Mohammad Basit
@mohdbasit094
ID: 1956029880715419650
14-08-2025 16:27:39
19 Tweet
2 Followers
10 Following
🟥✊ शिक्षणसेवकांचा आक्रोश – अन्यायाविरुद्ध हाक! ✊🟥 #शिक्षणसेवक योजना = शिक्षकांचा अपमान मानधनावर संसार चालतो का? नवनियुक्त शिक्षकांचा गळा घोटणारी ही योजना त्वरित रद्द झालीच पाहिजे! ✊ आमचा संघर्ष थांबणार नाही जोपर्यंत योग्य वेतन मिळत नाही! ✊ #शिक्षण_सेवक_रद्द Dadaji Bhuse
#अन्यायकारक_शिक्षणसेवक_कालावधी_रद्द_करा #मानधन_वाढवा #समान_काम_समान_वेतन_द्या CMO Maharashtra Devendra Fadnavis Dadaji Bhuse Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे Jaykumar Gore भाजपा महाराष्ट्र Chandrakant Patil Girish Mahajan Abhimanyu Pawar Rohit Pawar Sharad Pawar MAHARASHTRA DGIPR
CMO Maharashtra Devendra Fadnavis Dadaji Bhuse Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे Jaykumar Gore भाजपा महाराष्ट्र Chandrakant Patil Girish Mahajan Abhimanyu Pawar Rohit Pawar Sharad Pawar MAHARASHTRA DGIPR #अन्यायकारक_शिक्षणसेवक_कालावधी_रद्द_करा #मानधन_वाढवा #समान_काम_समान_वेतन_द्या CMO Maharashtra Devendra Fadnavis Dadaji Bhuse Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे Jaykumar Gore भाजपा महाराष्ट्र Chandrakant Patil Girish Mahajan Abhimanyu Pawar Rohit Pawar Sharad Pawar MAHARASHTRA DGIPR
शिक्षणसेवक या नावाखाली शिक्षकांचा होणारा अन्यायकारक शोषण थांबले पाहिजे.पिढ्या घडवणाऱ्या शिक्षकांना‘कमी वेतनाची शिक्षा` नव्हे तर‘मानाचा सन्मान’मिळाला पाहिजे. दर्जेदार शिक्षणासाठी #शिक्षणसेवक_कालावधी_रद्द_करा आणि #समान_काम_समान_वेतन हे धोरण तातडीने लागू झालेच पाहिजे! Devendra Fadnavis
मा. मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी, राज्यातील नवनियुक्त शिक्षण सेवकांना न्याय द्या.. शिक्षणसेवक कालावधी 3 वर्ष खूप जास्त असून ते किमान एक वर्ष करा🙏 वाढत्या महागाईमुळे उदरनिर्वाह करणे दिवसेंदिवस अवघड होत आहे. जगण्यासाठी किमान वेतन तरी द्या🥺
शिक्षकांना समान वेतन मिळत नसेल तर ‘गुरु ब्रम्हा गुरु विष्णु’ श्लोक निरर्थक, सर्वोच्च न्यायालयाचे गुजरात सरकारवर कडक ताशेरे म. Devendra Fadnavis अशीच परिस्थिती राज्यातील शिक्षणसेवकांची आहे शिक्षणसेवक कालावधी एक वर्ष करा किंवा मानधन वाढवा Dadaji Bhuse Ajit Pawar Jaykumar Gore
शिक्षकांना समान वेतन मिळत नसेल तर ‘गुरु ब्रम्हा गुरु विष्णु’ श्लोक निरर्थक, सर्वोच्च न्यायालयाचे गुजरात सरकारवर कडक ताशेरे म. Devendra Fadnavis अशीच परिस्थिती राज्यातील शिक्षणसेवकांची आहे शिक्षणसेवक कालावधी एक वर्ष करा किंवा मानधन वाढवा Dadaji Bhuse Ajit Pawar Jaykumar Gore