Ganesh Pol(@ganeshapol) 's Twitter Profileg
Ganesh Pol

@ganeshapol

Journalist @bbcnewsmarathi | Romantic & Progressive | Alma mater @azimpremjiuniv @univofdelhi | Interested in political-economy, agriculture, media anthropology

ID:75461417

linkhttps://linktr.ee/ganeshpol calendar_today19-09-2009 03:28:04

5,0K Tweets

2,4K Followers

1,6K Following

BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

सोयाबीनचे बाजारभाव हमीभावापेक्षाही खाली घसरले, नेमकी कारणं काय? Shrikant Bangale | श्रीकांत बंगाळे
bbc.com/marathi/articl…

सोयाबीनचे बाजारभाव हमीभावापेक्षाही खाली घसरले, नेमकी कारणं काय? @shrikantbangale bbc.com/marathi/articl…
account_circle
Shrikant Bangale | श्रीकांत बंगाळे(@shrikantbangale) 's Twitter Profile Photo

माझा सहकारी गणेश पोळ याची प्रतिष्ठेच्या Reuters Institute फेलोशिपसाठी निवड झाली आहे. या फेलोशिप अंतर्गत तो ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठात अभ्यासासाठी जाणार आहे. ‘डिजिटल न्यूजच्या माध्यमातून ग्रामीण भागातील ज्वलंत मुद्दे अधिक प्रभावीपणे कसे मांडता येतील’, (1/2)

माझा सहकारी गणेश पोळ याची प्रतिष्ठेच्या Reuters Institute फेलोशिपसाठी निवड झाली आहे. या फेलोशिप अंतर्गत तो ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठात अभ्यासासाठी जाणार आहे. ‘डिजिटल न्यूजच्या माध्यमातून ग्रामीण भागातील ज्वलंत मुद्दे अधिक प्रभावीपणे कसे मांडता येतील’, (1/2)
account_circle
Ganesh Pol(@ganeshapol) 's Twitter Profile Photo

मनापासून धन्यवाद नामा 💌 मातीशी नाळ कायम ठेवू. 💚

डिजिटल न्यूजमुळे ग्रामीण भारतात स्मार्टफोनवरून मोठ्या प्रमाणात व्हीडिओ रिपोर्ट्स पाहिले जातायत. ते आणखी चांगल्या पद्धतीने मांडायला पाहिजेत. त्याची language आणि lens बदलायला पाहिजे. त्यावर या फेलोशिपच्या माधम्यातून काम करता येईल.

account_circle
Vinayak Gaikwad(@Vinayakgaikwad) 's Twitter Profile Photo

महिलांना काय दिलं हे प्रचारात प्रत्येकजण सांगतोय, पण महिलांना नेमकं काय हवंय? BBC News Marathi चा खास कार्यक्रम
‘ती’चा जाहीरनामा. पाहा आज संध्याकाळी 4 वाजता. पुण्यात असाल तर नक्की या… Rupa Jha Mukesh Sharma Abhijeet Kamble I अभिजीत कांबळे

महिलांना काय दिलं हे प्रचारात प्रत्येकजण सांगतोय, पण महिलांना नेमकं काय हवंय? @bbcnewsmarathi चा खास कार्यक्रम ‘ती’चा जाहीरनामा. पाहा आज संध्याकाळी 4 वाजता. पुण्यात असाल तर नक्की या… @rupa_jha @BBCMukeshS @abhijeetskamble
account_circle
Dipali Jagtap(@jdipali) 's Twitter Profile Photo

'यत्र तत्र सर्वत्र'. पण तरीही सर्वात दुर्लक्षित आणि वंचित घटक.'ती' संसार आणि व्यवहार चोखपणे सांभाळते.देशाच्या प्रगतीत 'ती'चं समान योगदान. तरी पक्षांच्या अजेंड्यावर मात्र 'ती'ला स्थान नाही. 'ती'ला समजून घेण्याचा हा प्रयत्न. 'ती'चा जाहीरनामा BBC News Marathi वर उद्या 4 वाजता.

'यत्र तत्र सर्वत्र'. पण तरीही सर्वात दुर्लक्षित आणि वंचित घटक.'ती' संसार आणि व्यवहार चोखपणे सांभाळते.देशाच्या प्रगतीत 'ती'चं समान योगदान. तरी पक्षांच्या अजेंड्यावर मात्र 'ती'ला स्थान नाही. 'ती'ला समजून घेण्याचा हा प्रयत्न. 'ती'चा जाहीरनामा @bbcnewsmarathi वर उद्या 4 वाजता.
account_circle
BBC News Hindi(@BBCHindi) 's Twitter Profile Photo

'मेरे एक दो नंबर कम आते तो अच्छा रहता. मुझे अपने चेहरे पर उगे लंबे बालों का अहसास पहली बार हाईस्कूल बोर्ड में टॉप करने पर ट्रोल करने वालों ने ही करवाया'
यूपी बोर्ड की दसवीं की परीक्षा में टॉप करने वाली प्राची की कहानी...

रिपोर्ट : नीतू सिंह
शूट : यश सचदेव
एडिट : शाहनवाज़ अहमद

account_circle
Prafulla Wankhede 🇮🇳(@wankhedeprafull) 's Twitter Profile Photo

हा देश घडायचा असेल तर आधी चांगले शिक्षक घडवले जायला हवेत.

जे शिक्षक चांगले आहेत त्यांना असं समोर आणायला हवं.

ही स्टोरी तुम्हाला नक्की आवडेल. Shrikant Bangale | श्रीकांत बंगाळे आणि BBC News Marathi आपले खूप धन्यवाद 🙏

शेवट अजिबात चूकवू नका. सर लय म्हंजे लयच भारी बोललेत ❤️

account_circle
Ganesh Pol(@ganeshapol) 's Twitter Profile Photo

पुण्यात असाल तर एक १ रोजी नक्की सहभागी व्हा 😊

BBC News Marathi

पुण्यात असाल तर एक १ रोजी नक्की सहभागी व्हा 😊 @bbcnewsmarathi
account_circle
Ganesh Pol(@ganeshapol) 's Twitter Profile Photo

गेल्या दहा वर्षात आपल्या सरकारने काय केलं, हे सांगण्याऐवजी पंतप्रधान सध्या काँग्रेस सत्तेत आली तर काय होईल आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय लिहिले आहे, यामध्ये एवढे इंटरेस्टेड का आहेत? 🥹

account_circle
Abhijeet Kamble I अभिजीत कांबळे(@abhijeetskamble) 's Twitter Profile Photo

चिन्मय मांडलेकरांच्या मुलाच्या नावावरून जो गदारोळ झाला त्या निमित्ताने हा मुद्दा चर्चेत आला आहे की विकृत झुंडींच्या हैदोसाचा सामना करायचा असेल तर व्यापक भूमिका घ्यावी लागेल, Selective असून चालणार नाही. डॉ. हमीद दाभोलकर यांनी लिहिलेल्या लेखात हा मुद्दा अतिशय ठळकपणे मांडला आहे...

account_circle
Namdev Katkar(@namdevwrites) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात अशी राजकीय संस्कृती होती!

1962 साली अहमदनगर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार अण्णासाहेब शिंदे होते. त्यांना पंडित नेहरूंनी थेट उमेदवारी दिली होती. पुढे ते 12 वर्षे नेहरू आणि इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात कृषी खात्याचे मंत्री होते. (1/5)

account_circle
Aultrin Vijay(@AultrinnVJ) 's Twitter Profile Photo

How BBC News is growing non-English audiences in its largest global market

The BBC has found success with its investigative and explanatory video content, particularly among people under 34. Rupa Jha from BBC News India describes how.

A report for WAN-IFRA

wan-ifra.org/2024/04/how-bb…

account_circle
Shahid Shaikh (@ShahidReports) 's Twitter Profile Photo

राज्यात निवडणुकांची धामधूम सुरू आहे, दुसरीकडे अनेक जिल्ह्यात भीषण दुष्काळ आणि पाणी टंचाई सुरू आहे.

अहमदनगर जिल्ह्यातून केलेला हा रिपोर्ट 👇🏻

मराठीचिये नगरी sohit mishra Abhijeet Kamble I अभिजीत कांबळे Nilesh Dhotre

account_circle
Kitabganj(@Kitabganj1) 's Twitter Profile Photo

कुछ फिल्में वक़्त से पहले बूढ़ी हो जाती हैं।

(फिल्म: MNIK, 2010)

account_circle
Rupa Jha(@rupa_jha) 's Twitter Profile Photo

All that you needed to know about our new Venture *Collective Newsroom*.The site is work in progress but do visit to get the latest updates on job opportunities and to know a bit more about us 😊🙏🏾 collectivenewsroom.com

account_circle