सुधीर दादा पाटील (@patilsudhirdada) 's Twitter Profile
सुधीर दादा पाटील

@patilsudhirdada

#पवित्र_पोर्टल_पदवीधर_शिक्षक
शिव,शाहू,फुले,आंबेडकर वारसा घेऊन लढा
बेरोजगारांच्या हक्कासाठी, #पवित्र_पोर्टल #शिक्षकभरती ,#शिक्षणसेवक_मानधनवाढ #एकचमिशन_जुनीपेन्शन

ID: 4665654014

linkhttps://spatilzpteacher.blogspot.com calendar_today28-12-2015 06:01:11

8,8K Tweet

2,2K Followers

1,1K Following

पवित्र शिक्षक असोसिएशन महाराष्ट्र राज्य (@pavitrateachers) 's Twitter Profile Photo

सोलापूर ZP चा अजब कारभार राज्यात #पवित्रपोर्टल द्वारे भावी शिक्षक #शिक्षकभरती_55000 नोकरीच्या प्रतिक्षेत असताना सेवा निवृत्त शिक्षकांना रोजगार उपलब्ध करून दिला कुठे नेवून ठेवला महाराष्ट्र माझा Deepak Kesarkar CMO Maharashtra Girish Mahajan sandeepkambleofficial Bharat Sonawane 🇮🇳 #पवित्र_शिक्षणसेवक

सोलापूर ZP चा अजब कारभार राज्यात #पवित्रपोर्टल द्वारे भावी शिक्षक #शिक्षकभरती_55000 नोकरीच्या प्रतिक्षेत असताना सेवा निवृत्त शिक्षकांना रोजगार उपलब्ध करून दिला
कुठे नेवून ठेवला महाराष्ट्र माझा
Deepak Kesarkar CMO Maharashtra Girish Mahajan sandeepkambleofficial Bharat Sonawane 🇮🇳 #पवित्र_शिक्षणसेवक
Raheman Pathan (@raheman_pathan1) 's Twitter Profile Photo

अहो शिक्षणमंत्री Deepak Kesarkar मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis साहेब कमी पटाच्या शाळांवर निवृत्त शिक्षकांना नियुक्ती देत आहात म्हणजे सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? Retired शिक्षकांना त्यांच्या नातवंडासोबत खेळु द्या त्याजागी तरुणांना Permanent नोकरी द्या.

अहो शिक्षणमंत्री Deepak Kesarkar मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis साहेब कमी पटाच्या शाळांवर निवृत्त शिक्षकांना नियुक्ती देत आहात म्हणजे सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? Retired शिक्षकांना त्यांच्या नातवंडासोबत खेळु द्या त्याजागी तरुणांना Permanent नोकरी द्या.
Tushar Deshmukh (@tushard40764432) 's Twitter Profile Photo

कमी पटसंख्खेच्या शाळेवर निवृत्तीवेतनधारकांची मानधन तत्वावर नियुक्ती...? Deepak Kesarkar चाललंय काय आपल्या राज्यात? Tet,cte,Tait,पात्रताधारकांनी काय गुरू राखायची का ...? कंत्राटी पद्धतीने शिक्षक पदभरतीस ✌️युवाशाही 💪 चा तीव्र विरोध असेल हा निर्णय कदापीही मान्य नाही तत्काळ मागे घ्या

कमी पटसंख्खेच्या शाळेवर निवृत्तीवेतनधारकांची मानधन तत्वावर नियुक्ती...?
Deepak Kesarkar चाललंय काय आपल्या राज्यात?
Tet,cte,Tait,पात्रताधारकांनी काय गुरू राखायची का ...?
कंत्राटी पद्धतीने शिक्षक पदभरतीस ✌️युवाशाही 💪 चा तीव्र विरोध असेल हा निर्णय कदापीही मान्य नाही तत्काळ मागे घ्या
Balusha Mane (@balushamane1) 's Twitter Profile Photo

शिक्षकांची आजची अवस्था😔 शिक्षक भरती 2023 साहेब, हसतायेत लोकं आमच्यावर 🤦‍♀️ वाट लागलीय वाट बघून... Deepak Kesarkar Devendra Fadnavis Girish Mahajan

अर्चना सानप (@archanagsanap2) 's Twitter Profile Photo

लाखो D'ed,B'ed धारक गेल्या बारा वर्षांपासून नोकरीच्या आशेवर असताना असले बिनडोक निर्णय घेणं म्हणजे 🤦‍♀️

लाखो D'ed,B'ed धारक गेल्या बारा वर्षांपासून नोकरीच्या आशेवर असताना असले बिनडोक निर्णय घेणं म्हणजे 🤦‍♀️
रामकृष्ण लांब (@ramkrishnalamb) 's Twitter Profile Photo

सरकारने सेवानिवृत्त शिक्षका ऐवजी TET उत्तीर्ण व TAIT गुणवत्तेच्या आधारे तरूण शिक्षकांची निवड करणे आवश्यक आहे. #शिक्षकभरती_55000 करण्यासाठी प्रयत्न करावा. ABP माझा CMO Maharashtra Deepak Kesarkar Balusha Mane BOL BHIDU शिक्षक मित्र Sharad Pawar Uddhav Balasaheb Thackeray Shivsena (Parody)

सरकारने सेवानिवृत्त शिक्षका ऐवजी TET उत्तीर्ण व TAIT गुणवत्तेच्या आधारे तरूण शिक्षकांची निवड करणे आवश्यक आहे.  #शिक्षकभरती_55000 करण्यासाठी प्रयत्न करावा.
ABP माझा CMO Maharashtra Deepak Kesarkar Balusha Mane BOL BHIDU शिक्षक मित्र Sharad Pawar Uddhav Balasaheb Thackeray Shivsena (Parody)
sandeepkambleofficial (@kamblesandeep12) 's Twitter Profile Photo

बुद्ध धम्म आहे धर्म नाही बुद्ध मार्ग आहे धर्मकांड नाही.! #बुद्ध_पूर्णिमा

बुद्ध धम्म आहे धर्म नाही
बुद्ध मार्ग आहे धर्मकांड नाही.!
#बुद्ध_पूर्णिमा
sandeepkambleofficial (@kamblesandeep12) 's Twitter Profile Photo

तसा मला उशीर झाला पण एखाद्या अधिकाऱ्यांनी असा जनता दरबार घ्यावा आणि आपण सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावे...! उल्लेखनीय..!अदभुत.!! आपल्याकडून प्रेरणा घेऊन शिक्षण विभागणी मुलांच्या प्रश्नाला उत्तर द्यावे..! @surmayu साहेब घ्या मनावर..! पोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड शहर #Ask_CP_PCCity #शिक्षकभरती_55000

युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना,महाराष्ट्र (@yesjassociation) 's Twitter Profile Photo

तसा मला उशीर झाला पण एखाद्या अधिकाऱ्यांनी असा जनता दरबार घ्यावा आणि आपण सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावे...! उल्लेखनीय..!अदभुत.!! आपल्याकडून प्रेरणा घेऊन शिक्षण विभागणी मुलांच्या प्रश्नाला उत्तर द्यावे..! @surmayu साहेब घ्या मनावर..! पोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड शहर #Ask_CP_PCCity #शिक्षकभरती_55000

तसा मला उशीर झाला पण एखाद्या अधिकाऱ्यांनी असा जनता दरबार घ्यावा आणि आपण सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावे...!
उल्लेखनीय..!अदभुत.!!
आपल्याकडून प्रेरणा घेऊन शिक्षण विभागणी मुलांच्या प्रश्नाला उत्तर द्यावे..!
@surmayu
साहेब घ्या मनावर..!
पोलीस आयुक्त - पिंपरी चिंचवड शहर
#Ask_CP_PCCity
#शिक्षकभरती_55000
डी टी एड बी एड स्टुडंट असोसिएशन महाराष्ट्र राज्य (@mha_teacher) 's Twitter Profile Photo

संघटनेची संपूर्ण राज्य कार्यकारणी आजपासून बरखास्त करण्यात येतं आहे,10, 12 वर्षापासून चळवळीत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष साथ देणाऱ्या सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतो, काही संघटनेकडून कळत, नकळत चुका झाल्या असतील तर मोठ्या मनाने माफ कराल, Santosh Magar

संघटनेची संपूर्ण राज्य कार्यकारणी आजपासून बरखास्त करण्यात येतं आहे,10, 12 वर्षापासून चळवळीत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष साथ देणाऱ्या सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतो, काही संघटनेकडून कळत, नकळत चुका झाल्या असतील तर मोठ्या मनाने माफ कराल,
Santosh Magar
सुधीर दादा पाटील (@patilsudhirdada) 's Twitter Profile Photo

डी टी एड बी एड स्टुडंट असोसिएशन महाराष्ट्र राज्य Santosh Magar आपले वैचारिक मतभेद असू शकतात परंतु संघटनेचा नेता म्हणून कधीच नाही , हाती घेतलेला लढा सोडायचा नसतो. नव्याने कार्यकारणी स्थापन करून पुन्हा पुढची दिशा ठरवा. आम्हाला विश्वास आहे 2017 नंतर पुन्हा 2023 मध्ये #शिक्षकभरती तुम्ही करू शकता आणि होय तुम्हीच #शिक्षकभरती_55000 करू शकता.

sandeepkambleofficial (@kamblesandeep12) 's Twitter Profile Photo

आज मंत्रालयात शिक्षणमंत्री ना.दिपकजी केसरकर साहेब यांची युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना,महाराष्ट्र संघटनेच्या माध्यमातून भेट घेऊन माजी सैनिक जागा,50%मागासवर्गीय कपात व #शिक्षकभरती_55000 एकाच टप्यात जागा भरून त्यांना तात्काळ नियुक्त्या देण्यात यावे यासाठी सकारत्मक चर्चा केली.! Deepak Kesarkar Prachee PS

आज मंत्रालयात शिक्षणमंत्री ना.दिपकजी केसरकर साहेब यांची युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना,महाराष्ट्र संघटनेच्या माध्यमातून भेट घेऊन माजी सैनिक जागा,50%मागासवर्गीय कपात व #शिक्षकभरती_55000 एकाच टप्यात जागा भरून त्यांना तात्काळ नियुक्त्या देण्यात यावे यासाठी सकारत्मक चर्चा केली.!
Deepak Kesarkar  Prachee PS
sandeepkambleofficial (@kamblesandeep12) 's Twitter Profile Photo

मराठी चित्रपटातील अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या दीपालीताई सय्यद यांची भेट सामाजिक माध्यम व त्यातला मोबदला,रिल्स, ब्लॉग ,यूट्यूब, ट्विटर त्यातून निर्माण होणारे उदयोन्मुख कलाकार अश्या अनेक विषयांवर चर्चा झाली व मिळून काम करू शब्द...! Deepak Kesarkar Abhimanyu Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे

मराठी चित्रपटातील अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या दीपालीताई सय्यद यांची भेट सामाजिक माध्यम व त्यातला मोबदला,रिल्स, ब्लॉग ,यूट्यूब, ट्विटर त्यातून निर्माण होणारे उदयोन्मुख कलाकार अश्या अनेक विषयांवर चर्चा झाली व मिळून काम करू शब्द...!
Deepak Kesarkar  Abhimanyu Pawar
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
sandeepkambleofficial (@kamblesandeep12) 's Twitter Profile Photo

युवा शैक्षणीक व सामाजिक न्याय,महाराष्ट्र युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना,महाराष्ट्र संघटनेची पहिली कार्यकारणी आज जाहीर करण्यात येत असून निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांच मनापासून अभिनंदन व #शिक्षकभरती_55000 साठी खूप खूप शुभेच्छा💐💐 Satyajeet Tambe Prachee PS Pune Mirror Rohit Pawar Vilas Bade

युवा शैक्षणीक व सामाजिक न्याय,महाराष्ट्र
युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना,महाराष्ट्र
संघटनेची पहिली कार्यकारणी आज जाहीर करण्यात येत असून निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांच मनापासून अभिनंदन व #शिक्षकभरती_55000 साठी खूप खूप शुभेच्छा💐💐
Satyajeet Tambe  Prachee PS
Pune Mirror Rohit Pawar
Vilas Bade
पवित्र शिक्षक असोसिएशन महाराष्ट्र राज्य (@pavitrateachers) 's Twitter Profile Photo

Deepak Kesarkar राज्यातील सर्व संघटनाना पवित्रपोर्टल शिक्षकांची धास्ती वाटू लागली की त्यांच्या हक्काच्या जागा आम्ही घेणार म्हणून आम्हाला डावलण्यात आले शिक्षणसेवक कालावधी वगळून सर्व जन पात्र एकावे ते नवलच! Adv.Parmeshwar Ingole sandeepkambleofficial Prajakta Abasaheb Godase Santosh Magar Bharat Sonawane 🇮🇳

Deepak Kesarkar
राज्यातील सर्व संघटनाना पवित्रपोर्टल शिक्षकांची धास्ती वाटू लागली की त्यांच्या हक्काच्या जागा आम्ही घेणार म्हणून आम्हाला डावलण्यात आले शिक्षणसेवक कालावधी वगळून सर्व जन पात्र
एकावे ते नवलच!
Adv.Parmeshwar Ingole sandeepkambleofficial Prajakta Abasaheb Godase Santosh Magar Bharat Sonawane 🇮🇳
सुधीर दादा पाटील (@patilsudhirdada) 's Twitter Profile Photo

Deepak Kesarkar मर्यादित विभागीय परीक्षेमध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत 2022 मध्ये शिक्षक म्हणून 3 वर्ष सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांना केंद्रप्रमुख भरती मध्ये त्यांना संधी उपलब्ध करून देण्यात यावी ही विनंती राज्यात गुणवत्ता धारक केंद्र प्रमुख व्यायला नकोत का? #केंद्रप्रमुख_भरती_अन्याय

sandeepkambleofficial (@kamblesandeep12) 's Twitter Profile Photo

पुणे आणि मुंबईत आजपासून अभियोग्यताधारक आपल्या हक्कासाठी विरोधीपक्षाच्या भूमिकेत..🔥✊📢 #शिक्षकभरती_55000 एल्गार आंदोलन लढेंगे जितेंगे...!🔥✊📢 Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar ABP माझा Prachee PS Meenakshi gurav Vilas Bade Rahul Kulkarni Abhimanyu Pawar Prakash Ambedkar

पुणे आणि मुंबईत आजपासून अभियोग्यताधारक आपल्या हक्कासाठी विरोधीपक्षाच्या भूमिकेत..🔥✊📢
#शिक्षकभरती_55000
एल्गार आंदोलन
लढेंगे जितेंगे...!🔥✊📢
Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar ABP माझा Prachee PS Meenakshi gurav Vilas Bade Rahul Kulkarni Abhimanyu Pawar Prakash Ambedkar
सुधीर दादा पाटील (@patilsudhirdada) 's Twitter Profile Photo

sandeepkambleofficial Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar ABP माझा Prachee PS Meenakshi gurav Vilas Bade Rahul Kulkarni Abhimanyu Pawar Prakash Ambedkar Deepak Kesarkar @surmayu SaamTV News Satyajeet Tambe Ashok Chavan Rohit Pawar Office of Shivaani Wadettiwar Dr.Jitendra Awhad Adv. Yashomati Thakur Rahul Pradhan - राहूल प्रधान टोपी पाहून आठवण झाली फेब्रुवारी 2019 ची आयुक्त कार्यालय , पुणे. शिक्षकभरती साठी सुरू असणाऱ्या पुणे व मुंबई येथील आंदोलनाला शुभेच्छा, लवकरच राज्यात शिक्षक भरती होवो.

सुधीर दादा पाटील (@patilsudhirdada) 's Twitter Profile Photo

#केंद्रप्रमुखपरीक्षा राज्यात गुणवत्तापूर्ण केंद्रप्रमुख नकोय का? पवित्र पोर्टल बॅच ला डावळण्याची भूमिका तथाकथित संघटनानी केली परीक्षेचा फॉर्म भरायच्या दिवशीची अट न घालता 1 जाने 2025 रोजीच 6 वर्ष पूर्ण पाहिजे अशी अट घालून आमच्यावर जाणीवपूर्वक अन्याय केला Dadaji Bhuse Devendra Fadnavis

#केंद्रप्रमुखपरीक्षा
राज्यात गुणवत्तापूर्ण केंद्रप्रमुख नकोय का?
पवित्र पोर्टल बॅच ला डावळण्याची भूमिका तथाकथित संघटनानी केली
परीक्षेचा फॉर्म भरायच्या दिवशीची अट न घालता 1 जाने 2025 रोजीच 6 वर्ष पूर्ण पाहिजे अशी अट घालून आमच्यावर जाणीवपूर्वक अन्याय केला
Dadaji Bhuse
Devendra Fadnavis