Sanjay Dina Patil(@SDPatil_16) 's Twitter Profileg
Sanjay Dina Patil

@SDPatil_16

Member of parliament 15th Loksabha (2009-2014), Member of legislative assembly (2004-2009)

ID:1334124812403232768

calendar_today02-12-2020 13:19:18

749 Tweets

1,4K Followers

26 Following

Sanjay Dina Patil(@SDPatil_16) 's Twitter Profile Photo

मुलुंड पुर्व, अनिकेत अपार्टमेंट येथील विघ्नहर्ता गणेश मंदिर येथे श्री गणेश मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित होतो. यावेळी श्री गणेशाचे दर्शन घेतले.

मुलुंड पुर्व, अनिकेत अपार्टमेंट येथील विघ्नहर्ता गणेश मंदिर येथे श्री गणेश मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित होतो. यावेळी श्री गणेशाचे दर्शन घेतले. #MulundEast #MulundchaShree #AaplaBhau #SanjayDinaPatil #ShivsenaUBT #NorthEastMumbai #loksabhaelection2024 #Mashal
account_circle
Sanjay Dina Patil(@SDPatil_16) 's Twitter Profile Photo

ईशान्य मुंबई विभाग क्रं.७ चे विभागप्रमुख व भांडुप विधानसभेचे आमदार Ramesh Korgaonkar यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

ईशान्य मुंबई विभाग क्रं.७ चे विभागप्रमुख व भांडुप विधानसभेचे आमदार @KorgavkarRamesh यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! #ShivsenaUBT #RameshKorgaonkar #MLA #Bhandup #NorthEastMumbai #loksabhaelection2024
account_circle
Sanjay Dina Patil(@SDPatil_16) 's Twitter Profile Photo

शाहीर विठ्ठल उमप यांच्या पत्नी वत्सला विठ्ठल उमप यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या पवित्र आत्म्यास शांति लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !

शाहीर विठ्ठल उमप यांच्या पत्नी वत्सला विठ्ठल उमप यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या पवित्र आत्म्यास शांति लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ! #भावपूर्ण_श्रद्धांजली
account_circle
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray(@ShivSenaUBT_) 's Twitter Profile Photo

रामराज्य आणण्याचं ढोंग, भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचा दिखावा आणि इलेक्टोरल बॉण्ड्सचा ह्यातून भाजप जनतेचं हित साधतंय की स्वतःचं?

account_circle
Sanjay Dina Patil(@SDPatil_16) 's Twitter Profile Photo

रमजान ईद निमित्त ईशान्य मुंबई लोकसभा क्षेत्रातील नित्यानंद नगर, घाटकोपर पश्चिम येथील घाटकोपर वेल्फेअर संघटनेच्या कार्यक्रमास भेट देऊन उपस्थितांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

रमजान ईद निमित्त ईशान्य मुंबई लोकसभा क्षेत्रातील नित्यानंद नगर, घाटकोपर पश्चिम येथील घाटकोपर वेल्फेअर संघटनेच्या कार्यक्रमास भेट देऊन उपस्थितांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. #ramdaneid #Ghatkopar #ShivsenaUBT #AaplaBhau #SanjayDinaPatil #loksabhaelection2024
account_circle
Sanjay Dina Patil(@SDPatil_16) 's Twitter Profile Photo

श्री स्वामी समर्थ प्रकट दिनी भांडुप येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे उपस्थित राहुन स्वामी चरणी नतमस्तक झालो. यावेळी स्वामींचा आशिर्वाद घेऊन सर्व भक्तांना प्रकट दिनाच्या शुभेच्छा दिल्या. माझ्यासह विभागप्रमुख तथा आमदार रमेशजी कोरगावकर, शाखाप्रमुख राजेशजी कदम उपस्थित होते.…

नवघर मुलुंड पूर्व येथील नवघर स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने आई एकवीरा देवी पायी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास उपस्थित राहुन आई एकवीरा देवीच्या पालखीचे मनोभावे दर्शन घेतले आणि पदयात्रेत सहभागी झालो. यावेळी सर्व भाविकांना पालखी सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या.…

आज ११ एप्रिल..जोतीराव गोविंदराव फुले म्हणजेच महात्मा जोतिबा फुले यांची आज जयंती.
मराठी लेखक, विचारवंत, सत्यशोधक समाज ह्या संस्थेचे संस्थापक, बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी करणारे लोकनेते, महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे…

आज ११ एप्रिल..जोतीराव गोविंदराव फुले म्हणजेच महात्मा जोतिबा फुले यांची आज जयंती. मराठी लेखक, विचारवंत, सत्यशोधक समाज ह्या संस्थेचे संस्थापक, बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी करणारे लोकनेते, महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे…
account_circle
Sanjay Dina Patil(@SDPatil_16) 's Twitter Profile Photo

संघाणी इस्टेट, घाटकोपर पश्चिम येथे साई समर्थ सामाजिक सेवाभावी संस्था यांनी आयोजित केलेल्या श्री साई भंडाऱ्यास उपस्थिती दर्शवली. यावेळी उपस्थित सर्व साई भक्तांशी संवाद साधला.

संघाणी इस्टेट, घाटकोपर पश्चिम येथे साई समर्थ सामाजिक सेवाभावी संस्था यांनी आयोजित केलेल्या श्री साई भंडाऱ्यास उपस्थिती दर्शवली. यावेळी उपस्थित सर्व साई भक्तांशी संवाद साधला. #SaiBhandara #ShivsenaUBT #AaplaBhau #SanjayDinaPatil #GhatkoparWest #mahavikasaghaadi #NorthEastMumbai…
account_circle
Sanjay Dina Patil(@SDPatil_16) 's Twitter Profile Photo

शिवनेरी शिवछाया चाळ, घाटकोपर पश्चिम येथे गुढीपाडवा निमित्त आयोजित केलेल्या श्री सत्यनारायणाच्या महापूजेस उपस्थित होतो. यावेळी म.विभाग संघटक प्रज्ञा सकपाळ ताई यांचा वाढदिवस असल्याने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

शिवनेरी शिवछाया चाळ, घाटकोपर पश्चिम येथे गुढीपाडवा निमित्त आयोजित केलेल्या श्री सत्यनारायणाच्या महापूजेस उपस्थित होतो. यावेळी म.विभाग संघटक प्रज्ञा सकपाळ ताई यांचा वाढदिवस असल्याने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. #GudhiPadwa #GhatKoparWest #AaplaBhau #SanjayDinaPatil…
account_circle
Sanjay Dina Patil(@SDPatil_16) 's Twitter Profile Photo

भांडुप येथील सेनरुफ सोसायटीने गुढीपाडव्याच्या शुभदिनी आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला भेट दिली. यावेळी उपस्थितांना गुढीपाडवा व नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

भांडुप येथील सेनरुफ सोसायटीने गुढीपाडव्याच्या शुभदिनी आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला भेट दिली. यावेळी उपस्थितांना गुढीपाडवा व नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. #GudhiPadwa #ShobhaYatra #आपला_भाऊ #AaplaBhau #ShivsenaUBT #SanjayDinaPatil
account_circle
Sanjay Dina Patil(@SDPatil_16) 's Twitter Profile Photo

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!

अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनी स्वामींचरणी शतशः नमन!

श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!
श्री स्वामी महाराजांची कृपा सर्वांवर अखंड राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना.

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !! अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनी स्वामींचरणी शतशः नमन! श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!! श्री स्वामी महाराजांची कृपा सर्वांवर अखंड राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना. #श्री_स्वामी_समर्थ…
account_circle
Sanjay Dina Patil(@SDPatil_16) 's Twitter Profile Photo

Today, along with Gudi Padwa, the Dawoodi Bohra community celebrates Eid. Along with Aaditya Thackeray ji met His Holiness Dr Syedna Mufaddal Saifuddin sahib, the 53rd Dai of the Dawoodi Bohra Community, to seek his blessings and to wish him for Eid and Gudi Padwa. Along with HH…

बाबांच्या सोबती माझ्या, जगण्याला नवा रंग यावा..
श्रद्धा सबुरी मनी ठेऊन, जगण्याचा अर्थ सार्थ व्हावा !

आज विक्रोळी टागोर नगर येथे साई पालखीचे दर्शन घेऊन साईंचा आशिर्वाद घेतला. यावेळी तेथे आलेल्या साई भक्तांना महाप्रसाद वाढण्याचे भाग्य मला लाभले. श्री साई चरणी सेवेची संधी मला…

बाबांच्या सोबती माझ्या, जगण्याला नवा रंग यावा.. श्रद्धा सबुरी मनी ठेऊन, जगण्याचा अर्थ सार्थ व्हावा ! आज विक्रोळी टागोर नगर येथे साई पालखीचे दर्शन घेऊन साईंचा आशिर्वाद घेतला. यावेळी तेथे आलेल्या साई भक्तांना महाप्रसाद वाढण्याचे भाग्य मला लाभले. श्री साई चरणी सेवेची संधी मला…
account_circle
Sanjay Dina Patil(@SDPatil_16) 's Twitter Profile Photo

जल्लोष नववर्षाचा.. मराठी अस्मितेचा..‌
हिंदू संस्कृतीचा..सण उत्साहाचा..!

आज छत्रपती संभाजी राजे मैदान, मुलुंड पूर्व येथे आयोजित केलेल्या गुढीपाडवा व नववर्ष स्वागताच्या शोभायात्रेत सहभागी होऊन नागरिकांसोबत अतिशय उत्साहात, जल्लोषात नववर्षाचे स्वागत केले. यावेळी सर्वांना गुढीपाडवा…

जल्लोष नववर्षाचा.. मराठी अस्मितेचा..‌ हिंदू संस्कृतीचा..सण उत्साहाचा..! आज छत्रपती संभाजी राजे मैदान, मुलुंड पूर्व येथे आयोजित केलेल्या गुढीपाडवा व नववर्ष स्वागताच्या शोभायात्रेत सहभागी होऊन नागरिकांसोबत अतिशय उत्साहात, जल्लोषात नववर्षाचे स्वागत केले. यावेळी सर्वांना गुढीपाडवा…
account_circle
Sanjay Dina Patil(@SDPatil_16) 's Twitter Profile Photo

घरोघरी गुढी, घरोघरी मशाल..!

भांडुप पश्चिम येथील अरुणोदय सोसायटीने आयोजित केलेल्या गुढीपाडव्याच्या कार्यक्रमात सहभागी झालो. यावेळी तरुणाईसह माता-भगिनींच्या आणि थोरा मोठ्यांच्या उत्साहाने तथा मराठमोळ्या संस्कृतीने नटलेल्या या कार्यक्रमात सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले. माझ्यासह…

घरोघरी गुढी, घरोघरी मशाल..! भांडुप पश्चिम येथील अरुणोदय सोसायटीने आयोजित केलेल्या गुढीपाडव्याच्या कार्यक्रमात सहभागी झालो. यावेळी तरुणाईसह माता-भगिनींच्या आणि थोरा मोठ्यांच्या उत्साहाने तथा मराठमोळ्या संस्कृतीने नटलेल्या या कार्यक्रमात सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले. माझ्यासह…
account_circle