#पवित्र_शिक्षणसेवक
@rt_sevak
नवनियुक्त शिक्षणसेवकांच्या हक्कांसाठी, शिक्षण क्षेत्रातील समस्यांना वाचा फोडण्यासाठी समर्पित अधिकृत हँडल..👍
ID: 1275381573974585344
23-06-2020 10:55:37
10,10K Tweet
770 Followers
4 Following
Deepak Kesarkar मर्यादित विभागीय परीक्षेमध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत 2022 मध्ये शिक्षक म्हणून 3 वर्ष सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांना केंद्रप्रमुख भरती मध्ये त्यांना संधी उपलब्ध करून देण्यात यावी ही विनंती राज्यात गुणवत्ता धारक केंद्र प्रमुख व्यायला नकोत का? #केंद्रप्रमुख_भरती_अन्याय
Maharashtra Times Parag Karandikar Shreedhar LoniMT Makarand kulkarni CMO Maharashtra Devendra Fadnavis महाविकास आघाडी Official Ministry of Education मिशन शिक्षण संवाद @shikshansamvad #पवित्र_शिक्षणसेवक शिक्षण सेवक रद्द/ समान काम नियमित वेतन . धनंजय तिवारी --संयोजक शिक्षण संस्थान प्रकोष्ठ CBI ED PMO India RSS Amit Shah Ministry of Information and Broadcasting भाजपा महाराष्ट्र Maharashtra Congress Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
राज्यात बारा लाख डीएड बेरोजगार तरुण आहेत त्यांना ही स्वतः च्या जिल्हा परिषद मध्ये सामावून घेण्याचा निर्णय झाला पाहिजे कारण आपण शिक्षणमंत्री रज्याचे आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाहीत! अथवा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल! Deepak Kesarkar Eknath Shinde - एकनाथ शिंदे Rohit Pawar Supriya Sule
जाहिर निषेध! केसरकर साहेब, फक्त सिंधुदुर्ग तुमचा मग उर्वरित महाराष्ट्र विकला की गुजरातला दिला? राज्याचे शिक्षणमंत्री व फक्त स्थानिकांना प्राधान्य योग्य नव्हे. राज्यातील सर्व शिक्षकांना मेरिटनुसार भरतीत समान संधी दया नाहीतर राजीनामा दया #shikshkbharti Deepak Kesarkar CMO Maharashtra
साहेब, Deepak Kesarkar लवकरात लवकर शिक्षकभरतीचा दुसरा टप्पा सुरु करा #शिक्षकभरती #10टक्के_कपात_जागा_तात्काळ_भरा MAHARASHTRA DGIPR CMO Maharashtra Devendra Fadnavis Sharad Pawar Shivaani Wadettiwar 🇮🇳 Rohit Pawar Raj Thackeray Aaditya Thackeray