SANDEEP AKHADE (@sandeepsakhade) 's Twitter Profile
SANDEEP AKHADE

@sandeepsakhade

Activist || Constitution || NT-DNT ||Caste-Tribes Study ||
Working with Youth || Research Scholar @TISSpeak Mumbai||

ID: 2365488955

calendar_today28-02-2014 11:41:58

576 Tweet

320 Followers

1,1K Following

Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

मेजर सीता शेळके : शौर्यभूमीच्या शूर कन्या ! केरळ मधील वायनाड येथे महापुराने थैमान घातले असताना राजमाता जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समर्थ वारसदार, भारतीय सैन्यातील शूर अधिकारी मेजर सीता शेळके या नागरिकांचे प्राण

SANDEEP AKHADE (@sandeepsakhade) 's Twitter Profile Photo

भटक्या विमुक्त आदिवासी यांच्या हक्कासाठी महाराष्ट्रभर निघणाऱ्या संवाद यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे ही नम्र विनंती. ntdntst sayojansamiti #NOMAD #VJNT #Tribal

भटक्या विमुक्त आदिवासी यांच्या हक्कासाठी महाराष्ट्रभर निघणाऱ्या संवाद यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे ही नम्र विनंती.
ntdntst sayojansamiti
#NOMAD
#VJNT
#Tribal
SANDEEP AKHADE (@sandeepsakhade) 's Twitter Profile Photo

राज्य सरकार आणि प्रशासन भटके विमुक्त आणि आदिवासी समाजाचे आम्ही आमचा न्याय आणि हक्क मागत आहोत भीक नाही. हे लक्षात घ्या. संपूर्ण राज्यातून करत इथ पर्यंत आम्ही आलो आहोत. प्रशासनाचा जाहीर निषेध करतो. ntdntst sayojansamiti #ntdnt #Denotified

SANDEEP AKHADE (@sandeepsakhade) 's Twitter Profile Photo

धन्यवाद Supriya Sule आपण भटके विमुक्त आदिवासी समुदयाबद्दल संवेदनशीलता दाखवत संवाद यात्रेचे समर्थन केले व आमचे प्रश्न शासनास कळविलें याबद्दल संयोजन समितीच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. ntdntst sayojansamiti

धन्यवाद Supriya Sule आपण  भटके विमुक्त आदिवासी समुदयाबद्दल संवेदनशीलता दाखवत संवाद यात्रेचे समर्थन केले व आमचे प्रश्न शासनास कळविलें याबद्दल संयोजन समितीच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो.
ntdntst sayojansamiti
shaila yadav (@shaila_yadav) 's Twitter Profile Photo

भटके विमुक्त लोकांच्या संवाद यात्रेची पुढारी टीव्ही चैनेल घेतलेली दखल धन्यवाद मिडिया

SANDEEP AKHADE (@sandeepsakhade) 's Twitter Profile Photo

एकाच बाकावर बसणाऱ्या ३ पैकी २ विद्यार्थी यांना ५०% दराने शिष्यवृत्ती तर उर्वरित एकाला १०० % दराने शिष्यवृत्ती मिळणार, मायबाप सरकार भटके विमुक्त, ओबीसी, मराठा समाजातील विद्यार्थी यांना न्याय द्या. Eknath Shinde - एकनाथ शिंदे Atul Save Ajit Pawar Devendra Fadnavis #bahujan_education

SANDEEP AKHADE (@sandeepsakhade) 's Twitter Profile Photo

योग्य निर्णय सर,Kapil Patil सर यांच्या निम्मिताने काँग्रेस पक्षाला अभ्यासु असे नेतृत्व मिळाले आहे.विद्यार्थी, शिक्षक, कामगार, कष्टकरी तसेच अठरापगड समूहाच्या प्रश्नांची जाण असणारे कपिल सर यांचा अनुभव व कौशल्याचा फायदा काँग्रेससह महाविकास आघाडीला होईल. Maharashtra Congress #KapilPatil

Kapil Patil (@kapilhpatil) 's Twitter Profile Photo

सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा, ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ. जयश्रीताई थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह टीपणी करणाऱ्या वसंत देशमुख यांना तात्काळ अटक झाली पाहिजे. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात राजकीय मंचावरून स्त्रियांबद्दल अनुदारता कशी काय व्यक्त होऊ

SANDEEP AKHADE (@sandeepsakhade) 's Twitter Profile Photo

डॉ. जयश्रीताई थोरात यांच्याबद्दल वाईट वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुख यांना तात्काळ अटक करून कडक कारवाई झालीच पाहिजे. शिव -फुले -शाहू -आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात स्त्रियां बद्दल आदर असलाच पाहिजे. Governor of Maharashtra Balasaheb Thorat Jayashree Thorat Maharashtra Congress #standwithjayashreetai

SANDEEP AKHADE (@sandeepsakhade) 's Twitter Profile Photo

वंचित बहुजनाच्या माय, माझ्या सारख्या हजारो विद्यार्थ्यांचे सामाजिक राजकीय भान विकसित करण्यामध्ये ज्यांचे महत्वाचे योगदान आहे, अशा प्रा. अंजलीताई मायदेव-आंबेडकर ह्यांना जन्मदिनाच्या सदिच्छा 💐🎂 Anjali Maydeo Ambedkar Vanchit Bahujan Aaghadi

वंचित बहुजनाच्या माय, माझ्या सारख्या हजारो विद्यार्थ्यांचे सामाजिक राजकीय भान विकसित करण्यामध्ये ज्यांचे महत्वाचे योगदान आहे, अशा प्रा. अंजलीताई मायदेव-आंबेडकर ह्यांना जन्मदिनाच्या सदिच्छा 💐🎂
Anjali Maydeo Ambedkar Vanchit Bahujan Aaghadi
SANDEEP AKHADE (@sandeepsakhade) 's Twitter Profile Photo

मा.उपमुख्यमंत्री महोदय तुम्ही आज आम्ही भेटायला आलो असता हा निवडणुकीसाठी जुमला होता असं तुम्ही विधान करून आमच्या भटक्या विमुक्त ओबीसीच्या प्रती तुमच्या डोक्यातील असंवेदशिलता तुमच्या बोलण्यातुन दिसली. तुमचा आम्ही जाहीर निषेध करतो. ABP माझा गजाभाऊ Dr.Jitendra Awhad Atul Save

Ashish Jadhao (@ashish_jadhao) 's Twitter Profile Photo

वैष्णवी कस्पटे-हगवणेच्या हुंड्यात लग्नाच्या वेळी तिचा नवरा शशांक हगवणेला महागडी फॅार्च्युनर कार देण्यात आली. त्या अंदाजे ४५ लाख किमतीच्या फॅार्च्युनरची चावी तत्कालीन विरोधीपक्ष नेते(वि.स.) अजित पवार यांच्याहस्ते वधू-वरास देण्यात आली. याचा अर्थ तिथेच अजित पवारांनी हुंडा प्रथेला

वैष्णवी कस्पटे-हगवणेच्या हुंड्यात लग्नाच्या वेळी तिचा नवरा शशांक हगवणेला महागडी फॅार्च्युनर कार देण्यात आली. त्या अंदाजे ४५ लाख किमतीच्या फॅार्च्युनरची चावी तत्कालीन विरोधीपक्ष नेते(वि.स.) अजित पवार यांच्याहस्ते वधू-वरास देण्यात आली. याचा अर्थ तिथेच अजित पवारांनी हुंडा प्रथेला
SANDEEP AKHADE (@sandeepsakhade) 's Twitter Profile Photo

सारथीला वेगळा न्याय आम्हला वेगळा न्याय चालणार नाही. CMO Maharashtra Ajit Pawar Atul Save Laxman Hake Mangesh Sasane #justice_for_obc #we_suport_laxman_hake #we_support_mangesh_sasane #bahujan_education_matter #save_mahajyoti