Yogesh Ramdas Kadam (@iyogeshrkadam) 's Twitter Profile
Yogesh Ramdas Kadam

@iyogeshrkadam

ShivSena MLA ( Dapoli Constituency)| YuvaSena | Entrepreneur

ID: 2900064762

calendar_today15-11-2014 07:39:25

2,2K Tweet

8,8K Followers

202 Following

Yogesh Ramdas Kadam (@iyogeshrkadam) 's Twitter Profile Photo

खेड तालुक्यातील आंबये (ब्राह्मणवाडी) येथील उबाठा गटातील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मतदारसंघातील माझ्या कार्यप्रणालीने प्रेरित होऊन आणि माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तसेच विभाग प्रमुख श्री. संकेत कदम यांच्या प्रयत्नांनी उबाठा गटाचे माजी सरपंच श्री. जनार्दन

आज घेरापालगड शिंदेवाडी अंतर्गत रस्त्याच्या डांबरीकरणाचा भूमिपूजन सोहळा माझ्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. येथील नागरिकांची मागणी लक्षात घेऊन सदरील कामासाठी योग्य तो पाठपुरावा केला होता. त्यामुळे भरीव निधी उपलब्ध झाला असून लवकरच हे काम पूर्णत्वास येऊन नागरिकांची रस्त्याची

आज घेरापालगड शिंदेवाडी अंतर्गत रस्त्याच्या डांबरीकरणाचा भूमिपूजन सोहळा माझ्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 

येथील नागरिकांची मागणी लक्षात घेऊन सदरील कामासाठी योग्य तो पाठपुरावा केला होता. त्यामुळे भरीव निधी उपलब्ध झाला असून लवकरच हे काम पूर्णत्वास येऊन नागरिकांची रस्त्याची
Yogesh Ramdas Kadam (@iyogeshrkadam) 's Twitter Profile Photo

आज श्री गणेश प्रगती मंडळाच्या वतीने खेड तालुक्यातील उधळे गुलबेवाडी येथे वृक्षारोपण सोहळा व ज्येष्ठ नागरी सत्कार समारंभ माझ्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश उपस्थित सर्वांना दिला. तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करून त्यांना

आज श्री गणेश प्रगती मंडळाच्या वतीने खेड तालुक्यातील उधळे गुलबेवाडी येथे वृक्षारोपण सोहळा व ज्येष्ठ नागरी सत्कार समारंभ माझ्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 

यावेळी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश उपस्थित सर्वांना दिला. तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करून त्यांना
Yogesh Ramdas Kadam (@iyogeshrkadam) 's Twitter Profile Photo

गणेशोत्सवाच्या निमित्ताने खेड येथील विविध ठिकाणी भेटी दिल्या आणि श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेऊन सर्वांना गणेशोत्सवाच्या मंगलदायक शुभेच्छा दिल्या. तसेच बाप्पाच्या कृपेने सर्वांना सुख, समृद्धी आणि भरभराटी लाभो ही सदिच्छा व्यक्त केली.

खेड तालुक्यात २५१५ ग्रामविकास कार्यक्रम सन २०२३-२४ अंतर्गत मुरडे डिंगलवाडी येथे समाजमंदिर बांधकाम करणेसाठी ०५ लाख ४७ हजार ९५७ रुपयांच्या अंदाजपत्रकिय निधीस मान्यता मिळाली आहे. तसेच समाजमंदिर मुरडे डिंगलवाडी भाग-२ साठी ०५ लाख रुपये इतक्या अंदाजपत्रकिय आणि ०३ लाख ६८ हजार रुपये

दापोली तालुक्यातील सोवेली येथे विविध विकासकामांच्या उद्घाटन आणि भूमिपूजन समारंभास उपस्थित राहिलो. यामध्ये सोवेली येथील चव्हाण वाडी गणेश विसर्जन घाट - रू. १० लाख, चव्हाण वाडी मारुती मंदिर पाठीमागील रस्ता डांबरीकरण - रू. ०३ लाख ५० हजार, चव्हाण वाडी स्मशान रस्ता डांबरीकरण - रू. ०३

दापोली तालुक्यातील सोवेली येथे विविध विकासकामांच्या उद्घाटन आणि भूमिपूजन समारंभास उपस्थित राहिलो.

यामध्ये सोवेली येथील चव्हाण वाडी गणेश विसर्जन घाट - रू. १० लाख, चव्हाण वाडी मारुती मंदिर पाठीमागील रस्ता डांबरीकरण - रू. ०३ लाख ५० हजार, चव्हाण वाडी स्मशान रस्ता डांबरीकरण - रू. ०३
Yogesh Ramdas Kadam (@iyogeshrkadam) 's Twitter Profile Photo

दापोली मतदारसंघातील माझ्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन आज आंजर्ले बिरवाडीच्या मा. शाखाप्रमुख श्री. पंकज आंजर्लेकर यांच्यासह अनेक नागरिकांनी माझ्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. उबाठा गटाच्या भूलथापांना कंटाळून हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच

दापोली मतदारसंघातील माझ्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन आज आंजर्ले बिरवाडीच्या मा. शाखाप्रमुख श्री. पंकज आंजर्लेकर यांच्यासह अनेक नागरिकांनी माझ्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

उबाठा गटाच्या भूलथापांना कंटाळून हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच
Yogesh Ramdas Kadam (@iyogeshrkadam) 's Twitter Profile Photo

दापोली तालुक्यातील आंजर्ले, कादवली आणि देहण या गावांमधील घरगुती गणपतींना आणि सार्वजनिक गणेश मंडळांना भेट देऊन गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी विविध जुन्या शिवसैनिकांच्या भेटी गाठी झाल्या आणि या भेटी दरम्यान शिवसैनिकांच्या तोंडून मा. रामदासभाई कदम यांच्या कार्यकाळातील

दापोली तालुक्यातील आंजर्ले, कादवली आणि देहण या गावांमधील घरगुती गणपतींना आणि सार्वजनिक गणेश मंडळांना भेट देऊन गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी विविध जुन्या शिवसैनिकांच्या भेटी गाठी झाल्या आणि या भेटी दरम्यान शिवसैनिकांच्या तोंडून मा. रामदासभाई कदम यांच्या कार्यकाळातील
Yogesh Ramdas Kadam (@iyogeshrkadam) 's Twitter Profile Photo

माझी पत्नी श्रेया कदम मागच्या अनेक दिवसांपासून बचत गटांच्या तसेच विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून मतदारसंघातील महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, उबाठा गटातील मंडळींना हे बघवत नाही. मतदारसंघातील विकासकामांच्या अनुषंगाने असलेला माझा वावर पाहून ही मंडळी आधीच मला

Yogesh Ramdas Kadam (@iyogeshrkadam) 's Twitter Profile Photo

दापोली तालुक्यातील शिवनारी सुतारवाडी येथील उबाठा गटातील असंख्य कार्यकर्त्यांनी दापोली मतदारसंघातील माझ्या कार्यशैलीने प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान सर्वांचे पक्षात स्वागत करून पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी अध्यक्ष श्री. संजय म्हाप्रलकर,

दापोली तालुक्यातील शिवनारी सुतारवाडी येथील उबाठा गटातील असंख्य कार्यकर्त्यांनी दापोली मतदारसंघातील माझ्या कार्यशैलीने प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान सर्वांचे पक्षात स्वागत करून पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी अध्यक्ष श्री. संजय म्हाप्रलकर,
Yogesh Ramdas Kadam (@iyogeshrkadam) 's Twitter Profile Photo

काल दापोली तालुक्यातील आगरवायंगणी मधील मळे वारेबुवा येथे स्वर्गीय आप्पासाहेब गुडघेकर प्रवेशद्वाराचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी उपस्थित सर्व ग्रामस्थांशी संवाद साधला आणि योग्य ते मार्गदर्शन केले.

दापोली तालुक्यातील आगरवायंगणी मधील गवळवाडी येथे काल आरसीसी टाकी बांधण्याचा उद्घाटन सोहळा माझ्या हस्ते संपन्न झाला. सदरील कामासाठी 5 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून यावेळी समस्त ग्रामस्थांनी याबद्दल माझे आभार मानले असता, असे अनेकविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी एक

दापोली तालुक्यातील आगरवायंगणी मधील गवळवाडी येथे काल आरसीसी टाकी बांधण्याचा उद्घाटन सोहळा माझ्या हस्ते संपन्न झाला. 

सदरील कामासाठी 5 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून यावेळी समस्त ग्रामस्थांनी याबद्दल माझे आभार मानले असता, असे अनेकविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी एक
Yogesh Ramdas Kadam (@iyogeshrkadam) 's Twitter Profile Photo

काल दापोली तालुक्यातील आगरवायंगणी मधील तेलेवाडी येथे पेव्हर ब्लॅाक बसविणे या कामाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात माझ्या हस्ते संपन्न झाला. या कामासाठी 4 लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिला असून आज सदरील कामाचे उद्घाटन झाल्याने येथील ग्रामस्थांनी याबद्दल माझे विशेष आभार मानले.

काल दापोली तालुक्यातील आगरवायंगणी मधील तेलेवाडी येथे पेव्हर ब्लॅाक बसविणे या कामाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात माझ्या हस्ते संपन्न झाला.

या कामासाठी 4 लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिला असून आज सदरील कामाचे उद्घाटन झाल्याने येथील ग्रामस्थांनी याबद्दल माझे विशेष आभार मानले.
Yogesh Ramdas Kadam (@iyogeshrkadam) 's Twitter Profile Photo

काल दापोली तालुक्यातील आगरवायंगणी मधील पवारवाडी येथे नदीवर आरसीसी (RCC) पुल बांधणे या कामाचा उद्घाटन सोहळा माझ्या हस्ते संपन्न झाला. सदरील पुलाच्या बांधकामासाठी 40 लाख रुपये मंजूर झाले असून नागरिकांच्या मागणीला योग्य तो प्रतिसाद देऊन हे काम पूर्णत्वास आणले आहे. या पुलाअभावी

काल दापोली तालुक्यातील आगरवायंगणी मधील पवारवाडी येथे नदीवर आरसीसी (RCC) पुल बांधणे या कामाचा उद्घाटन सोहळा माझ्या हस्ते संपन्न झाला.

सदरील पुलाच्या बांधकामासाठी 40 लाख रुपये मंजूर झाले असून नागरिकांच्या मागणीला योग्य तो प्रतिसाद देऊन हे काम पूर्णत्वास आणले आहे. या पुलाअभावी
Yogesh Ramdas Kadam (@iyogeshrkadam) 's Twitter Profile Photo

काल दापोली तालुक्यामधील आगरवायंगणी येथील मधलीवाडी येथे सभागृह बांधणे या कामाचा उद्घाटन सोहळा माझ्या हस्ते संपन्न झाला. सदरील सभागृह बांधण्यासाठी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून आज या कामाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. तसेच सभागृहाच्या

काल दापोली तालुक्यामधील आगरवायंगणी येथील मधलीवाडी येथे सभागृह बांधणे या कामाचा उद्घाटन सोहळा माझ्या हस्ते संपन्न झाला.

सदरील सभागृह बांधण्यासाठी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून आज या कामाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. तसेच सभागृहाच्या
Yogesh Ramdas Kadam (@iyogeshrkadam) 's Twitter Profile Photo

खेड शहरातील खेडचा महाराजा गणेश मंडळास भेट दिली. शिवसेना नेते मा. श्री. रामदासभाई कदम आणि माझ्या उपस्थितीत या ठिकाणी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करून वंदन केले. तसेच सर्वांना सुख, समृद्धी आणि भरभराटी लाभो अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी

खेड शहरातील खेडचा महाराजा गणेश मंडळास भेट दिली. शिवसेना नेते मा. श्री. रामदासभाई कदम आणि माझ्या उपस्थितीत या ठिकाणी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. 

दरम्यान गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करून वंदन केले. तसेच सर्वांना सुख, समृद्धी आणि भरभराटी लाभो अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी
Yogesh Ramdas Kadam (@iyogeshrkadam) 's Twitter Profile Photo

दापोली तालुक्यातील पांगारी महाकाळ वाडी येथील उबाठा गटातील असंख्य कार्यकर्त्यांनी दापोली मतदारसंघातील माझ्या कार्यशैलीने प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान सर्वांचे पक्षात स्वागत करून पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री. अध्यक्ष महाकाळ, श्री.

दापोली तालुक्यातील पांगारी महाकाळ वाडी येथील उबाठा गटातील असंख्य कार्यकर्त्यांनी दापोली मतदारसंघातील माझ्या कार्यशैलीने प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान सर्वांचे पक्षात स्वागत करून पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी श्री. अध्यक्ष महाकाळ, श्री.
Yogesh Ramdas Kadam (@iyogeshrkadam) 's Twitter Profile Photo

ईद-ए-मिलाद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा!

ईद-ए-मिलाद
निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा!
Yogesh Ramdas Kadam (@iyogeshrkadam) 's Twitter Profile Photo

बाप्पा तुझा हात सदैव आमच्या माथी असू दे तुझी साथ जन्मोजन्मी पाठीशी असू दे. अनंत चतुर्दशी निमित्त सर्वांना मंगलदायी शुभेच्छा!

बाप्पा तुझा हात सदैव आमच्या माथी असू दे तुझी साथ जन्मोजन्मी पाठीशी असू दे. अनंत चतुर्दशी निमित्त सर्वांना मंगलदायी शुभेच्छा!
Yogesh Ramdas Kadam (@iyogeshrkadam) 's Twitter Profile Photo

थोर समाजसुधारक, लेखक, ज्येष्ठ पत्रकार प्रबोधनकार स्व. केशव सीताराम ठाकरे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.!

थोर समाजसुधारक, लेखक, ज्येष्ठ पत्रकार प्रबोधनकार स्व. केशव सीताराम ठाकरे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.!