व्यवसाय शिक्षक महासंघ - महाराष्ट्र राज्य
@mahavocational
समग्र शिक्षा अंतर्गत व्यवसाय शिक्षण योजनेतील शिक्षकांना संघटित करून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व राज्यात व्यवसाय शिक्ष. योजनेला गती देण्यासाठी कार्य करणारा
ID: 1263569043019235331
21-05-2020 20:36:00
135 Tweet
1,1K Followers
64 Following
Lend-A-Hand India आणि VTP यांच्या मार्फत व्यवसाय शिक्षकांवर अत्याचार करणाऱ्या त्यांना त्यांच्या पगारापासून वंचित ठेवणाऱ्या समग्रचे भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट कंपनी, भ्रष्ट LAHI यांच्या सर्वांच्या परिवाराला अत्याचाराने शोषित १२०० व्यवसाय 1/2 Deepak Kesarkar Dr. Parinay Fuke Eknath Shinde - एकनाथ शिंदे
व्यवसाय शिक्षकांच्या परिवाराकडून तसेच डोळ्यात अश्रू असलेले व्यवसाय शिक्षकांचे लहान लेकरे आणि वयोवृद्ध आई वडील यांचा हृदयापासून तळतळाट.. या भ्रष्ट सर्वांच्या परिवाराला हा दीपावलीचा तळतळाट लागो हीच ईश्वर चरणी प्रार्थना - एक व्यवसाय शिक्षक Ministry of Education Lokmat SakalMedia
Congratulations to students of GBMS highschool and Triratna Nagdeve sir for your honest efforts. Vocational trainers like you helping to integrate vocational education in mainstream education system. Deepak Kesarkar @NSDCINDIA Skill India CMO Maharashtra
facebook.com/10538059451575… #मिशन_व्यवसाय_शिक्षण_288_78_48 अंतर्गत आज मुख्यमंत्री यांची भेट घेण्यात आली..!! यावेळी Eknath Shinde - एकनाथ शिंदे Uday Samant Dr. Parinay Fuke Sunil Mendhe व्य.शि.म. शाखा भंडारा आदी उपस्थित होते व्यवसाय शिक्षक महासंघ - महाराष्ट्र राज्य
#व्यवसाय_शिक्षण नगर परिषद विद्यालय कळमेश्वर येथील ऑटोमोबाईल विषयाचे विद्यार्थी यशस्वीरित्या ऑईल, फिल्टर, कुलंट बदलविणे चे प्रात्यक्षिक करतांना. राज्यातील अतिदुर्बल आणि वंचित आदिवासी विद्यार्थ्यांना कौशल्यभिमुख करण्यासाठी राज्यातील व्यवसाय शिक्षक अथक परिश्रम घेत आहेत. Samagra Shiksha Maharashtra
The 12th meeting of Indo-German Joint Working Group on Vocational & Education Training comes to a fruitful conclusion. MSDE & the German Federal Ministries By Ethical Hacker & Bundesentwicklungsministerium have discussed new emerging areas & topics regarding Vocational Education & Training. G20 United States
#आक्रोश_आंदोलन व्यवसाय शिक्षक महासंघ - महाराष्ट्र राज्य Samagra Shiksha Maharashtra Deepak Kesarkar Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis प्रलंबित आदेश अजुन प्रलंबित करण्या चे सरकारी यंत्रणेला चांगल माहित आहे Deepak Kesarkar साहेब तुम्हीच दिलेले आदेश आता पर्यन्त एकही लागु झालेले नाहीत. मोकाट यन्त्रना अजुन मोकाट झाली आहे!!
राज्यातील त्रस्त व्यवसाय शिक्षकांकडे लक्ष द्या Deepak Kesarkar साहेब.. Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis साहेब हेच का आपले शिवशाही सरकार.. ???? समग्र कार्यालयात भ्रष्टाचार माजलाय आपण लक्ष घालून कार्यवाही करावी Samagra Shiksha Maharashtra @News18lokmat ZEE २४ तास
m.facebook.com/story.php?stor… Devendra Fadnavis Deepak Kesarkar Eknath Shinde - एकनाथ शिंदे महिलांना त्यांचा हक्काचा पगार मिळण्यासाठी आपले सरकार पाया पडायला लावणार का ??? हक्काचे मागतो भीक नाही मागत ..!! समग्र च्या भ्रष्ट अधिकारी यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे ZEE २४ तास @News18lokmat
व्यवसाय शिक्षक महासंघ भंडारा द्वारे जिल्हा परिषद भंडारा व जिल्हाधिकारी कार्यालय येथे एक दिवसाचे आंदोलन उभारण्यात आले Educational officer माध्यमिक व जिल्हाधिकारी यांना निवेदने देऊन त्यांच्या द्वारे समस्याचा यथोचित पाठपुरावा करवून घेणे हा प्रमुख उद्देश्य होता व्यवसाय शिक्षक महासंघ - महाराष्ट्र राज्य
The important suggestion is to improve & save both Vocational Education and its Teachers. Please Remove Private Outsourcing Companies from Vocational Education. Stop exploitation in the education field.#Remove_VTP_Save_VT #VT_demand_Jobpolicy Narendra Modi PMO India Dharmendra Pradhan