DISTRICT INFORMATION OFFICE, BULDHANA (@infobuldhana) 's Twitter Profile
DISTRICT INFORMATION OFFICE, BULDHANA

@infobuldhana

Official Twitter Account of District Information Office, #BULDHANA, Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra

ID: 748459799872831489

linkhttps://dgipr.maharashtra.gov.in/ calendar_today30-06-2016 10:14:56

15,15K Tweet

11,11K Followers

67 Following

Aadhaar (@uidai) 's Twitter Profile Photo

Coming Soon! Update Mobile number in Aadhaar from the comfort of your home -- through OTP & Face Authentication. No more standing in the queue at the Aadhaar Centre. Stay tuned... Download now! Android: tinyurl.com/5hex3yay iOS: tinyurl.com/2r43hdnr Early adopters

Coming Soon! Update Mobile number in Aadhaar from the comfort of your home -- through OTP & Face Authentication.
 
No more standing in the queue at the Aadhaar Centre.

Stay tuned...

Download now!
Android: tinyurl.com/5hex3yay    
iOS: tinyurl.com/2r43hdnr 

Early adopters
Maharashtra SEC (@maharashtrasec) 's Twitter Profile Photo

नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होत असून, त्यासाठीच्या जाहीर प्रचाराची मुदत ‘महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1965’ मधील तरतुदीनुसार 1 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 पर्यंत असणार आहे. #स्थानिक_स्वराज्य_संस्था

नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होत असून, त्यासाठीच्या जाहीर प्रचाराची मुदत ‘महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1965’ मधील तरतुदीनुसार 1 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 पर्यंत असणार आहे. 

#स्थानिक_स्वराज्य_संस्था
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त महाराष्ट्र शासन आणि हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहादुर साहिबजी ३५० व्या शहिदी समागम राज्यस्तरीय समितीच्या संयुक्त विद्यमाने ७ डिसेंबर २०२५ रोजी नागपूर येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, २१ डिसेंबर २०२५ रोजी नवी मुंबई येथे केंद्रीय

Maharashtra SEC (@maharashtrasec) 's Twitter Profile Photo

एका मतदाराने तीन ते चार मते देणे अपेक्षित असून बहुसदस्यीय पद्धती व एक सदस्यीय पद्धतीबाबत जाणून घेवूया 👇 #स्थानिक_स्वराज्य_संस्था #राज्यनिवडणूकआयोग #आयोग #महाराष्ट्र #महाराष्ट्रराज्य #SEC #SEC_Maharashtra #Elections #StateElectionCommission #Commission

एका मतदाराने तीन ते चार मते देणे अपेक्षित असून बहुसदस्यीय पद्धती व एक सदस्यीय पद्धतीबाबत जाणून घेवूया 👇 

#स्थानिक_स्वराज्य_संस्था #राज्यनिवडणूकआयोग #आयोग #महाराष्ट्र #महाराष्ट्रराज्य #SEC #SEC_Maharashtra #Elections #StateElectionCommission #Commission
Maharashtra SEC (@maharashtrasec) 's Twitter Profile Photo

नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या जाहीर प्रचाराची समाप्ती 1 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजता होणार असून, त्यानंतर प्रचाराच्या कुठल्याच जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत. त्यामुळे मतदानाच्या दिवशी म्हणजे 2 डिसेंबर 2025 रोजी मुद्रित

DISTRICT INFORMATION OFFICE, BULDHANA (@infobuldhana) 's Twitter Profile Photo

#नगरपरिषद निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज 🗳️१० नगरपरिषदांमधील १२२ प्रभागांमध्ये उद्या मतदान होणार ✅ मतदान व मतमोजणीची तयारी पूर्ण ; पोलीस बंदोबस्त व सुरक्षा व्यवस्था तैनात 📢मतदारांनी निर्भयपणे आपल्या मतदानाचा हक्क बजावावा ✅जिल्हाधिकारी डॅा.किरण पाटील यांचे आवाहन #election

DISTRICT INFORMATION OFFICE, BULDHANA (@infobuldhana) 's Twitter Profile Photo

#बुलढाणा l जिल्ह्यातील १० नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी आज मतदान सुरु असून जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांनी सरस्वती विद्यालय या मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावला. तसेच बोगस मतदारांविरुद्ध सक्त कारवाई करण्याचा इशारा देखील दिला. #election #Buldhana

DISTRICT INFORMATION OFFICE, BULDHANA (@infobuldhana) 's Twitter Profile Photo

#हिंददीचादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त तयार करण्यात आलेली अभिवादनपर चित्रफित #GuruTegBahadur #गुरूतेगबहादुर

DISTRICT INFORMATION OFFICE, BULDHANA (@infobuldhana) 's Twitter Profile Photo

#HindDiChadar श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागम स्मृती सोहळ्यानिमित्त राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सर्व समाजबांधवांना केलेले आवाहन #GuruTegBahadur #हिंददीचादर

DISTRICT INFORMATION OFFICE, BULDHANA (@infobuldhana) 's Twitter Profile Photo

#Buldhana l #हिंददीचादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त बुलढाण्याच्या शीख-सिकलीकर, सिंधी व इतर सर्व समाजबांधवांनी बुलढाणा शहरात सोमवारी मोठ्या उत्साहात प्रभात फेरी काढली. #गुरुतेगबहादुर #HindDiChadar

#Buldhana l #हिंददीचादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षानिमित्त बुलढाण्याच्या शीख-सिकलीकर, सिंधी व इतर सर्व समाजबांधवांनी बुलढाणा शहरात सोमवारी मोठ्या उत्साहात प्रभात फेरी काढली.
#गुरुतेगबहादुर #HindDiChadar
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

हिंद -दी- चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० वा शहीदी शताब्दी समागम सकाळी ९ वाजता ते रात्री १० वाजेपर्यंत स्थान- सुरेश चंद्र सुरी ग्राऊंड, ख.नंबर१६८, जरीपटका पोलीस स्टेशन रोड, नारा, नागपूर आपण सर्व मिळून या महान शौर्याचे साक्षीदार होऊया #हिंददीचादर #गुरूतेगबहादुर

हिंद -दी- चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० वा शहीदी शताब्दी समागम
सकाळी ९ वाजता ते रात्री १० वाजेपर्यंत
स्थान- सुरेश चंद्र सुरी ग्राऊंड, ख.नंबर१६८, जरीपटका पोलीस स्टेशन रोड, नारा, नागपूर
आपण सर्व मिळून या महान शौर्याचे साक्षीदार होऊया
#हिंददीचादर
#गुरूतेगबहादुर
DISTRICT INFORMATION OFFICE, BULDHANA (@infobuldhana) 's Twitter Profile Photo

#LIVE 📍#नागपूर ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब यांचा ३५० वा शहीदी समागम #हिंददीचादर #गुरुतेगबहादुर #HindDiChadar #guruteghbahadurji LINK 👇 youtube.com/live/rAzf9lWJ-…

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षात गेल्या वर्षभरात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. या सर्व सकारात्मक बदलांचा परिणाम स्पष्टपणे दिसून आला असून, ६ डिसेंबर २०२४ ते ६ डिसेंबर २०२५ या कालावधीत राज्यातील ३५ हजार ३६२ रुग्णांना २९९ कोटी ४३ लाख ५२ हजार ४०० वैद्यकीय आर्थिक मदत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला, सीईओ, ANSR, विक्रम आहुजा, ब्रुकफिल्डचे अंकुर गुप्ता यांच्यासोबत जिओ कन्व्हेशन सेंटर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले. राज्यासाठी अनेक महत्त्वाच्या गुंतवणूक व तांत्रिक भागीदारी प्रकल्पाच्या अनुषंगाने यावेळी

या ठिकाणी आयोजित मायक्रोसॉफ्ट एआय टूर (Microsoft AI Tour) कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सहभाग घेतला. सत्या नडेला यांनी महाराष्ट्र सरकारसोबत विकसित केलेल्या Crime AIOS प्लॅटफॉर्मचे विशेष प्रदर्शन या कार्यक्रमात केले. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने गुन्हे

#ब्रुकफिल्ड कंपनीने मुंबईतील पवई येथे ६ एकर जागेवर २० लाख चौरस फूट भाडेतत्वावरील बांधकाम असलेला भव्य प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत बहुराष्ट्रीय बँकेचे आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर (GCC) स्थापन केले जाणार आहे. हा करार २० वर्षांच्या कालावधीसाठी

#ब्रुकफिल्ड कंपनीने मुंबईतील पवई येथे ६ एकर जागेवर २० लाख चौरस फूट भाडेतत्वावरील बांधकाम असलेला भव्य प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत बहुराष्ट्रीय बँकेचे आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर (GCC) स्थापन केले जाणार आहे. हा करार २० वर्षांच्या कालावधीसाठी
DISTRICT INFORMATION OFFICE, BULDHANA (@infobuldhana) 's Twitter Profile Photo

जिल्ह्यातील वाळू घाटांचा प्रारूप जिल्हा सर्व्हेक्षण अहवाल जाहीर ! ☑️ एमआरसॅकमार्फत सर्वेक्षण 📝अभिप्राय, सूचना अथवा निवेदनांसाठी 30 दिवस पत्ता: जिल्हा वाळू सनियंत्रण समिती, खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा 📧: [email protected] buldhana.gov.in or Scan QR

जिल्ह्यातील वाळू घाटांचा प्रारूप जिल्हा सर्व्हेक्षण अहवाल जाहीर !

☑️ एमआरसॅकमार्फत सर्वेक्षण
📝अभिप्राय, सूचना अथवा निवेदनांसाठी 30 दिवस
पत्ता: जिल्हा वाळू सनियंत्रण समिती, खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा
📧: dmobul@gmail.com

buldhana.gov.in or Scan QR
DISTRICT INFORMATION OFFICE, BULDHANA (@infobuldhana) 's Twitter Profile Photo

परिवहन सेवांसाठी अधिकृत संकेतस्थळांचा वापर करावा ; नागरिकांना आवाहन 📢 Registration: vahan.parivahan.gov.in Driving Licences: sarathi.parivahan.gov.in परिवहन सेवांसाठी: parivhan.gov.in ई-चलन भरण्यासाठी: echallan.parivahan.gov.in सविस्तर बातमी 👇 diobuldana.blogspot.com/2025/12/blog-p…

परिवहन सेवांसाठी अधिकृत संकेतस्थळांचा वापर करावा ; नागरिकांना आवाहन 📢

Registration: vahan.parivahan.gov.in 
Driving Licences: sarathi.parivahan.gov.in
परिवहन सेवांसाठी: parivhan.gov.in
ई-चलन भरण्यासाठी: echallan.parivahan.gov.in 

सविस्तर बातमी 👇
diobuldana.blogspot.com/2025/12/blog-p…
DISTRICT INFORMATION OFFICE, BULDHANA (@infobuldhana) 's Twitter Profile Photo

#Buldhana l जिल्हा क्रीडा संकुल व जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुलाच्या कामांसंदर्भात जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करुन निर्णय घेण्यात आले. #Sport

#Buldhana l जिल्हा क्रीडा संकुल व जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुलाच्या कामांसंदर्भात जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करुन निर्णय घेण्यात आले.
#Sport
DISTRICT INFORMATION OFFICE, BULDHANA (@infobuldhana) 's Twitter Profile Photo

राज्य निवडणूक आयोगाने आज महानगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. 👇 #महानगरपालिका #निवडणूक #Election #municipalelections

राज्य निवडणूक आयोगाने आज महानगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. 👇

#महानगरपालिका #निवडणूक #Election #municipalelections