Deepak V. Bhatuse (@deepakbhatuse) 's Twitter Profile
Deepak V. Bhatuse

@deepakbhatuse

Journalist, @lokmat
Ex Zee24Taas, ABP Majha, Etv, Daily Sakal, Daily Navshakti

ID: 103625894

linkhttps://www.lokmat.com/amp/ calendar_today10-01-2010 17:57:50

3,3K Tweet

22,22K Followers

471 Following

Deepak V. Bhatuse (@deepakbhatuse) 's Twitter Profile Photo

शासनात अडीच लाख पदे रिक्त आहेत. ती भरली तर शासनावर आर्थिक बोजा येईल, त्यामुळे काटकसर म्हणून कंत्राटी भरतीचा पर्याय. पण महायुती सरकारने कंत्राटी भरती बंद करण्याचा निर्णय घेऊनही हा पर्याय वापरला जातो, तोही विद्यार्थ्यांचा विरोध डावलून. Lokmat Maharashtra Public Service Commission

शासनात अडीच लाख पदे रिक्त आहेत. ती भरली तर शासनावर आर्थिक बोजा येईल, त्यामुळे काटकसर म्हणून कंत्राटी भरतीचा पर्याय. पण महायुती सरकारने कंत्राटी भरती बंद करण्याचा निर्णय घेऊनही हा पर्याय वापरला जातो, तोही विद्यार्थ्यांचा विरोध  डावलून.
Lokmat  Maharashtra Public Service Commission
Deepak V. Bhatuse (@deepakbhatuse) 's Twitter Profile Photo

यापूर्वी कमी सदस्यसंख्या असलेल्या पक्षाला राज्यात विरोधी पक्षनेतेपद मिळालेले आहे. मागील उदाहरणे पाहता यावेळी विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार का ? Lokmat भाजपा महाराष्ट्र ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Shivsena - शिवसेना Maharashtra Congress Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Bhaskar Jadhav

यापूर्वी कमी सदस्यसंख्या असलेल्या पक्षाला राज्यात विरोधी पक्षनेतेपद मिळालेले आहे.
मागील उदाहरणे पाहता यावेळी विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळणार का ?
Lokmat भाजपा महाराष्ट्र ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Shivsena - शिवसेना Maharashtra Congress Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Bhaskar Jadhav
Deepak V. Bhatuse (@deepakbhatuse) 's Twitter Profile Photo

राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांची प्रतिक्षाच... Lokmat #Lokmat #LokmatNews

राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांची प्रतिक्षाच... Lokmat #Lokmat #LokmatNews
Deepak V. Bhatuse (@deepakbhatuse) 's Twitter Profile Photo

राज्य मंत्रिमंडळात राज्यातील कोणत्या जिल्ह्यात किती मंत्रीपदे ? किती जिल्ह्यांना प्रतिनिधीत्व नाही? Lokmat Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar

विधानसभा निवडणूक निकालानंतर महिनाभराने खातेवाटपासह मंत्रीमंडळ अस्तित्वात आले, आता पालकमंत्रीपदारून संघर्ष… Lokmat Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Ambadas Danve Nana Patole

विधानसभा निवडणूक निकालानंतर महिनाभराने खातेवाटपासह मंत्रीमंडळ अस्तित्वात आले, आता पालकमंत्रीपदारून संघर्ष…
Lokmat Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Ambadas Danve Nana Patole
Deepak V. Bhatuse (@deepakbhatuse) 's Twitter Profile Photo

राज्यात पीएसआय पदाच्या तीन हजार जागा रिक्त, मात्र सरकारकडून केवळ २१६ जागा भरण्यासाठी कार्यवाही... Lokmat #lokmat #lokmatnews

राज्यात पीएसआय पदाच्या तीन हजार जागा रिक्त, मात्र सरकारकडून केवळ २१६ जागा भरण्यासाठी कार्यवाही...  Lokmat #lokmat #lokmatnews
Deepak V. Bhatuse (@deepakbhatuse) 's Twitter Profile Photo

एसटीच्या भाड्यात १५ टक्के वाढ, आज मध्यरात्रीपासून भाडेवाढ लागू होणार, आर्थिक अडचणीत असलेल्या एसटीला आणि राज्यालाही बाहेर काढण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात...

Deepak V. Bhatuse (@deepakbhatuse) 's Twitter Profile Photo

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्ज केलेल्या सर्व बहिणींना सरकारने पैसे दिले, आता छाननीत अपात्र महिलांना वगळले जाऊ लागले आहे. Lokmat

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्ज केलेल्या सर्व बहिणींना सरकारने पैसे दिले, आता छाननीत अपात्र महिलांना वगळले जाऊ लागले आहे.
Lokmat
Deepak V. Bhatuse (@deepakbhatuse) 's Twitter Profile Photo

अपहरण झालेले नसताना अपहरण झाले म्हणून एक माजी मंत्री आणि आमदार आपल्या पुत्रासाठी सगळी यंत्रणा कामाला लावतो. सामान्य माणसाचा मुलगा बेपत्ता झाला तर यंत्रणा एवढे कष्ट घेईल का ? न्याय सगळ्यांसाठी सारखा नसतो, VVIP साठी खास व्यवस्था असते इथे.

गुलमोहर वसाहत,मागाठाणे⁩, बोरीवली पूर्व Shirke Construction चे काम सुरूय. या कामाचा रहिवाशांना खूप त्रास होतो. बेकायदेशीर रस्ता बंद करून काम केले जातो,सुरक्षेची काळजी नाही त्यामुळे इथून जीव मुठीत घेऊन जावे लागते.तक्रार करुनही हे थांबत नाही. माझी Mumbai, आपली BMC⁩ ⁦⁦Mumbai Traffic Police

गुलमोहर वसाहत,मागाठाणे⁩, बोरीवली पूर्व Shirke Construction चे काम सुरूय. या कामाचा रहिवाशांना खूप त्रास होतो. बेकायदेशीर रस्ता बंद करून काम केले जातो,सुरक्षेची काळजी नाही त्यामुळे इथून जीव मुठीत घेऊन जावे लागते.तक्रार करुनही हे थांबत नाही. माझी Mumbai, आपली BMC⁩ ⁦⁦Mumbai Traffic Police⁩
Deepak V. Bhatuse (@deepakbhatuse) 's Twitter Profile Photo

भ्रष्ट अधिकाऱ्यांना शासन पाठीशी घालत असेल तर ACB चा उपयोग काय ? Lokmat #Lokmat #LokmatNews ACB Maharashtra

भ्रष्ट अधिकाऱ्यांना शासन पाठीशी घालत असेल तर ACB चा उपयोग काय ? Lokmat #Lokmat #LokmatNews ACB Maharashtra
Deepak V. Bhatuse (@deepakbhatuse) 's Twitter Profile Photo

राज्यातील १२ जिल्हे दरडोई उत्पन्नात देशाच्या सरासरी उत्पन्नाच्याही खाली आहेत. यात मराठवाड्यातील ५ जिल्ह्यांचा समावेश आहे. Lokmat #lLokmat #LokmatNews

राज्यातील १२ जिल्हे दरडोई उत्पन्नात देशाच्या सरासरी उत्पन्नाच्याही खाली आहेत. यात मराठवाड्यातील ५ जिल्ह्यांचा समावेश आहे.
Lokmat  #lLokmat  #LokmatNews
Deepak V. Bhatuse (@deepakbhatuse) 's Twitter Profile Photo

LMOTY 2025 : हजरजबाबी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारणार मुरब्बी नेते जयंत पाटील; 'लोकमत'च्या महासोहळ्यात होणार 'महामुलाखत'  lokmat.com/maharashtra/ja… CMO Maharashtra Devendra Fadnavis Jayant Patil- जयंत पाटील Lokmat

Atul Kulkarni Journalist (@kkatul) 's Twitter Profile Photo

रंगनाथ पठारे यांना 'जीवनगौरव' #RangnathPathare #LokmatSahityaPuraskar #लोकमतसाहित्यपुरस्कार #Lokmat #ShantanuNaidu Lokmat Shantanu epaper.lokmat.com/articlepage.ph…

रंगनाथ पठारे यांना 'जीवनगौरव'
#RangnathPathare #LokmatSahityaPuraskar #लोकमतसाहित्यपुरस्कार #Lokmat #ShantanuNaidu Lokmat Shantanu
epaper.lokmat.com/articlepage.ph…
Deepak V. Bhatuse (@deepakbhatuse) 's Twitter Profile Photo

नव्याने पात्र ठरत असलेल्या लाडक्या बहिणींना अर्ज नोंदणीची प्रतिक्षा, सहा महिने झाले सरकारने लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरू केली नाही. Lokmat CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar Aditi S Tatkare