NCP(@NCPspeaks) 's Twitter Profileg
NCP

@NCPspeaks

Official twitter account for Nationalist Congress Party-NCP, Our main motive is to maintain the unity and integrity of India and always be a people's party.

ID:1670467506

linkhttp://www.ncp.org.in calendar_today14-08-2013 13:22:53

59,2K Tweets

753,1K Followers

47 Following

Follow People
NCP(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जाण्याचे सत्र सुरूच; सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्प जाणार गुजरातला..!

महाराष्ट्रातील अनेक मोठमोठे उद्योग व प्रकल्प गुजरातला जाण्याचे सत्र थांबता थांबत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनात भर घालणारा देशातील पहिला ५६ कोटींचा पाणबुडी प्रकल्प निवती…

account_circle
NCP(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

शिवसेना खासदार मा. श्री. संजय राऊत

महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि अस्मिता ही या सरकारने दिल्लीच्या वाटेवर पाय पुसण्यासारखी काढून ठेवलेली आहे. एक काळ होता आम्ही अभिमानाने सांगत होतो की, “महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले महाराष्ट्र विना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा…

शिवसेना खासदार मा. श्री. संजय राऊत महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि अस्मिता ही या सरकारने दिल्लीच्या वाटेवर पाय पुसण्यासारखी काढून ठेवलेली आहे. एक काळ होता आम्ही अभिमानाने सांगत होतो की, “महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले महाराष्ट्र विना राष्ट्र गाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा…
account_circle
NCP(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

काँग्रेस आमदार मा. श्री. बाळासाहेब थोरात

शेतकरी आक्रोश मोर्चाने संपूर्ण महाराष्ट्रात एक नाव कमावण्याचे मोठे काम केलेले आहे. दुर्दैव हे आहे की, शेतकऱ्याला आक्रोश मोर्चा काढावा लागत आहे; मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आपल्याला हल्लाबोल मोर्चा देखील काढावा लागेल. विविध अंगाने…

काँग्रेस आमदार मा. श्री. बाळासाहेब थोरात शेतकरी आक्रोश मोर्चाने संपूर्ण महाराष्ट्रात एक नाव कमावण्याचे मोठे काम केलेले आहे. दुर्दैव हे आहे की, शेतकऱ्याला आक्रोश मोर्चा काढावा लागत आहे; मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आपल्याला हल्लाबोल मोर्चा देखील काढावा लागेल. विविध अंगाने…
account_circle
NCP(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

संसदरत्न खासदार मा. श्री. डॉ. अमोल कोल्हे

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळी म्हणजे किल्ले शिवनेरीवर पहिल्या पायरीवर नतमस्तक होऊन हा शेतकरी आक्रोश मोर्चा निघाला; तो प्रमुख सहा मागण्यासाठी निघाला यात कांद्याची निर्यात बंदी उठली पाहिजे ही प्रमुख मागणी होती; त्याबरोबरच कांदा…

संसदरत्न खासदार मा. श्री. डॉ. अमोल कोल्हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळी म्हणजे किल्ले शिवनेरीवर पहिल्या पायरीवर नतमस्तक होऊन हा शेतकरी आक्रोश मोर्चा निघाला; तो प्रमुख सहा मागण्यासाठी निघाला यात कांद्याची निर्यात बंदी उठली पाहिजे ही प्रमुख मागणी होती; त्याबरोबरच कांदा…
account_circle
NCP(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

भाजप सरकारचा अनागोंदी कारभार!

👉🏽 कांदा निर्यातबंदीमुळे त्या व्यवसायावर अवलंबून असणारे मजूर, शिपिंग एजेंट यावर आधारित कामगार, ट्रक चालक, क्लिनर, सुरक्षारक्षक, संगणक ऑपरेटर अशा तब्बल ३० लाख कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड पडली आहे.

👉🏾 कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान तर…

account_circle
NCP(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

शेतकरी आक्रोश मोर्चात लोणी काळभोर येथे भाजी मंडईला भेट देऊन तसेच कांदा व्यापाऱ्यांशी संसदरत्न खासदार मा. श्री. डॉ. अमोल कोल्हे यांनी संवाद साधून अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या.

शेतकरी आक्रोश मोर्चात लोणी काळभोर येथे भाजी मंडईला भेट देऊन तसेच कांदा व्यापाऱ्यांशी संसदरत्न खासदार मा. श्री. डॉ. अमोल कोल्हे यांनी संवाद साधून अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या. #शेतकरी_आक्रोश_मोर्चा #ShetkariAkroshMorcha
account_circle
NCP(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

राजकीय घडामोडींचा वास्तववादी आढावा घेऊन तथ्यपूर्ण माहिती जनतेसमोर आणणारे राष्ट्रवादी काँग्रेस प्रस्तुत 'टू द पाॅईंट' पाॅडकास्ट आता Apple, Spotify, Amazon आणि JioSaavn या पाॅडकास्ट चॅनेल्सवरही सहज व सोप्या पध्दतीने ऐकता येणार आहेत. तेव्हा लगेच Apple, Spotify, Amazon Music आणि…

राजकीय घडामोडींचा वास्तववादी आढावा घेऊन तथ्यपूर्ण माहिती जनतेसमोर आणणारे राष्ट्रवादी काँग्रेस प्रस्तुत 'टू द पाॅईंट' पाॅडकास्ट आता Apple, Spotify, Amazon आणि JioSaavn या पाॅडकास्ट चॅनेल्सवरही सहज व सोप्या पध्दतीने ऐकता येणार आहेत. तेव्हा लगेच Apple, Spotify, Amazon Music आणि…
account_circle
NCP(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

संसदरत्न खासदार मा. श्री. डॉ. अमोल कोल्हे

शेतकरी आक्रोश मोर्चात सोशल मीडिया वरून विविध माध्यमातून शेतकरी मोठ्या प्रमाणात याच आमच्या मागण्या आहेत अशा पद्धतीने पाठिंबा दर्शवीत आहेत. जेव्हा आपली माणसे खांद्यावर उचलून घेतात तेव्हाच दुनियेला मोठे दिसतोय जेव्हा आपली माणसं पाठीवर हात…

संसदरत्न खासदार मा. श्री. डॉ. अमोल कोल्हे शेतकरी आक्रोश मोर्चात सोशल मीडिया वरून विविध माध्यमातून शेतकरी मोठ्या प्रमाणात याच आमच्या मागण्या आहेत अशा पद्धतीने पाठिंबा दर्शवीत आहेत. जेव्हा आपली माणसे खांद्यावर उचलून घेतात तेव्हाच दुनियेला मोठे दिसतोय जेव्हा आपली माणसं पाठीवर हात…
account_circle
NCP(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

शेतकरी आक्रोश मोर्चाच्या शेवटच्या दिवशी शिंदवणे गाव येथे शाळकरी विद्यार्थीनींनी दिलेली भेट, माय माऊलींनी प्रेमाने दिलेली ठेचा भाकरीची शिदोरी आणि भव्य ट्रॅक्टर रॅली काढत संसदरत्न खासदार मा. श्री. डॉ. अमोल कोल्हे यांचे स्वागत करण्यात आले.

शेतकरी आक्रोश मोर्चाच्या शेवटच्या दिवशी शिंदवणे गाव येथे शाळकरी विद्यार्थीनींनी दिलेली भेट, माय माऊलींनी प्रेमाने दिलेली ठेचा भाकरीची शिदोरी आणि भव्य ट्रॅक्टर रॅली काढत संसदरत्न खासदार मा. श्री. डॉ. अमोल कोल्हे यांचे स्वागत करण्यात आले. #शेतकरी_आक्रोश_मोर्चा…
account_circle
NCP(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

संसदरत्न खासदार मा. श्री. डॉ. अमोल कोल्हे

मल्हारी मार्तंडाच्या पहिल्या पायरीवर नंदी चौकात नतमस्तक होऊन हीच मागणी केली की, ज्या पद्धतीने मल्हारी मार्तंडाने मणी आणि मल्लाचा वध केला होता, तसे आमच्या शेतकऱ्यांच्या राशीला कांद्याची निर्यात बंदी आलेली आहे आणि दुधाचे पडलेले दर आलेले…

संसदरत्न खासदार मा. श्री. डॉ. अमोल कोल्हे मल्हारी मार्तंडाच्या पहिल्या पायरीवर नंदी चौकात नतमस्तक होऊन हीच मागणी केली की, ज्या पद्धतीने मल्हारी मार्तंडाने मणी आणि मल्लाचा वध केला होता, तसे आमच्या शेतकऱ्यांच्या राशीला कांद्याची निर्यात बंदी आलेली आहे आणि दुधाचे पडलेले दर आलेले…
account_circle
NCP(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

संसदरत्न खासदार, मा. सुप्रियाताई सुळे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना ट्विटरद्वारे मी पत्र देखील लिहिले होते की, महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे. अतिशय गंभीर परिस्थिती राज्यात निर्माण झालेली आहे त्यात पिण्याच्या पाण्याचा…

संसदरत्न खासदार, मा. सुप्रियाताई सुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना ट्विटरद्वारे मी पत्र देखील लिहिले होते की, महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे. अतिशय गंभीर परिस्थिती राज्यात निर्माण झालेली आहे त्यात पिण्याच्या पाण्याचा…
account_circle
NCP(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

शेतकरी आक्रोश मोर्चाच्या तिसऱ्या दिवसाची सांगता बारामती येथे मशाल मोर्चाने संसदरत्न खासदार मा. सुप्रियाताई सुळे व संसदरत्न खासदार मा. श्री. डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.

शेतकरी आक्रोश मोर्चाच्या तिसऱ्या दिवसाची सांगता बारामती येथे मशाल मोर्चाने संसदरत्न खासदार मा. सुप्रियाताई सुळे व संसदरत्न खासदार मा. श्री. डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. #शेतकरी_आक्रोश_मोर्चा #ShetkariAkroshMorcha
account_circle
NCP(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

संसदरत्न खासदार, मा. सुप्रियाताई सुळे

आपल्या कृषी प्रधान भारत देशाला आज फुल टाईम कृषी मंत्री नाही. कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे हा आक्रोश मोर्चा आहे. मंत्रालयाच्या सहाव्या माळ्यावर एसीमध्ये बसलेल्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, जसे तुम्ही पालकमंत्री बदलायला दिल्लीला जाता…

संसदरत्न खासदार, मा. सुप्रियाताई सुळे आपल्या कृषी प्रधान भारत देशाला आज फुल टाईम कृषी मंत्री नाही. कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे हा आक्रोश मोर्चा आहे. मंत्रालयाच्या सहाव्या माळ्यावर एसीमध्ये बसलेल्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, जसे तुम्ही पालकमंत्री बदलायला दिल्लीला जाता…
account_circle
NCP(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

संसदरत्न खासदार, मा. अमोल कोल्हे

सुप्रियाताई आणि मी संघर्षाची वाट निवडली आहे. बारामती मतदारसंघातली ही ताकद आदरणीय शरद पवार साहेबांमुळेच आहे. साहेबांविषयी मला हेच वाटतं, 'आज तक कई हादसो से लढा हूं मै, इसलिए तजुर्बे से उम्र से भी बडा हूं मै, तेरे हर वार का पलटवार हूं मै, युही…

संसदरत्न खासदार, मा. अमोल कोल्हे सुप्रियाताई आणि मी संघर्षाची वाट निवडली आहे. बारामती मतदारसंघातली ही ताकद आदरणीय शरद पवार साहेबांमुळेच आहे. साहेबांविषयी मला हेच वाटतं, 'आज तक कई हादसो से लढा हूं मै, इसलिए तजुर्बे से उम्र से भी बडा हूं मै, तेरे हर वार का पलटवार हूं मै, युही…
account_circle
NCP(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

संसदरत्न खासदार मा. श्री. डॉ. अमोल कोल्हे

मोदी सरकार हे २५ लाख कोटींचे मोठमोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ करते पण, आमच्या शेतकऱ्यांचे काही हजारांचे कर्ज माफ होत नाही. आता नवीन वर्ष लोक साजरा करतील, पण नवीन वर्ष साजरे करत असताना या महाराष्ट्रातल्या २ हजार ६६ शेतकऱ्यांनी आत्महत्या…

संसदरत्न खासदार मा. श्री. डॉ. अमोल कोल्हे मोदी सरकार हे २५ लाख कोटींचे मोठमोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ करते पण, आमच्या शेतकऱ्यांचे काही हजारांचे कर्ज माफ होत नाही. आता नवीन वर्ष लोक साजरा करतील, पण नवीन वर्ष साजरे करत असताना या महाराष्ट्रातल्या २ हजार ६६ शेतकऱ्यांनी आत्महत्या…
account_circle
NCP(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

संसदरत्न खासदार, मा. सुप्रियाताई सुळे

ट्रिपल इंजिन खोके सरकारकडे पन्नास खोके देऊन आमदार फोडण्यासाठी पैसे आहेत, मात्र तेच पैसे जर अंगणवाडी सेविकांना दिले असते तर त्यांचे २८० आमदार असेच निवडून आले असते. बारामती आणि शिरूर येथील अंगणवाड्यांचा एकही टाळा जर फोडला तर गाठ आमच्याशी आहे.…

संसदरत्न खासदार, मा. सुप्रियाताई सुळे ट्रिपल इंजिन खोके सरकारकडे पन्नास खोके देऊन आमदार फोडण्यासाठी पैसे आहेत, मात्र तेच पैसे जर अंगणवाडी सेविकांना दिले असते तर त्यांचे २८० आमदार असेच निवडून आले असते. बारामती आणि शिरूर येथील अंगणवाड्यांचा एकही टाळा जर फोडला तर गाठ आमच्याशी आहे.…
account_circle
NCP(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

संसदरत्न खासदार मा. श्री. डॉ. अमोल कोल्हे

शेतकरी माय माऊली ज्या अंगणवाडी सेविका म्हणून कामे करतात त्यांनी ४ तारखेपासून संप पुकारला, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आमच्या अंगणवाडी सेविकांच्या मागण्या ऐकून न घेता हे सरकार अंगणवाड्यांचे कुलूप तोडून जबरदस्तीने ताबे घेत असतील तर या…

संसदरत्न खासदार मा. श्री. डॉ. अमोल कोल्हे शेतकरी माय माऊली ज्या अंगणवाडी सेविका म्हणून कामे करतात त्यांनी ४ तारखेपासून संप पुकारला, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आमच्या अंगणवाडी सेविकांच्या मागण्या ऐकून न घेता हे सरकार अंगणवाड्यांचे कुलूप तोडून जबरदस्तीने ताबे घेत असतील तर या…
account_circle