Jui Jadhav. (@juijadhav1) 's Twitter Profile
Jui Jadhav.

@juijadhav1

Journalist, NDTV.

View's are personal.

ID: 1089549899761369089

calendar_today27-01-2019 15:45:13

318 Tweet

125 Followers

172 Following

Jui Jadhav. (@juijadhav1) 's Twitter Profile Photo

youtube.com/shorts/EzcerET… मुंबई पोलीस Mumbai Police एका मुजोर टॅक्सीचालकाने आधी भाडं स्वीकारलं आणि नंतर मला तिथे जायचं नाही म्हणून भर रस्त्यात उतरवलं. कोणाकडे तक्रार करायची ती करा ही मुजोरी दाखवली. कृपया योग्य ती कारवाई करावी 🙏🏻. MH01: BM6147 टॅक्सी नंबर. MumbaiTraffic Mumbai Traffic

Jui Jadhav. (@juijadhav1) 's Twitter Profile Photo

प्रभादेवी जंक्शन परिसरातील रस्ता खचला रस्ता खचला असल्याने मोठा अपघात टळला खचलेल्या रस्त्यात एक चारचाकी अडकली होती ही चारचाकी अर्ध्या तासानंतर स्थानिकांनी काढली बाहेर खचलेल्या रस्त्याची १५ ते २० फूट खोली माझी Mumbai, आपली BMC

Jui Jadhav. (@juijadhav1) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र मध्ये विधानसभा निवडणूकिंचं बिगुल वाजलं मतदान 20 नोव्हेंबर रोजी पार पडणार 23 नोव्हेंबरला मतमोजणी प्रक्रिया पार पडणार यंदाच्या निवडणूका महाराष्ट्र मधील फार महत्वाच्या मानल्या जात आहेत महाविकास आघाडी Official Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar

महाराष्ट्र मध्ये विधानसभा निवडणूकिंचं बिगुल वाजलं

मतदान 20 नोव्हेंबर रोजी पार पडणार

23 नोव्हेंबरला मतमोजणी प्रक्रिया पार पडणार

यंदाच्या निवडणूका महाराष्ट्र मधील फार महत्वाच्या मानल्या जात आहेत
महाविकास आघाडी Official Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar
NDTV (@ndtv) 's Twitter Profile Photo

#MaharashtraGovtFormation | With the new Maharashtra government set to take oath on December 5, Chief Minister announcement still pending Jui Jadhav. reports | #TheBreakfastShow

Jui Jadhav. (@juijadhav1) 's Twitter Profile Photo

विधानसभा निवडणूकीच्या पराभवा नंतर आज प्रथम उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट झाली... मात्र या भेटीत काँग्रेस नेत्यांना आमंत्रण दिलं गेलं न्हवतं... महाविकास आघाडी पुढील सर्व निवडणूका एकत्रित लढावणार का? हा एक मोठा सवाल आता उपस्थित झाला आहे... ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Aaditya Thackeray

विधानसभा निवडणूकीच्या पराभवा नंतर आज प्रथम उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट झाली...
मात्र या भेटीत काँग्रेस नेत्यांना आमंत्रण दिलं गेलं न्हवतं...
महाविकास आघाडी पुढील सर्व निवडणूका एकत्रित लढावणार का? हा एक मोठा सवाल आता उपस्थित झाला आहे...
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Aaditya Thackeray
Jui Jadhav. (@juijadhav1) 's Twitter Profile Photo

Dear inDrive I just travelled from Dadar east to Goregaon east from your travel app.... I had paid through online payment... The amount has been deducted from my account.... But the driver Say's he has not received it... The driver made us pay the amount twice. Kindly look.

Dear inDrive I just travelled from Dadar east to Goregaon east from your travel app.... I had paid through online payment... The amount has been deducted from my account.... But the driver Say's he has not received it... The driver made us pay the amount twice. Kindly look.
NDTV (@ndtv) 's Twitter Profile Photo

Rain Red Alert In Mumbai As Monsoon Arrives Early, Air, Rail, Road Traffic Hit ndtv.com/mumbai-news/wa… NDTV's Abhishek Awasthi, Jui Jadhav., Paras Dama and Radhika Ramaswamy bring these ground reports

Jui Jadhav. (@juijadhav1) 's Twitter Profile Photo

Can माझी Mumbai, आपली BMC really do something about this situation at Dadar, Ranade road. The vehicles are parked on double lane and below the no parking board. The parking situation at Shivaji park is really handled well so pleas do something about this issue. मुंबई पोलीस Mumbai Police माझी Mumbai, आपली BMC

NDTV (@ndtv) 's Twitter Profile Photo

#MumbaiRains | India Meteorological Department (IMD) issues heavy rain warning for the next 3 hours NDTV's Jui Jadhav. reports from Dadar

NDTV Marathi (@ndtvmarathi) 's Twitter Profile Photo

Devendra Fadnavis | उद्धव ठाकरे आणि शरद पवारांशी चर्चा साधणार देवेंद्र फडणवीस, जाणून घ्या विषय काय? #DevendraFadanvis #SharadPawar #UddhavThackeray #NDTVMarathi Jui Jadhav.

Jui Jadhav. (@juijadhav1) 's Twitter Profile Photo

youtu.be/whEaffJKlLg?si… गणेशोत्सवाला मुंबईत धुमधडाक्यात सुरुवात....Lalbaugcha Raja

NDTV (@ndtv) 's Twitter Profile Photo

Watch #TheBreakfastShow with Aarthi Kirushnan | 10-day long Ganesh Utsav ends today as Maharashtra prepares for visarjan NDTV's Jui Jadhav. brings this report

NDTV Profit (@ndtvprofitindia) 's Twitter Profile Photo

Travel Troubles: Primary pipeline burst causes CNG supply disruption in Mumbai. NDTV's Jui Jadhav. with the details. Watch 'India Market Open' LIVE: x.com/i/broadcasts/1…

Jui Jadhav. (@juijadhav1) 's Twitter Profile Photo

विधानपरिषद निवडणूकिसाठी शिवसेनेकडून माजी मंत्री BACCHU KADU यांचा पत्ता कट होणार? Uday Samant यांच्यासोबत चर्चा फिसकटली? शेवटच्या क्षणापर्यंत बच्चू कडू वेट अँड वॉचच्या भूमिकेत... #vidhanparishad

विधानपरिषद निवडणूकिसाठी शिवसेनेकडून माजी मंत्री BACCHU KADU यांचा पत्ता कट होणार?

Uday Samant यांच्यासोबत चर्चा फिसकटली? शेवटच्या क्षणापर्यंत बच्चू कडू वेट अँड वॉचच्या भूमिकेत...

#vidhanparishad
Jui Jadhav. (@juijadhav1) 's Twitter Profile Photo

विधानपरिषद निवडणूकिसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून Ambadas Danve जाहीर करण्यात आली आहे.... परंतु त्यांच्या हा निर्णया नंतर Congress पक्षानेही आपला उमेदवार रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे ही विधानपरिषद बिनविरोध होणार नाही हे जवळपास निश्चित झालं आहे

Jui Jadhav. (@juijadhav1) 's Twitter Profile Photo

लॉंग वीकएन्डची ही पहिली वेळ नव्हे.... मात्र नियोजन करणं या सरकारला कधी जमणार हे त्यांनाच ठाऊक.... इतकी गर्मी त्यात #expressway ट्राफिकने जाम... Ac सुरु ठेवायचं म्हटलं तरी किती वेळ सुरु ठेवणार..... धन्य हे सरकार.... 🙏🏻🙏🏻 #missinglinkroad Devendra Fadnavis Mumbai Pune Expressway

लॉंग वीकएन्डची ही पहिली वेळ नव्हे.... मात्र नियोजन करणं या सरकारला कधी जमणार हे त्यांनाच ठाऊक.... इतकी गर्मी त्यात #expressway ट्राफिकने जाम... Ac सुरु ठेवायचं म्हटलं तरी किती वेळ सुरु ठेवणार..... धन्य हे सरकार.... 🙏🏻🙏🏻
#missinglinkroad Devendra Fadnavis Mumbai Pune Expressway