Shambhuraj Desai
@desaishambhuraj
State Home Minister Maharashtra
ID: 2283096337
09-01-2014 05:21:24
64 Tweet
4,4K Followers
31 Following
"जर आपली परवानगी असेल, विद्यमान आमदारांची परवानगी असेल आणि शिवसैनिकांची परवानगी असेल तर मी शिवरायांच्या साक्षीने, सर्व महापुरुषांच्या साक्षीने, माझ्या आजी आजोबांच्या साक्षीने मी निवडणुक लढविणार ही घोषणा करतो." -युवासेनाप्रमुख Aaditya Thackeray
"हा जो लढण्याचा निर्णय मी घेतला आहे तो स्वत:साठी नाही आहे, मी जनतेच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे." -युवासेनाप्रमुख Aaditya Thackeray
#भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त #वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री Shambhuraj Desai यांचे जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन... DIVISIONAL INFORMATION OFFICE, AMRAVATI #AmbedkarJayanti #WarAgainstVirus