कवठ्या_महाकाळ
@sanglimirajonly
भारतीय🇮🇳
कट्टर सांगली मिरजकर
ID: 2623309185
19-06-2014 15:53:21
2,2K Tweet
123 Followers
49 Following
Chandrakant Patil अभिनंदन. सांगलीच्या जनतेने सांगलीच्या विकासाकरता आपल्याला भरघोस मते दिली आहेत.सांगलीतदेखील विमानतळ, ड्रायपोर्ट, मुंबई-बेंगलूरु आर्थिक काॅरिडाॅरचा सांगली नोड ही विकास कामे अपेक्षित आहेत.
खानापूर विद्यापीठ उपकेंद्र नेमके कुठे कार्यान्वित झाले आहे याची दैनिक लोकमत संपादक,वार्ताहर यांनी वाचकांना सविस्तर माहिती द्यावी. मंजूर होणे आणि कार्यान्वित होणे यात खूप अंतर आहे. पोकळ पत्रकारिता. Lokmat MrAbhiTweet Shivaji University # सहा_गल्ली , महाराष्ट्र ✌️ Lokmat Events Kolhapur-Sangli-Satara Sudhir Alias Dhananjay Hari Gadgil (ModiKaParivar) कार्यसम्राट?
सांगलीच्या खालील प्रकल्पांबाबत 10 वर्षांत काय प्रगती झाली याचा सत्ताधाऱ्यांनी व 50 वर्षे त्यावर काय केले याचा विरोधकांनी लेखाजोखा द्यावा:कवलापूर विमानतळ,ड्रायपोर्ट,BMEC नोड, शुद्धजल,औद्योगिक नगरी.Chandrakant Patil Vishal Prakashbapu Patil Jayant Patil- जयंत पाटील Devendra Fadnavis Dr. Vishwajeet Kadam
Devendra Fadnavis When are you going to spare time for long pending projects for Sangli -airport, dryport, industrial corridor, drinking water? Enough of statues and memorials.
कुठलीही निवडणूक आली की प्रत्येकाला सांगलीच्या विकासाची आठवण येते.मग तो कुठलाही राजकीय पक्ष असो किंवा कुठलाही राजकीय नेता.भाजप असो काँग्रेस असो की राष्ट्रवादी. निवडणूक झाली की नेहमीप्रमाणे सांगली वाऱ्यावर. फक्त विकासाचे गाजर. #सांगली Devendra Fadnavis Ajit Pawar Chandrakant Patil
सांगलीचा चंपा😎 Devendra Fadnavis Ajit Pawar Chandrakant Patil Sangli Index(DevelopmentOfSangli) # सहा_गल्ली , महाराष्ट्र ✌️ 𝕊𝕒𝕟𝕘𝕝𝕚💛 Sudhir Alias Dhananjay Hari Gadgil (ModiKaParivar) Suyash Kadam TheRailBusLife idris naikwadi Office Of Dr. Vishwajeet Kadam Office of Jayant Patil देशाचे गृहमंत्री यांनीदेखील गेल्या निवडणुकीत सांगली विमानतळ, मिरज रेल्वे स्थानक रिडेव्हलपमेंट, जिल्ह्यात मोठा प्रकल्प इ. ची आश्वासने दिली होती. पण आता ते बहुतेक विसरले असतील.
DRM Pune Central Railway Raiway passenger Association Miraj Railway passenger Association Miraj Ministry of Railways There is a Strignet need of Escalators at #Miraj Junction. Miraj Caters high passenger footfall but despite of that there doesn't exists escalators at platforms.
एकतर मिरजेतून जास्त गाड्या नाहीत आणि आहेत त्यापण कोल्हापूर सांगली सातारा पर्यंत न्या. अशा मागण्या रेटल्या जाताहेत. आपल्या मिरजेच्या रेल्वे संघटना नेमक्या कोणत्या भूमिका घेतात? Dr. Suresh Khade idris naikwadi Railway Pravasi Sangh Miraj Miraj Jn Railway users Railway Kruti Samiti, Miraj #मिरजजं
कुठल्याच मंत्रिमंडळ निर्णयात सांगलीच्या विकासाचा निर्णय होत नाही जे काही होते ते फक्त कोल्हापुरात. आणि सांगलीचे निर्लज्ज आमदार नेहमीच त्याचा आनंद व्यक्त करतात नेमके हे सांगलीचे आमदार आहेत की कोल्हापूरचे? Devendra Fadnavis Chandrakant Patil BJP Maharashtra - भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र Narendra Modi #सांगलीकरूचांगली
सांगलीने आपले काय घोडे मारले आहे मंत्रीमंडळ निर्णयात सांगलीला कधीही स्थान नसते. मेडिकल हब, ड्रायपोर्ट, विमानतळ, बांधकाम मंडळ बुद्धिबळ भवन वारणा दूषित पाणी सांगलीच्या माथी Devendra Fadnavis Chandrakant Patil CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Narendra Modi भाजपा महाराष्ट्र Satish Sakhalkar
मिरज जं. समोरचे अतिक्रमण हटणार...? मिरज जं. च्या विकासात अडथळा ठरणारी ही अतिक्रमणे हटवली गेली तर नक्कीच मिरज स्टेशन विकासाच्या दृष्टीने स्वागतार्ह बाब ठरेल. #मिरजजं Central Railway DRM Pune Sangli Miraj Kupwad Municipal Corporation @smkcsangli smkcsangli Miraj Jn Railway users Railway Pravasi Sangh Miraj Suyash Kadam