Tushar Deshmukh
@tushard40764432
#तोपर्यंत_मेहनत_करा_जोपर्यंत_तुम्हाला_स्वतःची_ओळख #करून_देण्याची_गरज_भासणार_नाही....!!!
#Work_hard_until_you_need_to_introduce
#yourself...🤝🤩
●▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬●
ID: 1093366366239903744
07-02-2019 04:30:30
10,10K Tweet
1,1K Followers
1,1K Following
🔰 विद्यार्थ्यांच्या प्रमाणात शिक्षक नाहीत भारत अतिमागास देशांच्या यादीत. Devendra Fadnavis Rohit Pawar Supriya Sule Sharad Pawar Aaditya Thackeray Dnyanada Kadam
राजकारणातील महाकाव्याचा 86 वा अध्याय.....#जीवेत_शरद_शतम Sharad Pawar Supriya Sule नवीन जयहिन्द🇮🇳 Shashikant J Shinde
आज युवा विद्यार्थी असोसिएशनच्या माध्यमातून पंचायत समिती, नगरपरिषद व आदिवासी विभाग, पुसद या तिन्ही विभागांना निवेदन दिले. #शिक्षक_भरती_2025 जास्तीत जास्त रिक्त जागा आल्याच पाहिजेत! शाळांमध्ये शिक्षक नाहीत आणि बेरोजगारांकडे काम नाही! Tushar Deshmukh Dadaji Bhuse CMO Maharashtra
द ग्रेट पत्रकारिता 👌🏻👌🏻 माझी आवडती पत्रकार Anuja Dhakras काल मुंबईच्या सभेत पार सगळी पोलखोलच करुन टाकली..! निर्भीड,धाडसी आणि लोकशाहीला न्याय देणार्या खऱ्या अर्थाने पत्रकारीता कशी असावी हे Mumbai Tak च्या टिमने दाखवुन दिले आहे
पहाटेच ढगांच्या आड लुप्त झालेला सूर्य… महाराष्ट्राच्या राजकीय आकाशात आज एक खोल पोकळी निर्माण झाली. अलविदा अजितदादा… 💔 तुमची उणीव कायम बोचत राहील. #AjitPawar #ajitdada #AjitPawarPlaneCrash Parth Sunetra Ajit Pawar Supriya Sule
महाभारतात #भीष्म बाणांच्या शय्येवर झोपले होते म्हणून पांडव जिंकले आता राजकरणातील या भीष्माला झोपून चालणार नाही याला उठावेच लागेल तरच #राष्ट्रवादी_काँग्रेस आणि पर्यायाने महाराष्ट्राची सामाजिक आणि विकासाची घडी बसेल🙏 #SharadPawar #दादा Sharad Pawar Supriya Sule
कोणाकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा असा एखादा फोटो आहे का..? Rahul Gandhi Priyanka Gandhi Vadra
आता बोला...ज्ञानेश कुमार साहेब (मुख्य निर्वाचन आयुक्त) #ElectionCommissionOfIndia Sharad Pawar Rahul Gandhi
#पुणे_आंदोलन #शिक्षकभरती आता घोषणा नाही निर्णय हवा Dadaji Bhuse महोदय, परीक्षा होऊन अनेक महिने झाले तरी शिक्षक भरतीबाबत ठोस निर्णय नाही. स्थानिक प्रशासनाकडुन संचमान्यता अद्यापही पूर्णत्वास नाही फक्त घोषणा नाही स्पष्ट रोडमॅप द्या आणि रिक्त पदांची भरती तात्काळ करा. #tait #mpsc
“हिंदू, मुस्लिम” वर राजकारण करणारे आज गप्प का? अल्पवयीन मुलगी न्याय मागतेय! बलात्कार करणारा कोणीही असो त्याला तात्काळ अटक झालीच पाहिजे! दुटप्पीपणा थांबवा! MLA Sangram Jagtap Nilesh N Rane Gopichand Padalkar Mahesh Landge आवाज उठा—न्यायासाठी! #JusticeForMinor #StopHypocrisy
#नाशिकचा_आशिक 😅🤸 खरात सोबत राज्यातील अनेक नेत्यांचे फोटो समोर येत आहेत... CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Chandrakant Patil Dhananjay Munde TV9 Marathi ABP माझा Lokshahi Marathi Sharad Pawar Sunil Tatkare Mrs Anjali Damania Aaditya Thackeray Udhav Thackeray Samarthak
माननीय #आमदार #अमितजी_देशमुख साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸 आपल्या नेतृत्वाने जनतेची सेवा अधिक जोमाने होत राहो, हीच शुभेच्छा. Amit V. Deshmukh aditi amit deshmukh ritesh deshmukh Dhiraj V Deshmukh Genelia Deshmukh Deepshikha DDeshmukh Vilasrao Deshmukh FC
नांदेडच्या प्रशासकीय विश्वातील तेजस्वी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व, जिल्हाधिकारी मा. राहुल कर्डिले सर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐 आपले नेतृत्व, कार्यतत्परता आणि जनसेवा अशीच उजळत राहो, हीच शुभेच्छा! 🎉 Rahul Kardile #nanded