Sangli
@proudsanglikar
ID: 977849517507715073
25-03-2018 10:07:47
3,3K Tweet
2,2K Takipçi
92 Takip Edilen
सांगलीच्या अधिकाऱ्यांना बैठकीला बोलवूनही कवलापूर विमानतळाच्या मुद्द्याकडे शासनाचा कानाडोळा.सांगलीकर नागरिकांच्यात संतापाची लाट. Amit Shah Murlidhar Mohol Devendra Fadnavis CMO Maharashtra
माणदेश जिल्हा निर्मिती होणार असेल तर जिल्हा ठिकाण आटपाडी करावे अशी मागणी केली जात आहे. आटपाडी शहर प्रस्तावित माणदेश जिल्ह्याच्या मध्यभागी स्थित आहे.त्यामुळे सर्वांनाच सोयीस्कर होणार आहे. Devendra Fadnavis @OfficeOfDevendra CMO Maharashtra Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे
देशात उडान योजनेचा विस्तार होणार.नवीन १२० विमानतळ उभारली जाणार.अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री Nirmala Sitharaman यांची घोषणा. साताऱ्यात फलटण,कराड अशा २ ठिकाणी विमानतळ मिळते.मग सांगलीत १२० पैकी १ तरी मिळावे. Vishal Prakashbapu Patil Devendra Fadnavis
सांगली - ‘गीतरामायण’ कार गजानन दिगंबर माडगूळकर उर्फ गदिमा हे 1973 ला यवतमाळ येथे झालेल्या ४९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांच्या जन्मठिकाणी शेटफळे (ता.आटपाडी) येथे त्यांचे स्मारक आहे. #उत्सवअभिजातमराठीचा #मराठीभाषा #अ.भा.मराठीसाहित्यसंमेलन MAHARASHTRA DGIPR
उद्योगमंत्री सामंत सांगलीला येतात त्या त्या वेळी चीपीचे विमानतळ चालत नाही सांगलीचे चालेल का हे तुणतुणे वाजवतात.सांगलीचे गलाई बांधव देशभर व्यवसाय करतात तसेच सांगली व चिपीच्या ट्रेडलाईनमध्ये जमीनअस्मानाचा फरक आहे व हा फरक उद्योग मंत्र्यांना कळत नसावा का? Uday Samant Devendra Fadnavis
सांगलीची सर्वपक्षीय नेत्यांकडून फक्त फसवणूक सुरू आहे.🙏 Devendra Fadnavis Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे Vishal Prakashbapu Patil
सगळ्या गिफ्ट नागपूरलाच का? सांगलीच्या अनेक दशके रखडलेल्या मागण्या -विमानतळ, ड्रायपोर्ट, उद्योग- यांच्याकडे काणाडोळा करत आहेत मुख्यमंत्रीसाहेब! संपूर्ण राज्याचा विकास हे मुख्यमंत्री म्हणून आपले कर्तव्य आहे, फक्त स्वतःच्या मतदारसंघाकडे बघून कसे चालेल?Devendra Fadnavis CMO Maharashtra
We request you to have similar factories in districts like Sangli which have been aspiring for industries for quite long time. It has land available in eastern tehsils🙏 Ashwini Vaishnaw Devendra Fadnavis Narendra Modi Vishal Prakashbapu Patil Sudhir Alias Dhananjay Hari Gadgil (ModiKaParivar)
सांगलीत IT कंपनी,पंचतारांकित हाॅटेल्स येत आहेत याचा अर्थ व्यावसायिक वाढीकरता सांगलीचा लोक विचार करत आहेत.राजकीय नेतृत्वाने निष्क्रियता सोडून विमानतळाची त्वरित पूर्तता करावी.'विकसित सांगली म्हणजेच पुण्यावरचा ताण कमी' Murlidhar Mohol Sudhir Alias Dhananjay Hari Gadgil (ModiKaParivar) Vishal Prakashbapu Patil Devendra Fadnavis
तासगाव-सांगली रस्त्यावर हा कितवा अपघात आहे हे मोजणे पण आता अवघड झाले आहे. या रस्त्यावर कोणत्याही विभागाने कधीच लक्ष दिले नाही.रस्ता ट्रॅफिकच्या मानाने अरुंद आहे हे दिसत असूनही,अनेकांचे जीव जाऊनही परिस्थिती जैसे थे. youtu.be/Pm6saDf9HTY?si… Vishal Prakashbapu Patil Rohit R.R. Patil