DevelopmentOfSangli (@ofsangli) 's Twitter Profile
DevelopmentOfSangli

@ofsangli

Support/encouragement for anybody doing development, industrialization, infra of Sangli-Miraj. This handle does not encourage political/fake propaganda.

ID: 1594291677380104192

calendar_today20-11-2022 11:29:05

1,1K Tweet

195 Takipçi

18 Takip Edilen

Sangli (@proudsanglikar) 's Twitter Profile Photo

सांगली शहरात कोणताही मोठा प्रकल्प येऊच द्यायचा नाही.आल्यास प्रचंड विरोध करायचा.आणि नंतर तोच प्रकल्प वाजत गाजत आपल्या जिल्ह्यात न्यायचा हेच आजतागायत सुरू आहे. विमानतळ,रेल्वे,पंचतारांकित MIDC,विभागीय दर्जा, आणि आता शक्तीपीठ.सांगलीला काही मिळू द्यायचे नाही.(२)

Railway Pravasi Group रेल प्रवासी ग्रूप (@westmaharailgrp) 's Twitter Profile Photo

Pralhad Joshi Office of Pralhad Joshi Sir Your decision to favor Mumbai-Bengaluru VandeBharat via Guntakal has sent shockwaves in Hubli Dharwad Tumkuru Arsikere Belagavi Davangere Karnataka is shocked They lost fast connectivity to Commercial Capital Mumbai by your decision

कवठ्या_महाकाळ (@sanglimirajonly) 's Twitter Profile Photo

ज्या कोल्हापूरने शक्तिपीठला ठासून विरोध केला त्या कोल्हापूरला घासून तुम्ही शक्तिपीठ देताय व सांगलीला तुम्ही कोलदांडा देताय. पुणे बेंगलोर एक्सप्रेस वे विरोधात मालिका चालवणारे पुढारीचे मालक आता का शांत आहेत? Devendra Fadnavis Pudhari News Pudhari Publication Dr.Yogesh Pratapsinh Jadhav Sudhir Alias Dhananjay Hari Gadgil (ModiKaParivar)

ज्या कोल्हापूरने शक्तिपीठला ठासून विरोध केला त्या कोल्हापूरला घासून तुम्ही शक्तिपीठ देताय व सांगलीला तुम्ही कोलदांडा देताय.
पुणे बेंगलोर एक्सप्रेस वे विरोधात मालिका चालवणारे पुढारीचे मालक
आता का शांत आहेत? Devendra Fadnavis Pudhari News Pudhari Publication   Dr.Yogesh Pratapsinh Jadhav Sudhir Alias Dhananjay Hari Gadgil (ModiKaParivar)
DevelopmentOfSangli (@ofsangli) 's Twitter Profile Photo

Pune-Bengaluru eway via Sangli dist was declared 5 years ago.DPR,environment clearance were achieved a couple of years ago. It is just held up by central govt by not giving the nod. It's injustic. A request to approve and start work now. Nitin Gadkari NHAI PMO India

कवठ्या_महाकाळ (@sanglimirajonly) 's Twitter Profile Photo

MrAbhiTweet Sangli Index(DevelopmentOfSangli) Devendra Fadnavis Chandrakant Patil Sudhir Alias Dhananjay Hari Gadgil (ModiKaParivar) Dr. Suresh Khade संपूर्ण सांगली जिल्ह्याची परिस्थिती ही अविकसित अशीच आहे परंतू सांगली हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे आणि त्यामानाने सांगली शहर खूप अविकसित आहे. खानापूर आटपाडी जत येथील आमदार विकासासाठी आक्रमक होतात मग सांगली मिरजेच्या आमदारांना नेमकी काय अडचण आहे? त्यांची भूमिका इतकी लेचीपेची का आहे?

DevelopmentOfSangli (@ofsangli) 's Twitter Profile Photo

सांगलीच्या बसस्थानकाच्या पुनर्विकासाबाबत 10 वर्षे नुसतेच ऐकत आहोत.कोल्हापूरला असलेली शिवनेरी बस सांगलीस नाही,ईशिवाई नाही.सातारा-कराडसारख्या लहान शहरांना ईशिवाई/विमानतळ आहे.सांगलीचे आमदार म्हणून तुमच्याकडून याच्याबाबत पाठपुराव्याच्या अपेक्षा आहेत. Sudhir Alias Dhananjay Hari Gadgil (ModiKaParivar)

Swanand Bodas (@swanand_b) 's Twitter Profile Photo

Sangli Index(DevelopmentOfSangli) Chandrakant Patil CMO Maharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Ajit Pawar भाजपा महाराष्ट्र सांगलीच्या रखडलेल्या प्रश्नांवर कधी निर्णय घेणार,सर? काॅग्रेस-NCPनी विकासदृष्टी न ठेवता सांगलीचा बट्ट्याबोळ केल्याने मोठ्या आशेने जनतेने तुम्हाला निवडून दिले आहे. इतर शहरांचे विकासप्रकल्प तुम्ही मंजूर करता मग सांगलीचे विमानतळ, औद्योगिक विकास का पुढे नेत नाही? त्वरित निर्णय घ्या🙏

DevelopmentOfSangli (@ofsangli) 's Twitter Profile Photo

What happened to Sangli IT Park? Before municipal elections, you had promised the same Devendra Fadnavis sir ! Why is Sangli excluded everytime? Why is MIDC not handing over the land for Kavalapur airport at Sangli? Uday Samant ?

DevelopmentOfSangli (@ofsangli) 's Twitter Profile Photo

सांगलीच्या कवलापूर विमानतळाच्या भूमापन, भूसंपादन, हस्तांतरण याबाबत काय प्रगती झाली याची माहिती जनतेला द्यावी ही विनंती Collectorate Sangli Sudhir Alias Dhananjay Hari Gadgil (ModiKaParivar) MIDC India

DevelopmentOfSangli (@ofsangli) 's Twitter Profile Photo

सांगलीच्या शेजारच्या सोलापूर,कोल्हापूर, सातारा,विजापूर,बेळगाव इथे विमानतळे आहेत. सातारा,सोलापूर,कोल्हापूर इथे lT Park घोषित झालेत.सांगलीचे प्रतिनिधी म्हणून सांगलीवर अन्याय होतोय याचे काहीच वाटत नाही आपल्याला?का CM ना भेटत नाही?का पाठपुरावा नाही करत? Sudhir Alias Dhananjay Hari Gadgil (ModiKaParivar) @drsureshkhade

DevelopmentOfSangli (@ofsangli) 's Twitter Profile Photo

सर,तुम्ही सांगलीचे पालक.सांगलीच्या शेजारच्या पाचही जिल्ह्यांत(कर्नाटकसह) विमानतळे आहेत.राज्यसरकारने सातारा,सोलापूर,कोल्हापूरला IT Park घोषित केलेय.त्यातही सांगलीवरच अन्याय.पालक असून तुम्हाला मुलावरचा अन्याय कसा सहन होतो?CMना भेटून मोठे प्रकल्प का नाही मार्गी लावत?Chandrakant Patil

Sharad Narute (@sharad_hp_49) 's Twitter Profile Photo

Sangli Index(DevelopmentOfSangli) Raju Shetti हो आणि त्यातल्या त्यात नवीन alignment नुसार पलूस व कडेगाव साठी खूप फायदा होणार आहे, पूर्वीच्या alignment मध्ये मिरज, कवठेमहांकाळ, जत, ला होता पण तिथे पाहिल्याचं रत्नागिरी-नागपूर असल्या कारणाने आता नवीन alignment मुळे पलूस, कडेगाव, खानापूर, वाळवा या तालुक्यांना चांगलाच फायदा होणार