ntdntst sayojansamiti (@ntdntst_ssamiti) 's Twitter Profile
ntdntst sayojansamiti

@ntdntst_ssamiti

ID: 1823392708284887040

calendar_today13-08-2024 16:16:18

55 Tweet

10 Followers

25 Following

ntdntst sayojansamiti (@ntdntst_ssamiti) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र मधील मदारी समूह मोठया संख्येने येतोय CMO Maharashtra तुम्ही येताय ना?

SANDEEP AKHADE (@sandeepsakhade) 's Twitter Profile Photo

ntdntst sayojansamiti आयोजित संवादयात्रा समारोप कार्यक्रमात मा. मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे साहेब यांच्यावतीने मा. मंत्री दिपक केसरकर साहेब साहेब उपस्थितीत होते.

Mahendra Rokade (@mahendrarokade6) 's Twitter Profile Photo

प्रति.मान.दीपक केसरकर साहेब यांस,आपण आश्वासन दिल्या प्रमाणे दोन दिवसात मान. मुख्यमंत्री महोदयांशी भेट घडवून देण्याबाबत आपणास आम्ही पुन्हा विनंती करतो.गावाहून आलेले शिष्टमंडळ निरोपाची वाट पाहत आहे. क्रुपया भेट द्यावी. Deepak Kesarkar Eknath Shinde - एकनाथ शिंदे CMO Maharashtra ntdntst sayojansamiti

LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

अकोला: पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. शेकडो पोलिसांसाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने त्यांना गैरसोयींचा सामना करावा लागला. तहान लागल्यामुळे व्याकूळ झालेल्या पोलिसांना अखेर जलवाहिनीच्या ‘व्हॉल्व’मधून गळणाऱ्या पाण्याचा आधार घ्यावा लागला.

ntdntst sayojansamiti (@ntdntst_ssamiti) 's Twitter Profile Photo

खूप खूप आभारी आहोत वंचित बहुजन आघाडीचे ज्यांनी भटके विमुक्त-आदिवासी संयोजन समिती च्या जाहीरनाम्यातील सर्व मुद्दे घेतले. जिथे जिथे VBA चे योग्य उमेदवार असतील तिथे भटके विमुक्त आदिवासी समुदाय विचार करून मोठ्या प्रमाणात मतदान करेल.

Vanchit Bahujan Aaghadi (@vbaforindia) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक आकडेवारीत तफात हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस ज्या ठिकाणी झालेले मतदान आणि निकालात तफावत आहे याची चौकशी करावी #MaharashtraAssemblyElection2024 #MaharashtraElection2024 #EVM #Mumbai

ntdntst sayojansamiti (@ntdntst_ssamiti) 's Twitter Profile Photo

संयोजन समितीच्या वतीने आज राज्याच्या विविध जिल्ह्यात तसेच मुंबई येथील आजाद मैदान येथे भटक्या समुहाच्या विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन करत आहोत. उपसभापती मा.नीलम ताई भेटी साठी वेळ द्या! आमच्या मागण्या मान्य करा. Dr Neelam Latika Diwakar Gorhe

संयोजन समितीच्या वतीने आज राज्याच्या विविध जिल्ह्यात तसेच मुंबई येथील आजाद मैदान येथे भटक्या समुहाच्या विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन करत आहोत. सभापती मा.राम शिंदेजी भेटी साठी वेळ द्या! आमच्या मागण्या मान्य करा.आपल्या सोबत या अगोदर ही बैठकीसाठी पाठपुरावा करत होते.Prof.RamShindeOffice

संयोजन समितीच्या वतीने आज राज्याच्या विविध जिल्ह्यात तसेच मुंबई येथील आजाद मैदान येथे भटक्या समुहाच्या विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन करत आहोत. मा आ.चित्रा ताई वाघ भेटी साठी वेळ द्या! आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सोबत या!@ChitraKWagh

संयोजन समितीच्या वतीने आज राज्याच्या विविध जिल्ह्यात तसेच मुंबई येथील आजाद मैदान येथे भटक्या समुहाच्या विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन करत आहोत. उपमुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदेजी भेटी साठी वेळ द्या! आमच्या मागण्या मान्य करा.Eknath Shinde - एकनाथ शिंदे

संयोजन समितीच्या वतीने आज राज्याच्या विविध जिल्ह्यात तसेच मुंबई येथील आजाद मैदान येथे भटक्या समुहाच्या विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन करत आहोत.मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस जी भेटी साठी वेळ द्या! आमच्या मागण्या मान्य करा.CMO Maharashtra

माननीय खासदार Prof. Varsha Eknath Gaikwadजी, जनगणना २०२७ मध्ये'भटके विमुक्त'(VJNT) समाजासाठी स्वतंत्र रकाना असावा व 'राष्ट्रीय आयोग विधेयक २०२६' मंजूर व्हावे,ही आमची मागणी आहे. संसदेत आमचा आवाज उठवून आम्हाला न्याय मिळवून द्यावा. #VJNT #Census2027 #MaharashtraMPs #StandForJustice #भटकेविमुक्त