Mangesh Sarkate (@mangeshdsarkate) 's Twitter Profile
Mangesh Sarkate

@mangeshdsarkate

B.A., D. T. Ed. , CTET, TET

ID: 1434014049348374541

calendar_today04-09-2021 04:43:25

724 Tweet

17 Followers

52 Following

sandeepkambleofficial (@kamblesandeep12) 's Twitter Profile Photo

कुठे बिहार आणि कुठे महाराष्ट्र..! Deepak Kesarkar साहेबांना बिहारला प्रशिक्षण देण्यासाठी CMO Bihar ला पाठवायला हवे ज्याने करून राज्यातील शिक्षकभरती ज्यास्त पदाची व सुरळीत होईल..! Kapil Patil

Amrut Gaikwad (@amrrrutgaikwad) 's Twitter Profile Photo

#आरोग्यसेवक _वेळापत्रक खालील पाच पदांच्या परीक्षा अजून बाकी आहेत. जिल्हा परिषद भरती 2023. 1) आरोग्य सेवक पुरुष 40 % 2) आरोग्य सेवक पुरुष 50 % 3) आरोग्य सेविका 4) कंत्राटी ग्रामसेवक 5) पर्यवेक्षिका

#आरोग्यसेवक _वेळापत्रक  खालील पाच पदांच्या परीक्षा अजून बाकी आहेत. जिल्हा परिषद भरती 2023.

1) आरोग्य सेवक पुरुष 40 %
2) आरोग्य सेवक पुरुष 50 %
3) आरोग्य सेविका
4) कंत्राटी ग्रामसेवक
5) पर्यवेक्षिका
Think Like Guru (@hitusisode) 's Twitter Profile Photo

आरोग्य सेवक/ सेविका, ग्रामसेवक या पदांची जाहिरात येऊन ५ महिने झाले . लवकरात लवकर वेळापत्रक जाहीर करावे. Girish Mahajan स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य TV9 Marathi ABP माझा महाराष्ट्र राज्य विद्यार्थी CMO Maharashtra #आरोग्यसेवक_भरती_वेळापत्रक #ग्रामसेवक_भरती_वेळापत्रक

आरोग्य सेवक/ सेविका,  ग्रामसेवक या पदांची जाहिरात येऊन ५ महिने झाले . लवकरात लवकर वेळापत्रक जाहीर करावे. Girish Mahajan
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य TV9 Marathi ABP माझा महाराष्ट्र राज्य विद्यार्थी CMO Maharashtra
#आरोग्यसेवक_भरती_वेळापत्रक
#ग्रामसेवक_भरती_वेळापत्रक
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य (@mpsc_andolan) 's Twitter Profile Photo

गेल्या पाच वर्षांपासून जिल्हा परिषदेतील आरोग्यसेवक, ग्रामसेवक पदांच्या परीक्षा रखडल्या आहेत. उमेदवारांचे लाखो रुपये यावेळीही शासनाकडे आहेत, भरती रखडून ठेवायची आणि नंतर रद्दच करायची असा शासनाचा कल दिसून आला आहे. म्हणून ग्रामविकास विभागाला विनंती आहे #आरोग्यसेवक_भरती_वेळापत्रक

गेल्या पाच वर्षांपासून जिल्हा परिषदेतील आरोग्यसेवक, ग्रामसेवक पदांच्या परीक्षा रखडल्या आहेत. उमेदवारांचे लाखो रुपये यावेळीही शासनाकडे आहेत, भरती रखडून ठेवायची आणि नंतर रद्दच करायची असा शासनाचा कल दिसून आला आहे. म्हणून ग्रामविकास विभागाला विनंती आहे #आरोग्यसेवक_भरती_वेळापत्रक
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य (@mpsc_andolan) 's Twitter Profile Photo

जिल्हा परिषदेकडून भरतीसाठी फक्त परीक्षा शुल्क गोळा केले जात आहेत, #आरोग्यसेवक आणि #ग्रामसेवक पदांसाठी सर्वात जास्त अर्ज आलेत पण त्याच पदांच्या परीक्षा ग्रामविकास विभाग घ्यायला तयार नाही. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना आम्ही विनंती करतो कृपया एक-दोन दिवसांत परीक्षेचे

जिल्हा परिषदेकडून भरतीसाठी फक्त परीक्षा शुल्क गोळा केले जात आहेत, #आरोग्यसेवक आणि #ग्रामसेवक पदांसाठी सर्वात जास्त अर्ज आलेत पण त्याच पदांच्या परीक्षा ग्रामविकास विभाग घ्यायला तयार नाही. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना आम्ही विनंती करतो कृपया एक-दोन दिवसांत परीक्षेचे
BBC News Marathi (@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

'याला अच्छे दिन म्हणतात का? याठिकाणी सकाळच्या पारी दीड-दोन हजार लोक असतात' पुण्यातल्या मजूर अड्डयावर गर्दी का वाढली? Ganesh Pol Dr. Suresh Khade Ajit Pawar

sandeepkambleofficial (@kamblesandeep12) 's Twitter Profile Photo

शिक्षणसेवक योजना महाराष्ट्राने प्रायोगिक तत्वावर गुजरात राज्याच्या धर्तीवर सुरू केली मात्र त्या गुजरातने ती योजना तात्काळ रद्द ही केली पण महाराष्ट्र काही ते योजना रद्द करत नाही #शिक्षणसेवक_रद्द केलीच पाहिजे. Deepak Kesarkar Abhimanyu Pawar Tulsidas Bhoite Prashant Kadam

Anil Nagare (@anilnagare19) 's Twitter Profile Photo

#शिक्षणसेवक_रद्द समान काम समान वेतन हा संविधानिक अधिकार असतांना महाराष्ट्र सरकार चा शिक्षकांवर असा अन्याय का?राजे शिवाजी,फुले ,शाहु,डाॅ.आंबेडकर यांच्या विचारांचे सरकार जर असेल तर आमचा हक्क तत्काळ आम्हाला द्या! शिक्षणसेवक पद रद्द करा.‌. Devendra Fadnavis ABP माझा Ajit Pawar

sudhir Rathod (@sudhirr04749414) 's Twitter Profile Photo

CMO Maharashtra Dadaji Bhuse Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Sujata Saunik Girish Mahajan Governor of Maharashtra MAHARASHTRA DGIPR शिक्षणसेवक पद पुरोगामी महाराष्ट्रास शोभेसे नाही, अन्यायकारक शिक्षणसेवक पद रद्द करून हजारो शिक्षण सेवकांना न्याय द्या🙏

CMO Maharashtra
Dadaji Bhuse
Devendra Fadnavis
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
Ajit Pawar
Sujata Saunik
Girish Mahajan
Governor of Maharashtra
MAHARASHTRA DGIPR
शिक्षणसेवक पद पुरोगामी महाराष्ट्रास शोभेसे नाही,
अन्यायकारक शिक्षणसेवक पद रद्द करून  हजारो शिक्षण सेवकांना न्याय द्या🙏
Anil Nagare (@anilnagare19) 's Twitter Profile Photo

#शिक्षणसेवक_रद्द दिनांक 16/02/2025 रविवार रोजी आपण महा ट्विटर ट्रेंड ठेवणार आहोत. राज्यातील निवेदनाच्या बातम्यांचा आपण वापर करणार आहोत सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत दोन तासात 11000+tweet झालें पाहिजेत आपण सर्व स्वतः साठी tweet कराल ही अपेक्षा 🙏 ABP माझा Lokmat SakalMedia

Govind kasbe (@kasbe1234) 's Twitter Profile Photo

"शिक्षक हा भविष्य घडवणारा घटक असून त्यांना योग्य सन्मान मिळायला हवा. शिक्षणसेवक पद्धत हा शिक्षकांवर अन्याय आहे. सरकारने तातडीने ही पद्धत रद्द करून शिक्षकांना पूर्ण हक्क द्यावेत. #शिक्षणसेवकांना_न्याय_द्या #शिक्षण_सेवक_रद्द_करा Devendra Fadnavis Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे

"शिक्षक हा भविष्य घडवणारा घटक असून त्यांना योग्य सन्मान मिळायला हवा. शिक्षणसेवक पद्धत हा शिक्षकांवर अन्याय आहे. सरकारने तातडीने ही पद्धत रद्द करून शिक्षकांना पूर्ण हक्क द्यावेत.
#शिक्षणसेवकांना_न्याय_द्या
#शिक्षण_सेवक_रद्द_करा
Devendra Fadnavis
Ajit Pawar
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
रामकृष्ण लांब (@ramkrishnalamb) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील अन्यायकारक शिक्षण सेवक कालावधी रद्द करा हजारो शिक्षण सेवकांची 'शिक्षण सेवक' पदातून मुक्तता करा. #शिक्षण_सेवक_रद्द_करा CMO Maharashtra Dadaji Bhuse Devendra Fadnavis Abhimanyu Pawar Girish Mahajan Eknath Shinde - एकनाथ शिंदे Governor of Maharashtra Satyajeet Tambe

महाराष्ट्रातील अन्यायकारक शिक्षण सेवक कालावधी रद्द करा
हजारो शिक्षण सेवकांची 'शिक्षण सेवक' पदातून मुक्तता करा.
#शिक्षण_सेवक_रद्द_करा
CMO Maharashtra
Dadaji Bhuse
Devendra Fadnavis
Abhimanyu Pawar
Girish Mahajan
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
Governor of Maharashtra Satyajeet Tambe
रामकृष्ण लांब (@ramkrishnalamb) 's Twitter Profile Photo

sudhir Rathod अन्यायकारक #शिक्षणसेवक_पद_रद्द_करा नवनियुक्त शिक्षकांना न्याय द्या आणि शिक्षण क्षेत्राला लागलेला कलंक दूर करा. Devendra Fadnavis sandeepkambleofficial MAHARASHTRA DGIPR ABP माझा TV9 Marathi Lokmat Pudhari News Rathod Ashvinee V.

sudhir Rathod
अन्यायकारक #शिक्षणसेवक_पद_रद्द_करा नवनियुक्त शिक्षकांना न्याय द्या आणि शिक्षण क्षेत्राला लागलेला कलंक दूर करा.
Devendra Fadnavis sandeepkambleofficial MAHARASHTRA DGIPR ABP माझा TV9 Marathi Lokmat Pudhari News Rathod Ashvinee V.
शिक्षक मित्र (@shikshakmitraa) 's Twitter Profile Photo

₹15,800 प्रतिमहा 3वर्ष तेच काम तीच जबाबदारी, पण वेतन? पूर्ण वेळ काम करणाऱ्या शिक्षण सेवकांना सन्मानपूर्वक वेतन द्यावं. कारण, शिक्षण ही सेवा नाही – ती राष्ट्रनिर्मिती आहे. #ShikshanSevak #TeacherRights #EqualPayForEqualWork #RespectTeachers #StopExploitation

₹15,800 प्रतिमहा 3वर्ष
तेच काम
तीच जबाबदारी,
पण वेतन?
पूर्ण वेळ काम करणाऱ्या शिक्षण सेवकांना सन्मानपूर्वक वेतन द्यावं.
कारण, शिक्षण ही सेवा नाही – ती राष्ट्रनिर्मिती आहे.
#ShikshanSevak #TeacherRights #EqualPayForEqualWork #RespectTeachers #StopExploitation