Police Station Karanja City पोलीस स्टेशन कारंजा (@pskaranjacity) 's Twitter Profile
Police Station Karanja City पोलीस स्टेशन कारंजा

@pskaranjacity

《सद्रक्षणाय खलनिग्रहणाय》
This is the official account of Police Station Karanja City.
Not monitored 24/7. for any emergency plz dial 112 or 07256222100

ID: 1472581721333768192

linkhttp://www.washimpolice.gov.in calendar_today19-12-2021 14:57:23

541 Tweet

219 Followers

19 Following

वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

#स्वच्छता_पंधरवडा | 'स्वच्छता ही सेवा' या उपक्रमाअंतर्गत मा.पोलीस अधीक्षक श्री.Bachchan Singh यांच्यासह पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी नवीन पोलीस वसाहत येथे श्रमदान करत परिसर स्वच्छता केली. IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम (1/2)

#स्वच्छता_पंधरवडा | 'स्वच्छता ही सेवा' या उपक्रमाअंतर्गत मा.पोलीस अधीक्षक श्री.Bachchan Singh यांच्यासह पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी नवीन पोलीस वसाहत येथे श्रमदान करत परिसर स्वच्छता केली.

IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

(1/2)
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

#स्वच्छता_पंधरवडा | 'स्वच्छता ही सेवा' अभियानाअंतर्गत पोलीस वसाहत वाशिम तसेच पोलीस स्टेशन स्तरावर स्वच्छता श्रमदान करण्यात आले. यावेळी परिसर स्वच्छता करून स्वच्छांजली वाहण्यात आली. Bachchan Singh IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

#स्वच्छता_पंधरवडा | 'स्वच्छता ही सेवा' अभियानाअंतर्गत पोलीस वसाहत वाशिम तसेच पोलीस स्टेशन स्तरावर स्वच्छता श्रमदान करण्यात आले. यावेळी परिसर स्वच्छता करून स्वच्छांजली वाहण्यात आली.

Bachchan Singh IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

#Mobile_Return | गहाळ झालेले/हरविलेले 14 मोबाईल फोन्स CEIR पोर्टलच्या माध्यमातून शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत केले. Bachchan Singh IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

#Mobile_Return | गहाळ झालेले/हरविलेले 14 मोबाईल फोन्स CEIR पोर्टलच्या माध्यमातून शोधून त्यांच्या मूळ मालकांना परत केले.

Bachchan Singh IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

#Cyber_Safety | आपल्या संगणकावरील व मोबाईल वरील संभाव्य सायबर धोके टाळण्यासाठी ✓#सॉफ्टवेअर, ✓#ॲप्स व ✓#अँटीव्हायरस अद्ययावत ठेवावा. Bachchan Singh IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

#Cyber_Safety | आपल्या संगणकावरील व मोबाईल वरील संभाव्य सायबर धोके टाळण्यासाठी
✓#सॉफ्टवेअर,
✓#ॲप्स व
✓#अँटीव्हायरस
अद्ययावत ठेवावा.

Bachchan Singh IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

#Mobile_Return | Police Station Karanja City पोलीस स्टेशन कारंजा येथे हरविलेले/गहाळ झालेले मोबाईल फोन CEIR पोर्टलच्या माध्यमातून शोधत त्यांच्या मूळ मालकांना मा.पोलीस अधीक्षक श्री.Bachchan Singh यांचेहस्ते परत करण्यात आले. IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

#Mobile_Return | Police Station Karanja City पोलीस स्टेशन कारंजा येथे हरविलेले/गहाळ झालेले मोबाईल फोन CEIR पोर्टलच्या माध्यमातून शोधत त्यांच्या मूळ मालकांना मा.पोलीस अधीक्षक श्री.Bachchan Singh यांचेहस्ते परत करण्यात आले.

IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

#PoliceCommemorationDay | आपले कर्तव्य पार पाडत असताना प्राण गमावलेल्या हुतात्म्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नवीन पोलीस मुख्यालय, वाशिम येथे शहीद पोलीस स्मृती स्तंभाचे अनावरण मा.पोलीस अधीक्षक श्री.Bachchan Singh यांचेहस्ते करण्यात आले. IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police जिल्हा माहिती कार्यालय वाशिम (1/2)

#PoliceCommemorationDay | आपले कर्तव्य पार पाडत असताना प्राण गमावलेल्या हुतात्म्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नवीन पोलीस मुख्यालय, वाशिम येथे शहीद पोलीस स्मृती स्तंभाचे अनावरण मा.पोलीस अधीक्षक श्री.Bachchan Singh यांचेहस्ते करण्यात आले.

IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

(1/2)
Police Station Karanja City पोलीस स्टेशन कारंजा (@pskaranjacity) 's Twitter Profile Photo

पोलिस स्टेशन #कारंजा शहर येथे #महिला #पोलिस अधिकारी व अमंलदार यांच्या हस्ते #शस्र पुजन!@SP_Washim जिल्हा माहिती कार्यालय वाशिम District Traffic Branch, Washim #maharashtrapolice

वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

#Felicitation | वाशिम पोलीस दलाच्या आस्थापनेवरून DySP पदी पदोन्नत होऊन जालना येथे बदली झालेले श्री.रफिक शेख यांचा मा.पोलीस अधीक्षक श्री.Bachchan Singh यांनी शाल-श्रीफळ, पुषगुच्छ व भेटवस्तु देऊन सत्कार केला व पुढील यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police

#Felicitation | वाशिम पोलीस  दलाच्या आस्थापनेवरून DySP पदी पदोन्नत होऊन जालना येथे बदली झालेले श्री.रफिक शेख यांचा मा.पोलीस अधीक्षक श्री.Bachchan Singh यांनी शाल-श्रीफळ, पुषगुच्छ व भेटवस्तु देऊन सत्कार केला व पुढील यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

#Felicitation | वाशिम पोलीस दलाच्या आस्थापनेवरून नियत वयोमानाप्रमाणे सेवानिवृत्त झालेले पोनि.श्री.अग्रवाल यांचा मा.पोलीस अधीक्षक श्री.Bachchan Singh यांनी शाल-श्रीफळ, पुषगुच्छ व भेटवस्तु देऊन सत्कार केला व पुढील यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police

#Felicitation | वाशिम पोलीस दलाच्या आस्थापनेवरून नियत वयोमानाप्रमाणे सेवानिवृत्त झालेले पोनि.श्री.अग्रवाल यांचा मा.पोलीस अधीक्षक श्री.Bachchan Singh यांनी शाल-श्रीफळ, पुषगुच्छ व भेटवस्तु देऊन सत्कार केला व पुढील यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

#Felicitation I मा.पोलीस अधीक्षक श्री.Bachchan Singh यांनी मासिक गुन्हे सभे दरम्यान उल्लेखनीय कामगिरी करणारे एकूण 21 पोलीस अधिकारी व अंमलदारांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार केला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

#Felicitation I मा.पोलीस अधीक्षक श्री.Bachchan Singh यांनी मासिक गुन्हे सभे दरम्यान उल्लेखनीय कामगिरी करणारे एकूण 21 पोलीस अधिकारी व अंमलदारांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार केला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

#Felicitation I वाशिम पोलीस दलातील प्रशिक्षण कालावधी यशस्वीरीत्या पूर्ण करून पुढील प्रशिक्षणासाठी जाणारे DySP श्री.अमर मोहिते यांना मा.पोलीस अधीक्षक श्री.Bachchan Singh यांनी शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तु देऊन सत्कार केला व यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. IGP AMRAVATI RANGE

#Felicitation I वाशिम पोलीस दलातील प्रशिक्षण कालावधी यशस्वीरीत्या पूर्ण करून पुढील प्रशिक्षणासाठी जाणारे DySP श्री.अमर मोहिते यांना मा.पोलीस अधीक्षक श्री.Bachchan Singh यांनी शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तु देऊन सत्कार केला व यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

IGP AMRAVATI RANGE
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

#Open_Gym | Police Station Karanja City पोलीस स्टेशन कारंजा येथे पोलीस अधिकारी/अंमलदार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी #Open_Gym चे उद्घाटन मा.पोलीस अधीक्षक श्री.Bachchan Singh यांच्या हस्ते संपन्न झाले. IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

#Open_Gym | Police Station Karanja City पोलीस स्टेशन कारंजा येथे पोलीस अधिकारी/अंमलदार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी #Open_Gym चे उद्घाटन मा.पोलीस अधीक्षक श्री.Bachchan Singh यांच्या हस्ते संपन्न झाले.

IGP AMRAVATI RANGE
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम