Abhijit Karande(@AbhijitKaran25) 's Twitter Profileg
Abhijit Karande

@AbhijitKaran25

Journalist. Views are Personal. Retweets aren’t endorsements. Travel is a love.

ID:103580521

linkhttps://deshiindia.wordpress.com/ calendar_today10-01-2010 14:26:33

11,3K Tweets

25,2K Followers

458 Following

Abhijit Karande(@AbhijitKaran25) 's Twitter Profile Photo

Breaking - उद्या सकाळी 11 वाजता धैर्यशील मोहिते यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॅांग्रेसमध्ये प्रवेश. विजयसिंह मोहिते यांच्या ‘शिवरत्न’ निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम. प. महाराष्ट्रातील मोठी घडामोड.

account_circle
Paul Koshy(@Paul_Koshy) 's Twitter Profile Photo

Why is the monthly Salary not able to support the expenses in the family for the last 10 days each month..... Have you thought about it?

Let me share an example

I have been purchasing Parle-G Biscuits for many years. Always a few packets that cost ₹10/- each.

After many…

Why is the monthly Salary not able to support the expenses in the family for the last 10 days each month..... Have you thought about it? Let me share an example I have been purchasing Parle-G Biscuits for many years. Always a few packets that cost ₹10/- each. After many…
account_circle
Abhijit Karande(@AbhijitKaran25) 's Twitter Profile Photo

राजकारणात कणा ताठ ठेऊन चालत नाही, त्यातल्या त्यात 2024 च्या निवडणुकीने तर अनेकांना इच्छे- अनिच्छेनं परंपरागत विरोधकांसमोर झुकायला लावलं. आज शरद पवार यांनी त्यांचे परंपरागत विरोधक माजी खासदार कै. संभाजीराव काकडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. तब्बल 55 वर्षानंतर शरद पवार काकडे…

account_circle
Abhijit Karande(@AbhijitKaran25) 's Twitter Profile Photo

विरोधकांच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावणे ही भाजपनं आणलेली नवी संस्कृती, शिवसेना ( शिंदे ) नेते गजानन किर्तीकरांची भाजपवर टीका. किर्तीकरांचा मुलगा आणि ठाकरे गटाचे नेते अमोल किर्तीकरांची ८ एप्रिलला कोविड काळातील खिचडी घोटाळा प्रकरणात ईडी चौकशी झाली होती.

कालपर्यंत ED,…

विरोधकांच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावणे ही भाजपनं आणलेली नवी संस्कृती, शिवसेना ( शिंदे ) नेते गजानन किर्तीकरांची भाजपवर टीका. किर्तीकरांचा मुलगा आणि ठाकरे गटाचे नेते अमोल किर्तीकरांची ८ एप्रिलला कोविड काळातील खिचडी घोटाळा प्रकरणात ईडी चौकशी झाली होती. कालपर्यंत ED,…
account_circle
Abhijit Karande(@AbhijitKaran25) 's Twitter Profile Photo

माढ्यात पुन्हा मोहिते-पाटील कुटुंब राष्ट्रवादीसोबत जाण्याची शक्यता. विजयसिंह मोहिते यांचे पुतणे आणि इच्छुक उमेदवार धैर्यशील मोहिते पुण्यातील मोदी बागेत शरद पवारांच्या भेटीला. याआधी पवारांनी जानकरांशीही चर्चा केली होती, पण नंतर ते महायुतीत सामील झाले. आता मोहिते-पाटील तुतारी हातात…

account_circle
Abhijit Karande(@AbhijitKaran25) 's Twitter Profile Photo

राज ठाकरेंनी भाजप आणि मोदींना पाठिंबा जाहीर केल्यानंतर मनसे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदेंनी मनसेला अखेरचा 'जय महाराष्ट्र' केलाय. पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिलाय.

राज ठाकरेंनी भाजप आणि मोदींना पाठिंबा जाहीर केल्यानंतर मनसे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदेंनी मनसेला अखेरचा 'जय महाराष्ट्र' केलाय. पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिलाय. #LokSabhaElections2024 #MaharashtraPolitics
account_circle
Abhijit Karande(@AbhijitKaran25) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी कॅांग्रेसची लोकसभेसाठीची तिसरी यादी जाहीर. साताऱ्यातून शशिकांत शिंदे आणि रावेरमधून श्रीराम पाटील यांना उमेदवारी.

राष्ट्रवादी कॅांग्रेसची लोकसभेसाठीची तिसरी यादी जाहीर. साताऱ्यातून शशिकांत शिंदे आणि रावेरमधून श्रीराम पाटील यांना उमेदवारी. #LokSabhaElection2024 #MaharashtraPolitics
account_circle
Abhijit Karande(@AbhijitKaran25) 's Twitter Profile Photo

All is not well in MVA in .

Very strong buzz that Congress leadership is very upset with the seat sharing formula. They felt that Shivsena and NCP humiliated congress in Maharashtra. Congress was keen to contest from sangli, Bhiwandi and Mumbai south central. But…

account_circle
Abhijit Karande(@AbhijitKaran25) 's Twitter Profile Photo

किरीट सोमय्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यामुळे तुमच्यावर तपास यंत्रणांचा दबाव वाढला आणि मग भाजपनं तुम्हाला ट्रॅप केलं असं तुम्हाला वाटतं का?

NCP नेते सुनील तटकरे यांची स्फोटक मुलाखत…

पूर्ण मुलाखत - youtube.com/watch?v=tKDUO-…

account_circle
Abhijit Karande(@AbhijitKaran25) 's Twitter Profile Photo

2009 सालीच शरद पवारांनी भाजप किंवा शिवसेनेसोबत सत्तेत जाता येईल का? याचा प्रयत्न केला होता. NCP प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची ( Sunil Tatkare ) स्फोटक मुलाखत.

account_circle
Abhijit Karande(@AbhijitKaran25) 's Twitter Profile Photo

पॅालिटिकल नेक्सस.. ब्लॅकमेलिंग.. चौकशा.. क्लीन चीट आणि भ्रष्टाचाऱ्यांना थेट मंत्रिपदं !

account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

लोकसभा निवडणूक आणि विविध प्रश्नांवर भाजप नेते किरीट सोमय्यांशी राजकीय गप्पा...
आज रात्री 8 वाजता..
मुंबई Tak च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर...
Chavadi | Kirit Somaiya ( Modi ka Pariwar) | Sahil Joshi

लोकसभा निवडणूक आणि विविध प्रश्नांवर भाजप नेते किरीट सोमय्यांशी राजकीय गप्पा... आज रात्री 8 वाजता.. मुंबई Tak च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर... #KiritSomaiya #BJP #LokSabhaElections2024 #MumbaiTakChavadi #MumbaiTak | @KiritSomaiya | @sahiljoshii
account_circle
Abhijit Karande(@AbhijitKaran25) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत यवतमाळ-वाशिममधून राजश्री पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, पण भावना गवळी कुठेही दिसल्या नाहीत. कालपासून भावना गवळी नॅाट रिचेबल आहेत. आणखी दोन जाहीर झालेले उमेदवार बदलले जाणार असल्यानं शिंदेंच्या उमेदवारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. मुख्यमंत्री…

भाजपनं लोकसभेचं तिकीट कापल्यामुळे तुम्ही भाजप आणि नेत्यांवर टीका करताय का ?

account_circle
Abhijit Karande(@AbhijitKaran25) 's Twitter Profile Photo

भाजप आपल्या विचारापासून भरकटला, ज्यांच्या विरोधात लढलो त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसलो. जळगावचे खासदार उन्मेश पाटील यांची भाजपला रामराम ठोकल्यानंतर जोरदार टीका.

account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

सिटींग खासदाराचं तिकीट कट ते शिवसेना प्रवेश ,उन्मेष पाटील Exclusive मुलाखत Abhijit Karande Unmesh Patil
twitter.com/i/broadcasts/1…

account_circle
Abhijit Karande(@AbhijitKaran25) 's Twitter Profile Photo

अखेर शिवसेनेचे हिंगोलीचे उमेदवार हेमंत पाटील यांचा पत्ता कट. भाजपनं हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केल्यानंतर आता बाबुराव कदम कोहळीकर शिवसेनेचे हिंगोलीचे नवे उमेदवार. कोहळीकरांनी 2019 मध्ये अपक्ष म्हणून हदगाव विधानसभा लढवली. दुसऱ्या क्रमांकाची मतंही त्यांना मिळाली. मात्र…