Cyber Police Station Washim (@cybercellwashim) 's Twitter Profile
Cyber Police Station Washim

@cybercellwashim

This is the official account of Cyber Cell Washim. Monitored only between 10 AM to 6 PM. For online frauds dial 155260(10am to 6 pm) or visit http://cybercrime.

ID: 1478612287694913537

linkhttps://washimpolice.gov.in/ calendar_today05-01-2022 06:20:34

154 Tweet

207 Followers

99 Following

Cyber Police Station Washim (@cybercellwashim) 's Twitter Profile Photo

पो स्टे सायबर कडून अंदाजे 15,000 रू मोबाईल चा शोध घेऊन आज रोजी मूळ मालकास परत करण्यात आला.आपला मोबाईल हरविल्यास ceir.gov.in संकेतस्थळाचा वापर करा. #Mobile #mobilemissing #trending Bachchan Singh वाशिम पोलीस - Washim Police Maharashtra Cyber जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

जाती-धर्मा बद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणे कायद्याने गुन्हा असून त्यासाठी कठोर शिक्षा होऊ शकते परंतु आपली सुद्धा सामाजिक जवाबदारी आहे की आपल्या समाजात धार्मिक- जातीय सलोखा अबाधित राहीलवाशिम जिल्हा पोलीस सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहे.#socialmedia Bachchan Singh वाशिम पोलीस - Washim Police

वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

#Social_Media_Awareness | सोशल मीडिया वर पोलिसांची करडी नजर असून सोशल मीडियातून सामाजिक द्वेष पसरविणाऱ्या विरुद्ध कडक कायदेशिर कारवाई केली जाईल. Bachchan Singh IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

#Social_Media_Awareness | सोशल मीडिया वर पोलिसांची करडी नजर असून सोशल मीडियातून सामाजिक द्वेष पसरविणाऱ्या विरुद्ध कडक कायदेशिर कारवाई केली जाईल.

Bachchan Singh IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

#Guru_Pornima | गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥ सर्वांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 💐🙏 Bachchan Singh IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

#Guru_Pornima |
गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥

सर्वांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 💐🙏

Bachchan Singh IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

#Satkar | MPSC ची परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलीस उप-निरीक्षक पदी निवड झालेल्या उमेदवारांचा पोलीस प्रशासनातर्फे सत्कार. Bachchan Singh IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

#Satkar | MPSC ची परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलीस उप-निरीक्षक पदी निवड झालेल्या उमेदवारांचा पोलीस प्रशासनातर्फे सत्कार.

Bachchan Singh IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

#SocialMediaAwareness | सोशल मीडियावर सायबर तसेच सर्व पोलीस स्टेशनची करडी नजर असून आक्षेपार्ह पोस्ट केल्यास कायदेशिर कारवाई केली जाईल. Bachchan Singh IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

#SocialMediaAwareness | सोशल मीडियावर सायबर तसेच सर्व पोलीस स्टेशनची करडी नजर असून आक्षेपार्ह पोस्ट केल्यास कायदेशिर कारवाई केली जाईल.

Bachchan Singh IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

#Cyber_Safety I 'तुम्हाला लॉटरी लागली असून बक्षिसाची रक्कम मिळविण्यासाठी 'प्रोसेसिंग फी' भरा.' असे सांगणाऱ्या फेक लॉटरी संदेशांपासून सावधगिरी बाळगा. Bachchan Singh IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

#Cyber_Safety I 'तुम्हाला लॉटरी लागली असून बक्षिसाची रक्कम मिळविण्यासाठी 'प्रोसेसिंग फी' भरा.' असे सांगणाऱ्या फेक लॉटरी संदेशांपासून सावधगिरी बाळगा.

Bachchan Singh IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
Police Station Karanja City पोलीस स्टेशन कारंजा (@pskaranjacity) 's Twitter Profile Photo

पोलीस स्टेशन कारंजा शहर,निर्भया पथकाकडून विद्याभारती कॉलेज कारंजा येथे आयोजित जनजागृती,महीला सक्षमीकरण कार्यशाळा!

सरस्वती बाई ताथोड विद्यालय कारंजा येथे पो स्टे कारंजा शहरच्या वतीने निर्भया,डायल 112 व सायबर crime बाबत कार्यशाळा घेण्यात आली! वाशिम पोलीस - Washim Police SDPO OFFICE KARANJA Lad HMO Maharashtra Bachchan Singh Collector Washim

सरस्वती बाई ताथोड विद्यालय कारंजा येथे पो स्टे कारंजा शहरच्या वतीने निर्भया,डायल 112 व  सायबर crime बाबत कार्यशाळा घेण्यात आली!
वाशिम पोलीस - Washim Police
SDPO OFFICE KARANJA Lad
HMO Maharashtra
Bachchan Singh
Collector Washim
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

#Vaarivana | मा. पोलीस अधीक्षक श्री.Bachchan Singh यांच्या मार्गदर्शनाखाली व हस्ते SDPO_Washim कार्यालयात 20 प्रकारच्या 1100 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

#Vaarivana | मा. पोलीस अधीक्षक श्री.Bachchan Singh यांच्या मार्गदर्शनाखाली व हस्ते SDPO_Washim कार्यालयात 20 प्रकारच्या 1100 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

IGP AMRAVATI RANGE महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra जिल्हा माहिती कार्यालय वाशिम