SANDEEP AKHADE
@sandeepsakhade
Activist || Constitution || NT-DNT ||Caste-Tribes Study ||
Working with Youth || Research Scholar @TISSpeak Mumbai||
ID: 2365488955
28-02-2014 11:41:58
576 Tweet
320 Takipçi
1,1K Takip Edilen
Higher Education is our birthright and you can't deny it by stopping our Fellowship. We are standing against your decision. #Resume_Barti_fellowship Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे @OfficeOfDevendra Vijay Wadettiwar
भटक्या विमुक्त आदिवासी यांच्या हक्कासाठी महाराष्ट्रभर निघणाऱ्या संवाद यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे ही नम्र विनंती. ntdntst sayojansamiti #NOMAD #VJNT #Tribal
राज्य सरकार आणि प्रशासन भटके विमुक्त आणि आदिवासी समाजाचे आम्ही आमचा न्याय आणि हक्क मागत आहोत भीक नाही. हे लक्षात घ्या. संपूर्ण राज्यातून करत इथ पर्यंत आम्ही आलो आहोत. प्रशासनाचा जाहीर निषेध करतो. ntdntst sayojansamiti #ntdnt #Denotified
धन्यवाद Supriya Sule आपण भटके विमुक्त आदिवासी समुदयाबद्दल संवेदनशीलता दाखवत संवाद यात्रेचे समर्थन केले व आमचे प्रश्न शासनास कळविलें याबद्दल संयोजन समितीच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. ntdntst sayojansamiti
Thanks Tai. Supriya Sule #sanvadyatra #vjnt
एकाच बाकावर बसणाऱ्या ३ पैकी २ विद्यार्थी यांना ५०% दराने शिष्यवृत्ती तर उर्वरित एकाला १०० % दराने शिष्यवृत्ती मिळणार, मायबाप सरकार भटके विमुक्त, ओबीसी, मराठा समाजातील विद्यार्थी यांना न्याय द्या. Eknath Shinde - एकनाथ शिंदे Atul Save Ajit Pawar Devendra Fadnavis #bahujan_education
योग्य निर्णय सर,Kapil Patil सर यांच्या निम्मिताने काँग्रेस पक्षाला अभ्यासु असे नेतृत्व मिळाले आहे.विद्यार्थी, शिक्षक, कामगार, कष्टकरी तसेच अठरापगड समूहाच्या प्रश्नांची जाण असणारे कपिल सर यांचा अनुभव व कौशल्याचा फायदा काँग्रेससह महाविकास आघाडीला होईल. Maharashtra Congress #KapilPatil
डॉ. जयश्रीताई थोरात यांच्याबद्दल वाईट वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुख यांना तात्काळ अटक करून कडक कारवाई झालीच पाहिजे. शिव -फुले -शाहू -आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात स्त्रियां बद्दल आदर असलाच पाहिजे. Governor of Maharashtra Balasaheb Thorat Jayashree Thorat Maharashtra Congress #standwithjayashreetai
वंचित बहुजनाच्या माय, माझ्या सारख्या हजारो विद्यार्थ्यांचे सामाजिक राजकीय भान विकसित करण्यामध्ये ज्यांचे महत्वाचे योगदान आहे, अशा प्रा. अंजलीताई मायदेव-आंबेडकर ह्यांना जन्मदिनाच्या सदिच्छा 💐🎂 Anjali Maydeo Ambedkar Vanchit Bahujan Aaghadi
Powerful officers of Maharashtra Administrative.. #narishakti #officers #maharashatra Sujata Saunik
सारथीला वेगळा न्याय आम्हला वेगळा न्याय चालणार नाही. CMO Maharashtra Ajit Pawar Atul Save Laxman Hake Mangesh Sasane #justice_for_obc #we_suport_laxman_hake #we_support_mangesh_sasane #bahujan_education_matter #save_mahajyoti