DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI (@info_sangli) 's Twitter Profile
DISTRICT INFORMATION OFFICE, SANGLI

@info_sangli

Official Twitter account of District Information Office, #SANGLI, Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra @MahaDGIPR

ID: 735415108986408961

linkhttp://www.mahanews.gov.in calendar_today25-05-2016 10:20:00

20,20K Tweet

10,10K Followers

28 Following

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

#विधानपरिषदकामकाज राज्यात भटक्या श्वानांनी नागरिकांचा चावा घेण्याचे प्रमाण मोठे आहे. अशा श्वानांची नसबंदी करणे तसेच त्यांना #रेबीज विरोधी लस देणे याबाबत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना आहेत. या सूचनांच्या अखत्यारीत राहून श्वानांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी राज्यात विशेष

#विधानपरिषदकामकाज
राज्यात भटक्या श्वानांनी नागरिकांचा चावा घेण्याचे प्रमाण मोठे आहे. अशा श्वानांची नसबंदी करणे तसेच त्यांना #रेबीज विरोधी लस देणे याबाबत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना आहेत. या सूचनांच्या अखत्यारीत राहून श्वानांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी राज्यात विशेष
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

राज्यातील बसेस, कार, बाईक टॅक्सी यांनी ॲप वर आधारित राज्यात व्यवसाय करताना कायदेशीर तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे. खासगी वाहतूक व्यवसाय करणाऱ्या बसेस, कार, बाईक टॅक्सी यांनी नियमांचे उल्लघंन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश #परिवहन मंत्री Pratap Baburao Sarnaik यांनी

📍 मुंबई #थेटप्रसारण मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची वेस्टर्न रिजन सिव्हील एव्हिएशन मिनिस्टर्स कॉन्फरन्सला उपस्थिती. #LIVE x.com/CMOMaharashtra…

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

🔔MAHARASHTRA DGIPR निर्मित #जयमहाराष्ट्र या कार्यक्रमात 'त्वचाविकार व आधुनिक उपचार पद्धती' या विषयावर लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालयातील त्वचाविकार तज्ज्ञ डॉ. रचिता धूरत यांची विशेष मुलाखत दूरदर्शनची सह्याद्री वाहिनी आणि महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरुन १५ जुलै २०२५ रोजी रात्री

#विधानसभाकामकाज #पशुपालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात पशुपालन व्यवसायास ‘कृषी व्यवसायाचा’ दर्जा देण्यात आला आहे. राज्यातील पशुपालन व्यवसायाला मोठा दिलासा देणारा हा निर्णय असून असा निर्णय घेणारे #महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री

#विधानसभाकामकाज
#पशुपालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात पशुपालन व्यवसायास ‘कृषी व्यवसायाचा’ दर्जा देण्यात आला आहे. राज्यातील पशुपालन व्यवसायाला मोठा दिलासा देणारा हा निर्णय असून असा निर्णय घेणारे #महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

#विधानसभालक्षवेधी दुष्काळी भागात पाणी उपलब्ध करून देण्यास शासनाचे प्राधान्य असून मांजरा खोऱ्यात पाणी पुरवठ्याबाबत बैठक आयोजित केली जाईल. या बैठकीसाठी संबंधित लोकप्रतिनिधींना आमंत्रित केले जाईल असे जलसंपदा ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ ) मंत्री Radhakrishna Vikhe Patil यांनी विधानसभेत

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

#विधानसभालक्षवेधी दुष्काळी भागातील गावांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यास राज्य शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असून सीना-माढा प्रकल्पासाठी सन २०२५- २०२६ या आर्थिक वर्षात २० कोटीची तरतूद करण्यात आहे, अशी माहिती जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

#विधानसभाप्रश्नोत्तर गरिबांच्या जागा धाकदपट करून, जबरदस्तीने किंवा आमिष दाखवून हडप केल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत. संपूर्ण राज्यात अशा जागांची तपासणी करून गरिबांच्या हडप केलेल्या जमिनी त्यांना परत मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येईल, अशी घोषणा विधानसभेत

#विधानसभाप्रश्नोत्तर
गरिबांच्या जागा धाकदपट करून, जबरदस्तीने किंवा आमिष दाखवून हडप केल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत. संपूर्ण राज्यात अशा जागांची तपासणी करून गरिबांच्या हडप केलेल्या जमिनी त्यांना परत मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येईल, अशी घोषणा विधानसभेत
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

#विधानसभालक्षवेधी राज्यात महापालिका क्षेत्रात इमारतींच्या विकासकांना महानगर पालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक असते. भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त न केलेल्या विकासकांवर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र नगररचना अधिनियम कायद्यात सुधारणा करण्याकरिता अभ्यास गट स्थापन करण्यात

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

चीनमधून कर चुकवून निकृष्ट बेदाण्यांची मोठ्या प्रमाणावर आयात होत असून यामुळे #द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांचे आणि राष्ट्रीय महसुलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. चीनमधून होणारी बेदाण्यांची बेकायदा आयात तत्काळ थांबवावी. बेदाण्यांचे दर स्थिर ठेवून द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

#विधानसभालक्षवेधी राज्यात महापालिका क्षेत्रात इमारतींच्या विकासकांना महानगर पालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करणे आवश्यक असते. भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त न केलेल्या विकासकांवर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र नगररचना अधिनियम कायद्यात सुधारणा करण्याकरिता अभ्यास गट स्थापन करण्यात

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

राज्यातील मृद व जलसंधारण विभागाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच धोरणात्मक सहकार्याच्या उद्देशाने विधानपरिषद उपसभापती Dr Neelam Latika Diwakar Gorhe यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीत मृद व जलसंधारण मंत्री Sanjay Rathod यांनी योजनांच्या

छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले युनेस्को जागतिक वारसा नामांकन यादीत समाविष्ट झाल्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे हार्दिक अभिनंदन! महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा! #छत्रपतीशिवाजीमहाराज #युनेस्को #WorldHeritage UNESCO 🏛️ #Education #Sciences #Culture 🇺🇳

छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले युनेस्को जागतिक वारसा नामांकन यादीत समाविष्ट झाल्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे हार्दिक अभिनंदन!

महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा!

#छत्रपतीशिवाजीमहाराज
#युनेस्को
#WorldHeritage
UNESCO 🏛️ #Education #Sciences #Culture 🇺🇳
Narendra Modi (@narendramodi) 's Twitter Profile Photo

प्रत्येक भारतीय या सन्मानाने आनंदित झाला आहे. या ‘मराठा मिलिटरी लँडस्केप्स’ मध्ये 12 भव्य किल्ल्यांचा समावेष असून, ज्यापैकी 11 महाराष्ट्रात तर १ तामिळनाडू मध्ये आहे. जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा आपण त्याचा संबंध सुशासन, लष्करी ताकद, सांस्कृतिक अभिमान

Narendra Modi (@narendramodi) 's Twitter Profile Photo

ही 2014 मध्ये मी रायगड किल्ल्याला दिलेल्या माझ्या भेटीची छायाचित्रे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होण्याची संधी मला लाभली होती. ही भेट मी सदैव स्मरणात राहील.

ही 2014 मध्ये मी रायगड किल्ल्याला दिलेल्या माझ्या भेटीची छायाचित्रे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होण्याची संधी मला लाभली होती. ही भेट मी सदैव स्मरणात राहील.
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

#थेटप्रसारण 📍 नवी मुंबई विमानतळ मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्याकडून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कामाची पाहणी व माध्यमांशी संवाद… #LIVE x.com/i/broadcasts/1…

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

📍 नवी मुंबई, रायगड मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी आज नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी करुन आढावा घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे , वन मंत्री Ganesh Naik, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी, मंदा म्हात्रे, सिडकोचे उपाध्यक्ष तथा

📍 नवी मुंबई, रायगड
मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी आज नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी करुन आढावा घेतला.
यावेळी उपमुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे , वन मंत्री Ganesh Naik, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी, मंदा म्हात्रे, सिडकोचे उपाध्यक्ष तथा
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

▶️ १० जून २०२२ रोजी सिडकोतर्फे १ हजार १६० हेक्टरच्या संपूर्ण जागेवर १०० टक्के प्रवेश आणि मार्गाधिकारासाठी अनुज्ञप्ती नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेडला (#NMIAL) प्रदान करण्यात आली आहे. सर्व पुनर्वसन पूर्ण झाले आहे. सिडकोने भू-संपादन आणि पुनर्वसनासाठी अंदाजे २ हजार

📍 नवी दिल्ली भारताच्या शौर्यशाली इतिहासाचा आणि सांस्कृतिक वैभवाचा गौरव करणाऱ्या ‘मराठा सैन्य लँडस्केप्स’ ला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाल्याच्या या ऐतिहासिक यशामुळे मराठा साम्राज्याच्या रणनीतिक, स्थापत्य आणि ऐतिहासिक महत्त्वाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली

📍 नवी दिल्ली
भारताच्या शौर्यशाली इतिहासाचा आणि सांस्कृतिक वैभवाचा गौरव करणाऱ्या ‘मराठा सैन्य लँडस्केप्स’ ला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाल्याच्या या ऐतिहासिक यशामुळे मराठा साम्राज्याच्या रणनीतिक, स्थापत्य आणि ऐतिहासिक महत्त्वाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

📍 पुणे यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे #द्रुतगती महामार्गावरील 'मिसिंग लिंक' प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार आहे. यातील एक बोगदा देशातील सर्वात लांबीचा असून यामुळे पुणे-मुंबई प्रवासाचा वेळ अर्ध्या तासाने कमी होणार असल्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी या प्रकल्पाच्या

📍  पुणे
यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे #द्रुतगती महामार्गावरील 'मिसिंग लिंक' प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार आहे. यातील एक बोगदा देशातील सर्वात लांबीचा असून यामुळे पुणे-मुंबई प्रवासाचा वेळ अर्ध्या तासाने कमी होणार असल्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis  यांनी या प्रकल्पाच्या