Police Station Malegaon (@malegaonps) 's Twitter Profile
Police Station Malegaon

@malegaonps

This is the official Account of Police Station Malegaon Dist.Washim and not monitored 24/7. Monitored only between 10 am to 5 pm. Any emergency,Call 112/100

ID: 1472872459602849793

calendar_today20-12-2021 10:13:07

65 Tweet

118 Followers

30 Following

वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

वाशिम जिल्ह्यातील नागरिकांना वाशिम पोलीस - Washim Policeतर्फे आवाहन करण्यात येते की सध्या कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून सर्व नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेले निर्बंधचे काटेकोरपणे पालन करावे अन्यथा पोलीस विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे. #MaintainSocialDistincing #WearAMask Bachchan Singh

वाशिम जिल्ह्यातील नागरिकांना वाशिम पोलीस - Washim Policeतर्फे आवाहन करण्यात येते की सध्या कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून सर्व नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेले निर्बंधचे काटेकोरपणे पालन करावे अन्यथा पोलीस विभागाकडून कारवाई करण्यात येत आहे.
#MaintainSocialDistincing #WearAMask
Bachchan Singh
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

वाशिम पोलीस दलातर्फे नागरिकांना आवाहन आहे की, महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यात कोविड 19 चा नवीन व्हेरियांट ओमिक्रोनचा प्रादुर्भाव वाढल्याने नवीन निर्बंध घालण्यात आले आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी विनामास्क, तसेच विनाकारण फिरू नये. Bachchan Singh जिल्हा माहिती कार्यालय वाशिम #StayhomeStaySafe

Police Station Malegaon (@malegaonps) 's Twitter Profile Photo

पोलीस स्टेशन मालेगाव च्या ठाणेदार पदाचा पदभार स्वीकारताच पो.नि.किरण वानखडे यांनी विना हेल्मेट व मास्क न घालण्याऱ्या एकूण 47 लोकांवर कार्यवाही करून 20,000/- रु जा दंड वसूल केला#Newly Appointed PSO Malegaon वाशिम पोलीस - Washim Police Bachchan Singh

पोलीस स्टेशन मालेगाव च्या ठाणेदार पदाचा पदभार स्वीकारताच पो.नि.किरण वानखडे यांनी विना हेल्मेट व मास्क न घालण्याऱ्या एकूण 47 लोकांवर कार्यवाही करून 20,000/- रु जा दंड वसूल केला#Newly Appointed PSO Malegaon
वाशिम पोलीस - Washim Police
Bachchan Singh
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

मा. पोलीस अधीक्षक श्री.Bachchan Singh यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी Covid 19 चे दोन डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झालेल्या अधिकारी अंमलदार यांना बूस्टर डोस देण्यात आला असून या लसीकरणाच्या कॅम्पमध्ये एकूण 301 अधिकारी/ अंमलदार यांनी सहभाग घेतला.#BoosterDose

कापूस खरेदीत फिरत्या व्यापार्‍यांकडून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची रिमोट कंट्रोलद्वारे वजन फेरबदल करत फसवणूक झाल्याने 07 आरोपीची टोळी Police Station Malegaon यांनी अटक केली आहे. अशा प्रकारे फसवणूक झाली असल्यास समोर येऊन तक्रार देणे बाबत आवाहन करण्यात येत आहे. Bachchan Singh जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

कापूस खरेदीत फिरत्या व्यापार्‍यांकडून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची रिमोट कंट्रोलद्वारे वजन फेरबदल करत फसवणूक झाल्याने 07 आरोपीची टोळी Police Station Malegaon यांनी अटक केली आहे. अशा प्रकारे फसवणूक झाली असल्यास समोर येऊन तक्रार देणे बाबत आवाहन करण्यात येत आहे.
Bachchan Singh जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

रिसोडात गुटख्याची सर्वात मोठी कारवाई, तब्बल दीड कोटींचा गुटखा जप्त. वाशिम पोलीस दलाची धडाकेबाज कारवाई. #RAID Bachchan Singh महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra @digp_range जिल्हा माहिती कार्यालय वाशिम Shambhuraj Desai

रिसोडात गुटख्याची सर्वात मोठी कारवाई, तब्बल दीड कोटींचा गुटखा जप्त. वाशिम पोलीस दलाची धडाकेबाज कारवाई.
#RAID
Bachchan Singh महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police HMO Maharashtra @digp_range जिल्हा माहिती कार्यालय वाशिम Shambhuraj Desai
Police Station Malegaon (@malegaonps) 's Twitter Profile Photo

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.! प्रजासत्ताक दिन चिरायू होवो. Bachchan Singh Gorakh Bhamare वाशिम पोलीस - Washim Police SDPO_Washim #RepublicDayIndia2022

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.!
प्रजासत्ताक दिन चिरायू होवो.
Bachchan Singh Gorakh Bhamare
वाशिम पोलीस - Washim Police SDPO_Washim
#RepublicDayIndia2022
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

वाशिम जिल्हा पोलिस दलात सर्वसमावेशक दृष्टी प्रणाली सुरू करण्यात आली असून महिन्याभरात सर्व पोलीस स्टेशन स्थरावर एकूण 286 गावांना पोलिसांकडून ग्राम भेटी देण्यात आले असून त्यादरम्यान गावातील स्थानिक वाद, अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या आहे. #Patrolling_24X7 Bachchan Singh जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

वाशिम जिल्हा पोलिस दलात सर्वसमावेशक दृष्टी प्रणाली सुरू करण्यात आली असून महिन्याभरात सर्व पोलीस स्टेशन स्थरावर एकूण 286 गावांना पोलिसांकडून ग्राम भेटी देण्यात आले असून त्यादरम्यान गावातील स्थानिक वाद, अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या आहे.
#Patrolling_24X7
Bachchan Singh जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

पोलीस अधीक्षक श्री.Bachchan Singh यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने PS Risod - पोलीस स्टेशन रिसोड येथे शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्री करताना मिळून आल्याने धाड टाकत 84,450 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. #Prohibition #RAID जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

पोलीस अधीक्षक श्री.Bachchan Singh यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने PS Risod - पोलीस स्टेशन रिसोड येथे शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्री करताना मिळून आल्याने धाड टाकत 84,450 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
#Prohibition #RAID
जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

पोलीस अधीक्षक श्री.Bachchan Singh यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाच्या पथकाने Police Station Mangrulpir हद्दीतील शेलुबाजार येथे वरली मटकाचा जुगार खेळताना मिळून आल्याने 12 इसमांना ताब्यात घेऊन 4.35 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत जुगार अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली आहे. #RAID जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

पोलीस अधीक्षक श्री.Bachchan Singh यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाच्या पथकाने Police Station Mangrulpir हद्दीतील शेलुबाजार येथे वरली मटकाचा जुगार खेळताना मिळून आल्याने 12 इसमांना ताब्यात घेऊन 4.35 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत जुगार अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली आहे.
#RAID
जिल्हा माहिती कार्यालय वाशिम
Police Station Washim City (@ps_washimcity) 's Twitter Profile Photo

पोलीस स्टेशन वाशिम शहरचे PSI अनिल मानेकर हे आज खात्यामधून नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले. त्यांचा पोलीस स्टेशनचे वतीने सत्कार करून त्यांना भावी जीवन सुखमय, शांतीमय व आरोग्यदायी राहो अशा शुभेच्छा दिल्या.#PoliceRetirement @washimpolice Bachchan Singh SDPO_Washim

पोलीस स्टेशन वाशिम शहरचे PSI अनिल मानेकर हे आज खात्यामधून नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले. त्यांचा  पोलीस स्टेशनचे वतीने सत्कार करून त्यांना भावी जीवन सुखमय, शांतीमय व आरोग्यदायी राहो अशा शुभेच्छा दिल्या.#PoliceRetirement @washimpolice Bachchan Singh SDPO_Washim
वाशिम पोलीस - Washim Police (@sp_washim) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महोदय यांचा दौरा निमित्त पोलीस अधीक्षक वाशिम Bachchan Singh यांनी Police Station Karanja City पोलीस स्टेशन कारंजा येथील गुरु मंदिर आणि POLICE STATION SHIRPUR जैन येथील अंतरिक्षजी महाराज मंदिर येथे भेट देऊन वरिष्ठ पोलीस अधिकारी सोबत आढावा घेतला. #Security जिल्हा माहिती कार्यालय वाशिम @digp_range महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police

मागील दोन वर्षांपासून कोरोना च्या कालावधीत महिला समुपदेशन केंद्राकडे एकूण 250 तक्रारी प्राप्त झाली असून त्यापैकी मोडणारे 79 कुटुंबाचा संसार समुपदेशनाने सुरळीत सुरू केला आहे. #SaveFamily Bachchan Singh जिल्हा माहिती कार्यालय वाशिम @digp_range महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police Shambhuraj Desai HMO Maharashtra

SDPO OFFICE KARANJA Lad (@sdpokaranjalad) 's Twitter Profile Photo

Heartily Tribute to Queen Of Melody... Every Indian will definitely miss u didi... You will always rule our hearts..Tumhala bhavpurna shradhanjali Didi💐💐

Police Station Washim City (@ps_washimcity) 's Twitter Profile Photo

आज रोजी पोलिस स्टेशन वाशिम शहर येथे परिविक्षाधीन अधिकारी महेक स्वामी (भा.पो.से) ह्या प्रशिक्षना करिता हजर झाल्या असता त्यांचे पो.नि.रफिक शेख यांनी स्वागत केले.वाशिम पोलीस - Washim Police Bachchan Singh Gorakh Bhamare SDPO_Washim

आज रोजी पोलिस स्टेशन वाशिम शहर येथे परिविक्षाधीन अधिकारी  महेक स्वामी (भा.पो.से) ह्या प्रशिक्षना करिता हजर झाल्या असता त्यांचे पो.नि.रफिक शेख यांनी स्वागत केले.वाशिम पोलीस - Washim Police Bachchan Singh Gorakh Bhamare SDPO_Washim
Police Station Malegaon (@malegaonps) 's Twitter Profile Photo

पो. स्टे.मालेगाव येथे कायदा व सुव्यवस्था व आगामी शिवजयंती संबंधाने हद्दीतील पोलीस पाटील यांची बैठक घेण्यात आली तसेच कर्नाटक येथील झालेल्या घटनेच्या अनुषंगाने माहिती देऊन सतर्क राहण्याबाबत सुचणा दिल्या#Police Patil Meeting Bachchan Singh वाशिम पोलीस - Washim Police SDPO_Washim

पो. स्टे.मालेगाव येथे कायदा व सुव्यवस्था व आगामी शिवजयंती संबंधाने हद्दीतील पोलीस पाटील यांची बैठक घेण्यात आली तसेच कर्नाटक येथील झालेल्या घटनेच्या अनुषंगाने माहिती देऊन सतर्क राहण्याबाबत सुचणा दिल्या#Police Patil Meeting
Bachchan Singh वाशिम पोलीस - Washim Police SDPO_Washim
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र पोलीस दक्षता मासिक फेब्रुवारी २०२२ अंक, उत्कृष्ट तपास कथा - ४ Maharashtra Police Dakshata Magazine February 2022 : Best Detection Story - 4 youtu.be/V-L1PXzJLGo