonde (@shobharajkhonde) 's Twitter Profile Photo

शिक्षण क्षेत्राचे बाजारीकरण करून युवा व्यवसाय शिक्षकांचे आणि समाजातील दुर्बल आणि वंचित आदिवासी विद्यार्थ्यांचे मूलभूत हक्काचे हनन सध्याचे सरकार करत आहे. CMO Maharashtra Prof. Varsha Eknath Gaikwad Dr. Parinay Fuke Devendra Fadnavis

व्यवसाय शिक्षक महासंघ - महाराष्ट्र राज्य (@mahavocational) 's Twitter Profile Photo

CMO Maharashtra Prof. Varsha Eknath Gaikwad BACCHU KADU Ajit Pawar Devendra Fadnavis Raj Thackeray Dr. Parinay Fuke करोडो रुपये खर्चून समग्र शिक्षा अंतर्गत व्यवसाय शिक्षण योजना रसातळाला, शिक्षण क्षेत्राचे बाजारीकरणा मुळे अतिदुर्बल आणि वंचित विध्यार्यांचे आणि शिक्षकांचे भवितव्य अंधारात

CMO Maharashtra Prof. Varsha Eknath Gaikwad
BACCHU KADU
Ajit Pawar
Devendra Fadnavis
Raj Thackeray
Dr. Parinay Fuke
करोडो रुपये खर्चून समग्र शिक्षा अंतर्गत व्यवसाय शिक्षण योजना रसातळाला, शिक्षण क्षेत्राचे बाजारीकरणा मुळे अतिदुर्बल आणि वंचित विध्यार्यांचे आणि शिक्षकांचे भवितव्य अंधारात
Shobharaj Khonde (@shobharajkhonde) 's Twitter Profile Photo

आदरणीय Devendra Fadnavis साहेब राज्यातील व्यवसाय शिक्षकांच्या तसेच गोर-गरीब, कामगार बांधवांचे ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी निस्वार्थ भावनेने झटणाऱ्या तसेच सर्व सामान्य जनतेसाठी लढणाऱ्या Dr. Parinay Fuke भाऊंना आपल्या मंत्रिमंडळात स्थान मिळावे ही राज्यातील तमाम युवा शिक्षकांकडून विनंती.

Shobharaj Khonde (@shobharajkhonde) 's Twitter Profile Photo

स्वतःच्या अज्ञानाची जाणीव ही ज्ञानाची पहिली पायरी आहे.. - स्वामी विवेकनंद युवा चेतनाचा आविष्कार जगाला दाखवणारे स्वामी विवेकानंद यांना स्मृतिदिनानिमत्त विनम्र अभिवादन...! #Vivekananda #education #motivation #inspiration व्यवसाय शिक्षक महासंघ - महाराष्ट्र राज्य

स्वतःच्या अज्ञानाची जाणीव ही ज्ञानाची पहिली पायरी आहे..
- स्वामी विवेकनंद

युवा चेतनाचा आविष्कार जगाला दाखवणारे स्वामी विवेकानंद यांना स्मृतिदिनानिमत्त विनम्र अभिवादन...! #Vivekananda #education #motivation #inspiration व्यवसाय शिक्षक महासंघ - महाराष्ट्र राज्य
Shobharaj Khonde (@shobharajkhonde) 's Twitter Profile Photo

राज्यातील अतिदुर्बल आणि वंचित आदिवासी विद्यार्थ्यांना रोजगारभिमुख करणाऱ्या व्यवसाय शिक्षकांच्या हक्कासाठी आपण करत असलेल्या प्रयत्नांना सलाम.. आपल्यामुळे कित्येक परिवार उपासमारीपासून वाचतील, युवा शिक्षकांचे भविष्य अंधारमय होण्यापासून वाचेल. Dr. Parinay Fuke साहेब मनःपूर्वक आभार..!

Shobharaj Khonde (@shobharajkhonde) 's Twitter Profile Photo

जागतिक युवा कौशल्य दिवसाचे औचित्य साधून आज व्यवसाय शिक्षक महासंघातर्फे Nitin Gadkari आणि Dr. Parinay Fuke साहेबांची भेट घेण्यात आली. अतिदुर्बल आणि वंचित आदिवासी विद्यार्थ्यांना कौशल्यभिमुख करण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या व्यवसाय शिक्षकांच्या अडचणी त्यांच्या समोर मांडण्यात आल्या.

नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार डॉ.विजयकुमार गावीत साहेब यांची महाराष्ट्र शासनाच्या मंत्रीमंडळात समावेश झाल्याबद्दल मनःपुर्वक अभिनंदन..!! Dr. Heena Gavit Dr. Supriya Gavit भाजपा महाराष्ट्र DISTRICT INFORMATION OFFICE, NANDURBAR व्यवसाय शिक्षक महासंघ - महाराष्ट्र राज्य

एक पुस्तक, एकपेन, एक विद्यार्थी, आणि एक शिक्षक, हे संपूर्ण जग बदलू शकतात..!! शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व्यवसाय शिक्षक महासंघ - महाराष्ट्र राज्य

Shobharaj Khonde (@shobharajkhonde) 's Twitter Profile Photo

राज्यातील तमाम व्यवसाय शिक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!!

राज्यातील तमाम व्यवसाय शिक्षकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Shobharaj Khonde (@shobharajkhonde) 's Twitter Profile Photo

Our Ashwmeghraj Chess Club Champ Narayani Marathe played Tough and intense simul with the Indian super GM Gukesh D at the Chessbase India Event held at Phoenix Mumbai today !! Thank you ChessBase India for organizing this great event youtu.be/h2bmbi_dNU4 Dr. Heena Gavit DISTRICT INFORMATION OFFICE, NANDURBAR

Our Ashwmeghraj Chess Club Champ Narayani Marathe played Tough and intense simul with the Indian super GM Gukesh D at the Chessbase India Event held at Phoenix Mumbai today !!

Thank you ChessBase India for organizing this great event
youtu.be/h2bmbi_dNU4

Dr. Heena Gavit DISTRICT INFORMATION OFFICE, NANDURBAR
President of India (@rashtrapatibhvn) 's Twitter Profile Photo

India successfully launches Chandrayaan-3 marking another significant milestone in space exploration. Heartiest congratulations to the @ISRO team and everyone who worked relentlessly to accomplish the feat! It demonstrates the nation's unwavering commitment to advancement in

Shobharaj Khonde (@shobharajkhonde) 's Twitter Profile Photo

प्रायव्हेट कंपन्या यांच्याशी लागेबांधे असलेल्या अधिकाऱ्यांन मध्ये असलेला.. ये डर अच्छा हैं..!! आंदोलन होणारच .. वेळ पडली तर मोर्चा समग्र शिक्षा मध्ये नेऊ..

आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) 's Twitter Profile Photo

विकी कौशल यांनी छावा चित्रपटात साकारलेली भुमिका शंभुराजाला न्याय देणारी ठरली. विकी कौशलनी साकारलेले शंभुराजे अस्सल वाटतात, एका राजकीय संसदीय अभिनेत्याप्रमाणे नकली वाटत नाहीत.#छावा

विकी कौशल यांनी छावा चित्रपटात साकारलेली भुमिका शंभुराजाला न्याय देणारी ठरली. विकी कौशलनी साकारलेले शंभुराजे अस्सल वाटतात, एका राजकीय संसदीय अभिनेत्याप्रमाणे नकली वाटत नाहीत.#छावा
Shobharaj Khonde (@shobharajkhonde) 's Twitter Profile Photo

खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होऊन त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच जिल्ह्यातील तळागळातील बुद्धीबळ पटूंना आपले कौशल्य विकसित करण्याची संधी या #विजय_गौरव_क्रीडा_महोत्सव_2025 च्या माध्यमातून मिळणार आहे. खेळाडूंनी जास्तीत जास्त संख्येने स्पर्धेत सहभागी व्हावे Dr. Heena Gavit

खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होऊन त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच जिल्ह्यातील तळागळातील बुद्धीबळ पटूंना आपले कौशल्य विकसित करण्याची संधी या #विजय_गौरव_क्रीडा_महोत्सव_2025 च्या माध्यमातून मिळणार आहे. खेळाडूंनी जास्तीत जास्त संख्येने स्पर्धेत सहभागी व्हावे
Dr. Heena Gavit