Gajanan Aware (@gajanan_aware) 's Twitter Profile
Gajanan Aware

@gajanan_aware

ID: 1465583103884230660

calendar_today30-11-2021 07:27:27

623 Tweet

83 Followers

244 Following

MPSC Guidance (@mpscguidance) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 कर सहायक आणि लिपिक टंकलेखक च्या गुणवत्ता याद्या लवकर लावाव्यात. गुणवत्ता यादी लावण्यास कोणताही अडथळा नसेल. Maharashtra Public Service Commission AIEGG, GAD, Government of Maharashtra Sujata Saunik MAHARASHTRA DGIPR Abhimanyu Pawar Rohit Pawar

डी टी एड बी एड स्टुडंट असोसिएशन महाराष्ट्र राज्य (@mha_teacher) 's Twitter Profile Photo

राज्यातील सर्व शिक्षणसेवकांची अशीच परिस्थिती आहे, कुटुंब चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. CMO Maharashtra साहेब #शिक्षणसेवक_रद्द_करा आणि शिक्षकांना सन्मानाची वागणूक द्या Devendra Fadnavis Ajit Pawar Office of Uddhav Thackeray ABP माझा

राज्यातील सर्व शिक्षणसेवकांची अशीच परिस्थिती आहे, कुटुंब चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. CMO Maharashtra साहेब #शिक्षणसेवक_रद्द_करा आणि शिक्षकांना सन्मानाची वागणूक द्या Devendra Fadnavis Ajit Pawar Office of Uddhav Thackeray ABP माझा
sandeepkambleofficial (@kamblesandeep12) 's Twitter Profile Photo

क्लस्टर शाळा/शाळा एकत्रीकरण /समूहशाळा/पानशेत पॅटर्न/तोरणमाळ पॅटर्न अपयशानंतर.. म्हणजेच.! सेवानिवृत्त शिक्षक/ अपात्र कंत्राटशिक्षक/ सावंतवाडी योजना होय Deepak Kesarkar Rohit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Supriya Sule Mrs Anjali Damania Abhijit Karande Prakash Ambedkar

क्लस्टर शाळा/शाळा एकत्रीकरण /समूहशाळा/पानशेत पॅटर्न/तोरणमाळ पॅटर्न
अपयशानंतर..
म्हणजेच.!
सेवानिवृत्त शिक्षक/ अपात्र कंत्राटशिक्षक/ सावंतवाडी योजना होय
Deepak Kesarkar  Rohit Pawar  Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Supriya Sule
Mrs Anjali Damania Abhijit Karande  Prakash Ambedkar
Shivaani Wadettiwar 🇮🇳 (@svw790) 's Twitter Profile Photo

शिक्षकांचा वनवास कधी संपेल... राज्यात नुकतीच शिक्षक भरती झाली असली तरी नवनियुक्त शिक्षकांना अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे. शिक्षणसेवक पद रद्द करण्याच्या त्यांच्या मागणीकडे सरकार सपशेल दुर्लक्ष करत आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात रुजू झालेल्या शिक्षकांना 16 हजार

Gajanan Aware (@gajanan_aware) 's Twitter Profile Photo

#शिक्षणसेवक_कालावधी_रद्द_करा राष्ट्रनिर्माता शिक्षणसेवकांचा वनवास सपंवा. मायबाप सरकारने प्रगत महाराष्ट्रात शिक्षणसेवकांची होणारी पिळवणूक थांबवावी हि राज्यातील हजारो सेवकांच्या कुटुंबाकडून नम्र विनंती.! CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar Deepak Kesarkar

#शिक्षणसेवक_कालावधी_रद्द_करा
राष्ट्रनिर्माता शिक्षणसेवकांचा वनवास सपंवा. मायबाप सरकारने प्रगत महाराष्ट्रात शिक्षणसेवकांची होणारी पिळवणूक थांबवावी हि राज्यातील हजारो सेवकांच्या कुटुंबाकडून नम्र विनंती.!
CMO Maharashtra
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
Devendra Fadnavis
Ajit Pawar
Deepak Kesarkar
Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

प्रति, आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी, सस्नेह जय महाराष्ट्र, ज्येष्ठ उद्योगपती आणि गेल्या ३ दशकांत भारतीय उद्योगजगताला आकार देणारे रतन टाटा यांचं निधन झालं. रतन टाटांना तुम्ही पण जवळून ओळखायचात, आणि त्यातून तुमच्याही लक्षात आलं असेल की, कुठल्याही मानसन्मानाची अपेक्षा

प्रति,
आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी,

सस्नेह जय महाराष्ट्र,

ज्येष्ठ उद्योगपती आणि गेल्या ३ दशकांत भारतीय उद्योगजगताला आकार देणारे रतन टाटा यांचं निधन झालं. रतन टाटांना तुम्ही पण जवळून ओळखायचात, आणि त्यातून तुमच्याही लक्षात आलं असेल की, कुठल्याही मानसन्मानाची अपेक्षा
Nana Patole (@nana_patole) 's Twitter Profile Photo

मा. Eknath Shinde - एकनाथ शिंदे Governor of Maharashtra CMO Maharashtra Sujata Saunik मेगाभरतीचा महाघोटाळा 👉 राज्यसेवा 2024 जुन्या पॅटर्ननुसार होणारी शेवटची परीक्षा असून देखील तुटपुंज्या जागा काढल्या. 35 संवर्गापैकी सर्व महत्वाचे संवर्ग चक्क गायब आहेत. मुलांना उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधीक्षक,

Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳 (@atullondhe) 's Twitter Profile Photo

मा.Eknath Shinde - एकनाथ शिंदे Governor of Maharashtra CMO Maharashtra Sujata Saunik मेगाभरतीचा खेळखंडोबा 👉 राज्यसेवा 2024 जुन्या पॅटर्ननुसार होणारी शेवटची परीक्षा असून देखील तुटपुंज्या जागा काढल्या. 35 संवर्गापैकी सर्व महत्वाचे संवर्ग चक्क गायब आहेत. मुलांना उपजिल्हाधिकारी, पोलीस

Balusha Mane (@balushamane1) 's Twitter Profile Photo

फक्त नवनियुक्त शिक्षण सेवकांचीच पिळवणूक का❓इतर शिक्षकांना सुट्टी आणि सेवकांच्या हक्काच्या दिवाळी सुट्टीवर गदा का? नवनियुक्त शिक्षकांचे प्रशिक्षण स्थगित करावे Deepak Kesarkar @Dev_फडणवीस Nana Patole Rohit Pawar Rahul Gandhi CMO Maharashtra MAHARASHTRA DGIPR Governor of Maharashtra Sudhakar Adbale

फक्त नवनियुक्त शिक्षण सेवकांचीच पिळवणूक का❓इतर शिक्षकांना सुट्टी आणि सेवकांच्या हक्काच्या दिवाळी सुट्टीवर गदा का? नवनियुक्त शिक्षकांचे प्रशिक्षण स्थगित करावे Deepak Kesarkar @Dev_फडणवीस Nana Patole Rohit Pawar Rahul Gandhi CMO Maharashtra MAHARASHTRA DGIPR Governor of Maharashtra Sudhakar Adbale
Gajanan Aware (@gajanan_aware) 's Twitter Profile Photo

सध्या महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये केवळ आमदार श्री प्रवीण स्वामी सर यांनी शिक्षकसेवक यांची समस्या समजून घेऊन तिला वाचा फोडल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! बाकी सर्व आमदार मुंग गिळून बसल्याबद्दल त्यांचा जाहीर निषेध! #शिक्षणसेवकरद्दकरा

Gajanan Aware (@gajanan_aware) 's Twitter Profile Photo

समाजाला दिशा देणाऱ्या शिक्षकांची काय अवस्था करून ठेवली आहे या व्यवस्थेने? दोषींवर कारवाई झालीच पाहिजे. धनंजय नागरगोजे यांना न्याय मिळाला पाहिजे. तसेच महाराष्ट्रातील सर्व शिक्षणसेवक यांना देखील न्याय मिळाला पाहिजे #शिक्षणसेवकरद्दकरा Devendra Fadnavis Dadaji Bhuse Ajit Pawar

Raheman Pathan (@raheman_pathan1) 's Twitter Profile Photo

Notification नंतर घाई घाईने 21 दिवसांत परीक्षा घेणारी MSCE आता 45+ दिवस झाले तरी #TAIT_Result का लावत नाही?🤔 तात्काळ #TAIT3_निकाल_जाहीरकरा आणि लगेच सर्वांचे Registration करून भेटीची जाहिरात प्रसिद्ध करा. Dadaji Bhuse Devendra Fadnavis ABP माझा

Notification नंतर घाई घाईने 21 दिवसांत परीक्षा घेणारी MSCE आता 45+ दिवस झाले तरी #TAIT_Result का लावत नाही?🤔
तात्काळ #TAIT3_निकाल_जाहीरकरा आणि लगेच सर्वांचे Registration करून भेटीची जाहिरात प्रसिद्ध करा.
Dadaji Bhuse
Devendra Fadnavis
ABP माझा
Abdulgani (@abdulganisnnk07) 's Twitter Profile Photo

#Tait3 परीक्षा ऑनलाईन घेऊन एवढा वेळ लागत असेल तर परीक्षा परिषदेची निष्क्रियता दिसून येते. परिषदेने 20 दिवसात परीक्षा घेऊन काय दिवे लावले? निकाल लावण्यास उशीर का? लवकर निकाल लावा. मुलांच्या मनांचे अंत पाहू नका.#tait3_निकाल_जाहीरकरा sandeepkambleofficial दादाजी भूसे Eknath Shinde - एकनाथ शिंदे #tait

#Tait3 परीक्षा ऑनलाईन घेऊन एवढा वेळ लागत असेल तर परीक्षा परिषदेची निष्क्रियता दिसून येते. परिषदेने 20 दिवसात परीक्षा घेऊन काय दिवे लावले? निकाल लावण्यास उशीर का? लवकर निकाल लावा. मुलांच्या मनांचे अंत पाहू नका.#tait3_निकाल_जाहीरकरा sandeepkambleofficial दादाजी भूसे Eknath Shinde - एकनाथ शिंदे #tait