Nirbhaya Unit Washim
@nirbhaya_washim
This is the Official Twitter Account of Nirbhaya Unit, Washim.| Monitored only in between 10 AM to 6 PM.| For any Emergency, Please Dial 100/112.| @IPS_Bachchan
ID: 1476923665744687106
https://www.washimpolice.gov.in/ 31-12-2021 14:30:40
202 Tweet
111 Followers
40 Following
पो.स्टे.मानोरा येथे दाखल अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीस rape कायद्यांतर्गत '10 वर्षे कारावासाची' शिक्षा झाली आहे. बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यातील '02 दिवसांतली ही दुसरी शिक्षा' आहे हे विशेष. #Justice Bachchan Singh @digp_range महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
'जागतिक उच्च रक्तदाब दिना'निमित्त वाशिम पोलीस - Washim Police येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी 13 पोलीस अधिकारी व 84 पोलीस अंमलदार यांनी आरोग्य तपासणी केली. #health #camp Bachchan Singh @digp_range महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम Shambhuraj Desai
'Dial 112' प्रकल्पामध्ये प्रतिसाद वेळेत वाशिम जिल्हा पोलीस दल महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकावर आहे. त्यामुळे मा.पालकमंत्री ना.श्री.Shambhuraj Desai यांनी टीम Dial 112चे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कौतुक केले.यावेळी मा.श्री.@digp_range व मा.श्री.Collector Washim हजर होते. Bachchan Singh
सर्वसामान्य माणसाच्या सुरक्षेची जबाबदारी कर्तव्याच्या भावनेतून पार पाडावी -पालकमंत्री शंभूराज देसाई डायल 112 मध्ये वाशिम राज्यात प्रथम MAHARASHTRA DGIPR
शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक असलेल्या कारगिल विजय दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! #वीर_जवान_अमर_रहें #KargilVijayDivas Bachchan Singh @digp_range HMO Maharashtra महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
'हर घर तिरंगा' उपक्रमांतर्गत नागरिकांनी ध्वज संहितेचे पालन करावे. Bachchan Singh @digp_range महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
अकोला-पूर्णा पॅसेंजर ट्रेनमध्ये बॉम्बची सूचना ; बॉम्बशोधक व नाशक पथकाकडून सुरक्षा तपासणी. Bachchan Singh @digp_range महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
भारतीय स्वातंत्र्याच्या 'अमृत महोत्सवी वर्षा'त 'घरोघरी तिरंगा' उपक्रमांतर्गत कारंजा लाड येथील ईन्नाणी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी SP श्री.Bachchan Singh यांनी संवाद साधत मोलाचे मार्गदर्शन केले. @digp_range महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम Police Station Karanja City पोलीस स्टेशन कारंजा
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षात 'घरोघरी तिरंगा' उपक्रमांतर्गत Police Station Malegaon तर्फे मोटारसायकल 'तिरंगा रॅली'चे आयोजन करण्यात आले. Bachchan Singh महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra @digp_range जिल्हा माहिती कार्यालय वाशिम Ministry of Culture
ऑनलाईन सायबर गुन्ह्यांच्या वाढीस प्रतिबंध घालण्यासाठी नागरिकांनी दक्षता बाळगावी. फोनवर कुणालाही आपले '#KYC_Details' सांगू नये. Bachchan Singh महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police @digp_range HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम Cyber Police Station Washim Maharashtra Cyber
#Quick_Tips : नागरिकांनी त्यांच्या सोशल मीडिया व ईतर महत्वाच्या खात्यांच्या पासवर्डसंदर्भात काळजी घ्यावी व आपले खाते हॅक होण्यापासून वाचवावे. Bachchan Singh @digp_range महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम Cyber Police Station Washim Maharashtra Cyber
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच अफवा पसरवू नये. आपत्कालीन परिस्थितीत '#DIAL_112' या क्रमांकावर संपर्क साधावा. youtu.be/gdM0FxpC2RE Bachchan Singh @digp_range HMO Maharashtra महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police जिल्हा माहिती कार्यालय वाशिम