जिल्हा माहिती कार्यालय वाशिम (@infowashim) 's Twitter Profile
जिल्हा माहिती कार्यालय वाशिम

@infowashim

Official Twitter Account of District Information Office, #WASHIM
Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra

ID: 3524325259

linkhttp://dgipr.maharashtra.gov.in calendar_today11-09-2015 07:29:29

24,24K Tweet

7,7K Followers

196 Following

जिल्हा माहिती कार्यालय वाशिम (@infowashim) 's Twitter Profile Photo

#वाशिम तालुक्यातील नागठाणा येथील शेतकऱ्यांनी जलतारा रिचार्ज कंपोस्ट पिट शोषखड्डे तयार केले.त्यांनी दिलेली प्रतिक्रिया #जलतारा #रिचार्जकंपोस्ट

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

📍 विधानसभा #थेटप्रसारण मुंबई येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या 'पावसाळी अधिवेशन २०२५' मधील #विधानसभाकामकाज पाहा... #LIVE #पावसाळीअधिवेशन२०२५ #MonsoonSession2025 youtu.be/XO9hf-0gk1g

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

📍 विधानपरिषद #थेटप्रसारण मुंबई येथे सुरु असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या 'पावसाळी अधिवेशन २०२५' मधील #विधानपरिषदकामकाज पाहा... #LIVE #पावसाळीअधिवेशन२०२५ #MonsoonSession2025 youtu.be/Z8s7-BXyd24

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

#विधानपरिषदप्रश्नोत्तरे राज्यात #आरोग्य सेवेसाठी १०२ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा उपलब्ध आहे. या सेवेची सर्व देयके आणि चालकांचे वेतन अदा केल्याने ही सेवा सुरळीत सुरू असल्याचे आरोग्य मंत्री Prakash Abitkar यांनी विधान परिषदेत सांगितले. #पावसाळीअधिवेशन२०२५ #MonsoonSession2025

#विधानपरिषदप्रश्नोत्तरे
राज्यात #आरोग्य सेवेसाठी १०२ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा उपलब्ध आहे. या सेवेची सर्व देयके आणि चालकांचे वेतन अदा केल्याने ही सेवा सुरळीत सुरू असल्याचे आरोग्य मंत्री Prakash Abitkar यांनी विधान परिषदेत सांगितले.
#पावसाळीअधिवेशन२०२५
#MonsoonSession2025
DISTRICT INFORMATION OFFICE, YAVATMAL (@infoyavatmal) 's Twitter Profile Photo

राजस्थानचे राज्यपाल महामहिम हरीभाऊ बागडे यांनी महागांव तालुक्यातील गुंज येथील नॅचरल शुगर युनिटला भेट दिली. यावेळी उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन वानखेडे, नॅचरल शुगर युनिटचे अध्यक्ष बी.बी.ठोंबरे उपस्थित होते. यावेळी त्यांनी युनिटची पाहणी केली व माहिती जाणून घेतली. #यवतमाळ

राजस्थानचे राज्यपाल महामहिम हरीभाऊ बागडे यांनी महागांव तालुक्यातील गुंज येथील नॅचरल शुगर युनिटला भेट दिली. यावेळी उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन वानखेडे, नॅचरल शुगर युनिटचे अध्यक्ष बी.बी.ठोंबरे उपस्थित होते. यावेळी त्यांनी युनिटची पाहणी केली व माहिती जाणून घेतली.
#यवतमाळ
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

#विधानसभाप्रश्नोत्तरे चाकण नगरपरिषदेअंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा कामांमध्ये एकाच कामासाठी दोन वेगवेगळ्या योजना वापरण्यात आल्या. याबाबतची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांनी

#विधानसभाप्रश्नोत्तरे
चाकण नगरपरिषदेअंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा कामांमध्ये एकाच कामासाठी दोन वेगवेगळ्या योजना वापरण्यात आल्या. याबाबतची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांनी
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, स्वर्णदुर्ग, विजयदुर्ग, खान्देरी हे ११ किल्ले आणि तामिळनाडूतील जिंजी असे एकूण १२ किल्ले जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेली ही दुर्ग संपदा ही

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

📍नवी दिल्ली देशभरात बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या खतांच्या विक्रीबाबत वाढती चिंता व्यक्त करत केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री Shivraj Singh Chouhan यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.

📍नवी दिल्ली
देशभरात बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या खतांच्या विक्रीबाबत वाढती चिंता व्यक्त करत केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री Shivraj Singh Chouhan यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

#विधानपरिषदलक्षवेधी मृद व जलसंधारण विभागाच्या कामकाजात गतिमानता आणण्यासाठी आणि कार्यरत असणाऱ्या यंत्रणेला बळकटी देण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मृद व जलसंधारण विभागाने नव्याने एक आकृतिबंध तयार करून तो वित्त विभागाकडे पाठवला होता. या

#विधानपरिषदलक्षवेधी
मृद व जलसंधारण विभागाच्या कामकाजात गतिमानता आणण्यासाठी आणि कार्यरत असणाऱ्या यंत्रणेला बळकटी देण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मृद व जलसंधारण विभागाने नव्याने एक आकृतिबंध तयार करून तो वित्त विभागाकडे पाठवला होता. या
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

राज्यातील रस्ता सुरक्षेबाबत व्यापक आराखडा तयार करण्यात येणार असून, रस्ता सुरक्षा निधीतून विविध सुधारणा करण्यात येणार आहेत. महामार्गांवर अपघातानंतर तातडीने मदत मिळावी यासाठी एअर अ‍ॅम्बुलन्स सेवा सुरू करण्यात येणार असून, अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांनी सज्ज वाहनं तैनात केली जाणार

ठेवीदारांना न्याय देण्यासाठी #बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट को. ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी संबंधित आरोपींवर तत्काळ कारवाई करावी. तसेच सोसायटीच्या उर्वरित २३८ मालमत्ता तातडीने जप्त करण्याचे, निर्देश मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी दिले. ज्ञानराधा

ठेवीदारांना न्याय देण्यासाठी #बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट को. ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी संबंधित आरोपींवर तत्काळ कारवाई करावी. तसेच सोसायटीच्या उर्वरित २३८ मालमत्ता तातडीने जप्त करण्याचे, निर्देश मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी दिले.

ज्ञानराधा
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

#सहकारी #गृहनिर्माण संस्था #स्वयंपुनर्विकास - समुह स्वयंपुनर्विकास अभ्यासगटाचा अहवाल मुदतीच्या आधीच सादर केला आहे. अभ्यासगटाने शासनाला सादर केलेल्या सूचना गृहनिर्माण, सहकार, नगरविकास विभागाकडे पाठवून विभागांच्या सूचनांवर आधारित प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता घेण्यात येईल.

#विधानसभालक्षवेधी राज्यात अमली पदार्थ विक्रीच्या गुन्ह्यांमध्ये वारंवार अटक होऊनही आरोपी जामिनावर सुटतात. अशा प्रकरणांमध्ये 'महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा' (#मोक्का) लावण्यासाठी कायद्यात दुरुस्ती केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी लक्षवेधी सूचनेच्या

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

#विधानसभाकामकाज पुणे परिमंडळातील रास्तापेठ शहर मंडळाच्या सेंटमेरी उपविभाग अंतर्गत असलेल्या कोंढवा शाखा कार्यालयाची वीज ग्राहक संख्या लक्षणीय वाढल्याने या कार्यालयाचे विभाजन करण्यात आले असून त्याअंतर्गत नवीन येवलेवाडी शाखेची स्थापना करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

वाढदिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गडचिरोली विकासाचा टिळा…! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांकडून शुभेच्छा; राज्यभरात आरोग्य शिबिरांचे आयोजन Devendra Fadnavis

वाढदिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गडचिरोली विकासाचा टिळा…!

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांकडून शुभेच्छा; राज्यभरात आरोग्य शिबिरांचे आयोजन
Devendra Fadnavis
जिल्हा माहिती कार्यालय वाशिम (@infowashim) 's Twitter Profile Photo

#वाशिम "जिल्ह्यात आर्थिक समावेशनासाठी ३० सप्टेंबरपर्यंत विशेष मोहीम सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घ्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस MAHARASHTRA DGIPR

#वाशिम
"जिल्ह्यात आर्थिक समावेशनासाठी ३० सप्टेंबरपर्यंत विशेष मोहीम

सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घ्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस
MAHARASHTRA DGIPR
जिल्हा माहिती कार्यालय वाशिम (@infowashim) 's Twitter Profile Photo

#वाशिम रिसोड तालुक्यातील वाकद व मोप मंडळातील विविध गावांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून रस्ते व पूलही बाधित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. व तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी संपूर्ण भागाची सखोल पाहणी केली.

#वाशिम
रिसोड तालुक्यातील वाकद व मोप मंडळातील विविध गावांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून रस्ते व पूलही बाधित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर   जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.  व तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी संपूर्ण भागाची सखोल पाहणी केली.
जिल्हा माहिती कार्यालय वाशिम (@infowashim) 's Twitter Profile Photo

#वाशिम शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्ह्यात 'तक्रार निवारण दिन' उपक्रम दर सोमवारी होत असलेल्या बैठकीत शेतरस्त्यांचे वाद जलदगतीने सोडविल्या जात आहेत MAHARASHTRA DGIPR

#वाशिम

शेतकऱ्यांच्या हितासाठी  जिल्ह्यात 'तक्रार निवारण दिन' उपक्रम

दर सोमवारी होत असलेल्या बैठकीत शेतरस्त्यांचे वाद जलदगतीने सोडविल्या जात आहेत
MAHARASHTRA DGIPR
जिल्हा माहिती कार्यालय वाशिम (@infowashim) 's Twitter Profile Photo

#वाशिम अपघातप्रवण रस्त्यांवर उपाययोजना राबवा ‌‌ जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस रस्ता सुरक्षा मोहिमेअंतर्गत बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश MAHARASHTRA DGIPR

#वाशिम

अपघातप्रवण रस्त्यांवर उपाययोजना राबवा
‌‌      जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस

रस्ता सुरक्षा मोहिमेअंतर्गत बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
MAHARASHTRA DGIPR
जिल्हा माहिती कार्यालय वाशिम (@infowashim) 's Twitter Profile Photo

#वाशिम शेतीविषयक वादांचे लवकर निरसन करण्यासाठी "वत्सगुल्म शेतकरी संवाद"उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी Maharashtra DGIPR

#वाशिम

शेतीविषयक वादांचे लवकर निरसन करण्यासाठी

"वत्सगुल्म शेतकरी संवाद"उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी
Maharashtra DGIPR