रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 (@themumbai24) 's Twitter Profile
रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗

@themumbai24

Online 📱 Seller At Amazon/Flipkart/India Mart

ID: 1776821925039538176

calendar_today07-04-2024 03:59:07

9,9K Tweet

125 Followers

157 Following

Prashant (@prashantmanse) 's Twitter Profile Photo

मराठी माणूस समुद्रात नाही, डबक्यांत आहे आणि म्हणून महाराष्ट्र चिखलात रुतला आहे मराठी माणूस कमी नाही. त्याची बुद्धी कमी नाही, इतिहास कमी नाही, कर्तृत्व कमी नाही. तरीही महाराष्ट्र आज अस्वस्थ, विस्कळीत आणि चिखलात आहे. कारण मराठी माणूस आज एका विशाल समुद्रात एकत्र उभा नाही, तो जात,

मराठी माणूस समुद्रात नाही, डबक्यांत आहे आणि म्हणून महाराष्ट्र चिखलात रुतला आहे

मराठी माणूस कमी नाही. त्याची बुद्धी कमी नाही, इतिहास कमी नाही, कर्तृत्व कमी नाही. तरीही महाराष्ट्र आज अस्वस्थ, विस्कळीत आणि चिखलात आहे.

कारण मराठी माणूस आज एका विशाल समुद्रात एकत्र उभा नाही, तो जात,
कोकणी माणूस (मी महाराष्ट्र सैनिक) (@shaileshgavana1) 's Twitter Profile Photo

संघाची RSS ची स्थापना 1925ची आणि मराठी भाषा ही 1500 वर्षा पूर्वीची आहे . त्यामुळे rss नी #चड्डीत रहाव लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी! जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी! धर्म, पंत, जात एक जाणतो मराठी! एवढ्या जगात माय मानतो मराठी! #म

मूळ मुंबईकर_𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨 (@mul_mumbaikar) 's Twitter Profile Photo

मुर्खांचा सरदार तसा हा मराठी आणि खऱ्या भय्यांचा सरदार महाराजांनी सर्व धर्मासकट महाराष्ट्र धर्म स्थापुन हिंदवी स्वराज्य आणले मराठीस राज्य मानता दिली अंग्रेसर महाराष्ट्र निर्माण केला हिंदुत्वाची भाषा मराठीच हे चिरकुट भय्याच्या मत पेट्या पाहणारे हे लोक

मुर्खांचा सरदार
तसा हा मराठी आणि खऱ्या भय्यांचा सरदार

महाराजांनी सर्व धर्मासकट महाराष्ट्र धर्म स्थापुन हिंदवी स्वराज्य आणले
मराठीस राज्य मानता दिली अंग्रेसर महाराष्ट्र निर्माण केला

हिंदुत्वाची भाषा मराठीच
हे चिरकुट भय्याच्या मत पेट्या पाहणारे हे लोक
सोहम वैद्य /ಸೋಹಮ್ ವೈದ್ಯ /ソハム ワイディヤ/Soham Vaidya (@sohamvaidya9) 's Twitter Profile Photo

शिंदे व टिल्ल्याला इतका सलमान खानचा आता पुळका आलाय की यांनी उद्धव ठाकरे ना विरोध करण्यासाठी सल्लू भाईला बाप बनवले, बरं एवढ्यावर थांबले नाहीत, सलमानला थेट "'हिंदू'" असण्याची पदवी दिली, आता कृपा करून जरा तरी लाज शिल्लक असेल तर स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणे सोडून द्या,थांबवा हे धंदे🙏

शिंदे व टिल्ल्याला इतका सलमान खानचा आता पुळका आलाय की यांनी उद्धव ठाकरे ना विरोध करण्यासाठी सल्लू भाईला बाप बनवले, बरं एवढ्यावर थांबले नाहीत, सलमानला थेट "'हिंदू'" असण्याची पदवी दिली, आता कृपा करून जरा तरी लाज शिल्लक असेल तर स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणे सोडून द्या,थांबवा हे धंदे🙏
शुभांगी - मी मराठी ❤️ (@shubhangiumaria) 's Twitter Profile Photo

उत्तर प्रदेश परवाना असलेल्या गाड्या कोकणात गावात येऊन लोकांना फसवायचे धंदे करतायत. हे कधीच एकटे येत नसतात. यांची टोळी असते. या भैय्यांची तपासणी न करता महाराष्ट्राच्या गावागावात जाण्याची यांना परवानगी मिळतेच कशी❓ #कोकण रत्नागिरी पोलीस - Ratnagiri Police सिंधुदुर्ग पोलीस - Sindhudurg Police

राजभाषा (@aashishshinde_) 's Twitter Profile Photo

तुमच्या डोळ्याला हे अतिक्रमण दिसत नाही का माझी Mumbai, आपली BMC ? का जाणीवपूर्वक तुम्ही दुर्लक्ष करत आहात ? का तुमच्याच परवानगीने हे अतिक्रमण सुरू आहे ? बीएमसी चे अधिकारी विकले गेले आहेत का ? उद्या समजा त्रस्त नागरिकांनी कायदा हातात घेतला तर जबाबदार कोण राहील ? मुंबई पोलीस Mumbai Police Mumbai Traffic Police

विजय (@maratha5250) 's Twitter Profile Photo

Keshav Upadhye हे कमळ चिन्हावर निवडणूक लढवून निवडून आलेल्या मुस्लिम नगरसेवकांची हकालपट्टी करा. मग दुसर्‍या पक्षातील गोष्टीवर बोला.

Keshav Upadhye हे कमळ चिन्हावर निवडणूक लढवून निवडून आलेल्या मुस्लिम नगरसेवकांची हकालपट्टी करा. मग दुसर्‍या पक्षातील गोष्टीवर बोला.
विजय (@maratha5250) 's Twitter Profile Photo

मिराभाईंदर महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम कारवाईत विरोध करणाऱ्या,सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या #भाजप नगरसेवक अशोक तिवारी याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा व त्यांचे नगरसेवक पण रद्द करण्याची कारवाई करावी. Devendra Fadnavis महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police My_MBMC #परप्रांतीय_हाकला_महाराष्ट्र_वाचवा

Dr. Deepak Pawar दीपक पवार (@drdeepakpawar) 's Twitter Profile Photo

महाडा- उत्तर भारतीयांचं आणि एकूणच परप्रांतियांचं गृहस्वप्न पूर्ण करण्यासाठी एक पाऊल पुढे. एकच अडथळा होता- मराठी भाषेचा. तोही काढून टाकला. निर्लज्ज लोक. mhada ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Office of Uddhav Thackeray Raj Thackeray

महाडा- उत्तर भारतीयांचं आणि एकूणच परप्रांतियांचं  गृहस्वप्न पूर्ण करण्यासाठी एक पाऊल पुढे.
एकच अडथळा होता- मराठी भाषेचा.
तोही काढून टाकला.
निर्लज्ज लोक.
mhada ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Office of Uddhav Thackeray Raj Thackeray
योगेश कमल प्रभाकर मोहन 🚩 Yogesh P. Mohan (@yashmohan19) 's Twitter Profile Photo

परप्रांतीय महापौर मेहताचा मराठी द्वेष सुरू, म्हणूनच परप्रांतीय महापौर नको यासाठी आंदोलन करावे लागले होते. #मीराभाईंदर यांच्याविरोधात मोर्चे काढले म्हणून आल्या आल्या मराठी एकीकरण समिती नाव असलेल्या व्यवसायावर कारवाई, #मराठी माणसाचे धंदे उध्वस्त करायला सुरुवात.

हिंदीकरण थांबवा - महाराष्ट्र (@stophindiinmh) 's Twitter Profile Photo

वेळ गेली नाही 📌 पैसा असेल... तर येथे गुंतवा नाही तर "ते" ही #मुंबई पण विकून बसणार.. मुंबई #मराठी माणसाची 🧡🔥🧡🔥🧡🔥🧡

वेळ गेली नाही 📌
पैसा असेल...
तर येथे गुंतवा
नाही तर "ते" ही #मुंबई पण विकून बसणार..

मुंबई #मराठी माणसाची

राजभाषा (@aashishshinde_) 's Twitter Profile Photo

आज बजरंग दलाचे गुंडे सामान्य मुला मुलींना त्रास देतील पण आंतरराष्ट्रीय स्तरावर "छमिया" बनलेल्या घुंगरूच्या विरोधात एकही स्टेटमेंट नाही आले बजरंग दलाचे, का ? BajrangDal तुमचा बाप गोऱ्यांच्या संगतीत आंतरराष्ट्रीय स्तरावर चाळे करून आला, काय उखाडली तुम्ही ? #Epestinefiles

आज बजरंग दलाचे गुंडे सामान्य मुला मुलींना त्रास देतील पण आंतरराष्ट्रीय स्तरावर "छमिया" बनलेल्या घुंगरूच्या विरोधात एकही स्टेटमेंट नाही आले बजरंग दलाचे, का ?

BajrangDal तुमचा बाप गोऱ्यांच्या संगतीत आंतरराष्ट्रीय स्तरावर चाळे करून आला, काय उखाडली तुम्ही ?

#Epestinefiles
तात्या पाटील-भोसरीकर 🇮🇳🇮🇳 (@tatyabhosarikar) 's Twitter Profile Photo

आज मेट्रो स्लॅब कोसळण्याचं स्थान मुलुंड पश्चिम - where is metroman? . कोणत्या नित्कृष्ट दर्जाच्या कॉन्ट्रॅक्टरला कामं दिली जातात? सामान्य माणसाने जीव मुठीत घेऊन जगायचं का? . #MumbaiMetro

सोहम वैद्य /ಸೋಹಮ್ ವೈದ್ಯ /ソハム ワイディヤ/Soham Vaidya (@sohamvaidya9) 's Twitter Profile Photo

"'काट डालुंगा'", या हिंदी जिहादी आणि त्या कट्टरवादी इस्लामिक जिहाद्यांमध्ये आता फरक तरी काय आहे, एक जण "'सर तन से जुदा'" म्हणतात आणि एक जण "'काट डालुंगा'" म्हणतात, वरुन एका MSF जवानाला मारहाण सुद्धा केलीये या हिंदी जिहाद्याने, ही उत्तर भारतीय मुघली वृत्ती ठेचलीच गेली पाहिजे...🤬

Shekhar (@shekharcoool5) 's Twitter Profile Photo

मुंबई मेट्रो स्लॅब दुर्घटनेत असे दिसते की सरकार नागरिकांच्या मृत्यूवरही पैसे कमवू इच्छित आहे !! ठेकेदाराला ५ कोटींचा दंड कॉन्सल्टंटला २ कोटींचा दंड मृत ऑटो चालकाला ५ लाखांची भरपाई अजब तुझे सरकार..........

रवि सावंत Ravi Sawant 🐠🍗 (@themumbai24) 's Twitter Profile Photo

रेल्वे मधे नोकरी मिळवण्याची पात्रता काय असते शिक्षणाची अट काढण्यात आली आहे कोपरखैरणे चे कोपरखैनी ऐरोली चे अरवली RailwaySeva Central Railway Ministry of Railways मुंबई Mumbai Rail Pravasi Sangha

रेल्वे मधे नोकरी मिळवण्याची पात्रता काय असते
शिक्षणाची अट काढण्यात आली आहे कोपरखैरणे चे कोपरखैनी
ऐरोली चे अरवली

RailwaySeva Central Railway
Ministry of Railways मुंबई Mumbai Rail Pravasi Sangha