Laxman Hake (@laxmanhake345) 's Twitter Profile
Laxman Hake

@laxmanhake345

ID: 1882379026284810240

calendar_today23-01-2025 10:45:37

34 Tweet

45 Followers

6 Following

Laxman Hake (@laxmanhake345) 's Twitter Profile Photo

तुमच्या आयुष्यात आनंद प्रेम आणि समृद्धीचे रंग भरू दे. नाती अधिक गहरी होवोत आणि जीवन आनंदमय बनो! धुलीवंदन निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा! #Dhulivandan

तुमच्या आयुष्यात आनंद प्रेम आणि समृद्धीचे रंग भरू दे. 
नाती अधिक गहरी होवोत आणि जीवन आनंदमय बनो!
धुलीवंदन निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

#Dhulivandan
Laxman Hake (@laxmanhake345) 's Twitter Profile Photo

कुशल राजनीतिज्ञ, बहुजननायक मान्यवर कांशीराम जी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन #kanshiramjayanti

कुशल राजनीतिज्ञ, बहुजननायक मान्यवर कांशीराम जी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन 

#kanshiramjayanti
Laxman Hake (@laxmanhake345) 's Twitter Profile Photo

असीम पराक्रमाचे धनी, ध्येयनिष्ठ सुभेदार मल्हारराव होळकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन…! #राजे_मल्हारराव_होळकर

असीम पराक्रमाचे धनी, ध्येयनिष्ठ सुभेदार मल्हारराव होळकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन…! 

#राजे_मल्हारराव_होळकर
Laxman Hake (@laxmanhake345) 's Twitter Profile Photo

आज, दि.१६ मार्च रोजी श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त मुरूम-होळ,जि. पुणे येथील त्यांच्या जन्मस्थळी जाऊन त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विधानपरिषद सभापती मा. प्रा. रामजी शिंदे, कॅबिनेट मंत्री मा. जयकुमार गोरे हे उपस्थित होते.

थेंब थेंब वाचवा पाण्याचा, हाच मार्ग आहे सुखी भविष्याचा ! जागतीक जलदिनाच्या शुभेच्छा ! #जागतिकजलदिवस #WorldWaterDay

थेंब थेंब वाचवा पाण्याचा, 
हाच मार्ग आहे सुखी भविष्याचा !

जागतीक जलदिनाच्या शुभेच्छा !

#जागतिकजलदिवस #WorldWaterDay
Laxman Hake (@laxmanhake345) 's Twitter Profile Photo

वाघ्या प्रकरणावरून राजकारण करू पाहणाऱ्यांचा उद्या समाचार घेऊ…! #waghya #raigad #maharashtra #obc

Laxman Hake (@laxmanhake345) 's Twitter Profile Photo

धर्मरक्षक, रणधुरंधर, पराक्रमी योद्धे छत्रपती संभाजी महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..!

धर्मरक्षक, रणधुरंधर, पराक्रमी योद्धे 
छत्रपती संभाजी महाराज यांना पुण्यतिथी निमित्त 
विनम्र अभिवादन..!
Laxman Hake (@laxmanhake345) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराज यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन…! #chhatrapatishivajimaharaj

छत्रपती शिवाजी महाराज यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन…! 

#chhatrapatishivajimaharaj
Laxman Hake (@laxmanhake345) 's Twitter Profile Photo

सत्यशोधक चळवळीचे प्रणेते, थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन…! #महात्मा_ज्योतिबाफुले #phulewada #pune

सत्यशोधक चळवळीचे प्रणेते, थोर समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन…! 

#महात्मा_ज्योतिबाफुले #phulewada #pune
Laxman Hake (@laxmanhake345) 's Twitter Profile Photo

आज महात्मा ज्योतीराव फुले यांची जयंती असताना त्याच कार्यक्रमात खासदार उदयनराजे भोसले असं कसं बेजबाबदार वागू शकतात? #mahatmajyotibaphule #obc #maharashtra

आज महात्मा ज्योतीराव फुले यांची जयंती असताना त्याच कार्यक्रमात खासदार उदयनराजे भोसले असं कसं बेजबाबदार वागू शकतात? 

#mahatmajyotibaphule #obc #maharashtra
Laxman Hake (@laxmanhake345) 's Twitter Profile Photo

हनुमान जयंती निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! #HanumanJayanti #HanumanJayanti2025

हनुमान जयंती निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! 

#HanumanJayanti #HanumanJayanti2025
Laxman Hake (@laxmanhake345) 's Twitter Profile Photo

काश्मिरमध्ये पहलगाम येथील आतंकवाद्याच्या भ्याड हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली ! #PahalgamTerroristAttack #श्रद्धांजली

Laxman Hake (@laxmanhake345) 's Twitter Profile Photo

अक्षय्य तृतीयेनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! #Akshayatritiya #AkshayTritiya #अक्षय्यतृतीया

अक्षय्य तृतीयेनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

#Akshayatritiya #AkshayTritiya #अक्षय्यतृतीया
Laxman Hake (@laxmanhake345) 's Twitter Profile Photo

ओबीसी आरक्षण १९९४ ते २०२२ ज्या पद्धतीने होते त्याचं पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास न्यायालयाने हिरवा कंदील दिल्याने या निर्णयाबद्दल मी सुप्रीम कोर्टाचं हार्दिक स्वागत करतो. #sthanikswarajyasantha #election2025

ओबीसी आरक्षण १९९४ ते २०२२ ज्या पद्धतीने होते त्याचं पद्धतीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास न्यायालयाने हिरवा कंदील दिल्याने या निर्णयाबद्दल मी सुप्रीम कोर्टाचं हार्दिक स्वागत करतो. 

#sthanikswarajyasantha #election2025
Laxman Hake (@laxmanhake345) 's Twitter Profile Photo

बैल पोळा निमित्त सर्व शेतकरी बांधवांना कोटी कोटी शुभेच्छा…! #laxmanhake #obc_leadership #viral #maharashtra #maharashtrapooitics #viralreels #viralpost

बैल पोळा निमित्त सर्व शेतकरी बांधवांना कोटी कोटी शुभेच्छा…! 

#laxmanhake #obc_leadership #viral #maharashtra #maharashtrapooitics #viralreels #viralpost
Laxman Hake (@laxmanhake345) 's Twitter Profile Photo

ओबीसी एकजुटीची तातडीने बैठक स्वागत मंगल कार्यालय, नगर रोड बीड. २३ ऑगस्ट २०२५, वेळ दुपारी १२.०० वाजता #laxmanhake #obc_leadership #viral #maharashtra #maharashtrapooitics #viralreels #viralpost

ओबीसी एकजुटीची तातडीने बैठक 

स्वागत मंगल कार्यालय, नगर रोड बीड.
२३ ऑगस्ट २०२५, वेळ दुपारी १२.०० वाजता  

#laxmanhake #obc_leadership #viral #maharashtra #maharashtrapooitics #viralreels #viralpost
Laxman Hake (@laxmanhake345) 's Twitter Profile Photo

सामाजिक न्यायाचे प्रणेते, मंडल आयोगाचे शिल्पकार, बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन…! #laxmanhake #obc_leadership #viral #maharashtra #maharashtrapooitics #viralreels #viralpost

सामाजिक न्यायाचे प्रणेते, मंडल आयोगाचे शिल्पकार, बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन…!

#laxmanhake #obc_leadership #viral #maharashtra #maharashtrapooitics #viralreels #viralpost
Laxman Hake (@laxmanhake345) 's Twitter Profile Photo

मराठा व कुणबी एकच आहेत असे मनाणे हा सामजिक मूर्खपणा होय - मुंबई उच्च न्यायालय WRIT PETITION NO. 4476 OF 2002 ( न्या. बापट आयोग )

मराठा व कुणबी एकच आहेत असे मनाणे हा सामजिक मूर्खपणा होय - मुंबई उच्च न्यायालय 

WRIT PETITION NO. 4476 OF 2002 
( न्या. बापट आयोग )