शिक्षण सेवक रद्द/ समान काम नियमित वेतन . (@raghunathkuche5) 's Twitter Profile
शिक्षण सेवक रद्द/ समान काम नियमित वेतन .

@raghunathkuche5

गर्व आहे मला, मी मराठी असल्याचा. 💛

ID: 1282573202992926720

calendar_today13-07-2020 07:11:29

185 Tweet

263 Followers

578 Following

शिवश्री आशिष आशा राजाराम चव्हाण (@cashish7j) 's Twitter Profile Photo

गलत का विरोध खुलकर करे, चाहे राजनीति हो या समाज, इतिहास आवाज उठानें वालों का लिखा जाता हैं, तलवें चाटनें वालो का नहीं। Ops हमारा हक है और इसे हम लेकर रहेंगे #पुरानी_पेंशन_बहाल_करो Narendra Modi Ashok Gehlot Amit Shah Sachin Pilot Nirmala Sitharaman CMO Maharashtra First India News

तुकाराम गिरी 🇮🇳🌻 (@tukaramgiri1) 's Twitter Profile Photo

जबाबदाऱ्या सारख्याच पण एका कर्मचाऱ्याला 12000 सण अग्रीम आणि शिक्षणसेवकाला पूर्ण महिन्याला 6000..कसे साजरी होणार शिक्षणसेवकाची दिवाळी..?? आपल्या हक्कासाठी आज रात्री व्यक्त होतायत.. हॅशटॅग:- #शिक्षणसेवक_रद्द घेऊन सर्वांनी सहभागी व्हा.. वेळ :- 7 ते 9 मराठीचिये नगरी शिक्षकभरती कृती समिती🌷

जबाबदाऱ्या सारख्याच पण एका कर्मचाऱ्याला 12000 सण अग्रीम आणि शिक्षणसेवकाला पूर्ण महिन्याला 6000..कसे साजरी होणार शिक्षणसेवकाची दिवाळी..?? आपल्या हक्कासाठी आज रात्री व्यक्त होतायत..
हॅशटॅग:- #शिक्षणसेवक_रद्द घेऊन सर्वांनी सहभागी व्हा..
वेळ :- 7 ते 9
मराठीचिये नगरी
शिक्षकभरती कृती समिती🌷
Prajakta Abasaheb Godase (@godaseprajakta) 's Twitter Profile Photo

इतर कोरोना योद्ध्यांच्या मागण्या पूर्ण होत असताना फक्त #शिक्षणसेवक_रद्द साठीच आखडता हात का? तिजोरीवरील ताण हे कारण सांगून शिक्षक-शिक्षण यावर पुरेसा निधी खर्च करू न शकणारे आपले राज्य प्रगत?? #समान_काम_समान_वेतन शिक्षणसेवकांना कधी..? Office of Uddhav Thackeray Tulsidas Bhoite Shrimant Mane

प्रा.नितिन गवई (@nitintgawai) 's Twitter Profile Photo

समान काम समान वेतन हा संविधानिक अधिकार असतांना महाराष्ट्र सरकार परीविक्षाधीन शिक्षकांवर असा अन्याय का? राजे शिवाजी,फुले ,शाहु,डाॅ.आंबेडकरांच्या विचारांचे सरकार जर असेल तर आमचा हक्क तत्काळ आम्हाला द्या!नाही तर.......????#शिक्षणसेवक_रद्द CMO Maharashtra TV9 Marathi Prof. Varsha Eknath Gaikwad

समान काम समान वेतन हा संविधानिक अधिकार असतांना महाराष्ट्र सरकार परीविक्षाधीन शिक्षकांवर असा अन्याय का? राजे शिवाजी,फुले ,शाहु,डाॅ.आंबेडकरांच्या विचारांचे सरकार जर असेल तर आमचा हक्क तत्काळ आम्हाला द्या!नाही तर.......????#शिक्षणसेवक_रद्द CMO Maharashtra TV9 Marathi Prof. Varsha Eknath Gaikwad
शिक्षण सेवक रद्द/ समान काम नियमित वेतन . (@raghunathkuche5) 's Twitter Profile Photo

शिक्षण सेवक रद्द. समान काम नियमित वेतन द्या. अंत पहु नका. अन्यथा हेच शिक्षक भविष्यात गणित व धडा शिकवल्या शिवाय राहणार नाहित. वैतागलेले शिक्षण सेवक CMO Maharashtra Uddhav Thackeray Ajit Pawar Sharad Pawar Prof. Varsha Eknath Gaikwad BACCHU KADU Devendra Fadnavis Hasan Mushrif

सुधीर दादा पाटील (@patilsudhirdada) 's Twitter Profile Photo

#शिक्षणसेवक_रद्द राज्यातील शिक्षणसेवक यांना 6000 मानधन देऊन "कोरोना योद्धा" म्हणून काम करून घेऊन त्यांची दिवाळी अंधारात ठेवणाऱ्या मुख्यमंत्री , शिक्षणमंत्री ,सर्व मंत्री तथा सर्व पक्षप्रमुख ,विरोधी पक्षनेते यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा CMO Maharashtra Prof. Varsha Eknath Gaikwad

#शिक्षणसेवक_रद्द
राज्यातील शिक्षणसेवक यांना 6000 मानधन देऊन "कोरोना योद्धा" म्हणून काम करून घेऊन त्यांची दिवाळी अंधारात ठेवणाऱ्या मुख्यमंत्री , शिक्षणमंत्री ,सर्व मंत्री तथा सर्व पक्षप्रमुख ,विरोधी पक्षनेते यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
CMO Maharashtra
Prof. Varsha Eknath Gaikwad