हर्षद(@HappyAlway43147) 's Twitter Profileg
हर्षद

@HappyAlway43147

ID:1716727408404131840

calendar_today24-10-2023 08:05:02

2,3K Tweets

44 Followers

137 Following

12 Jyotirlingas Of Mahadev(@12Jyotirling) 's Twitter Profile Photo

श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग जी के आज के संध्या कालीन आरती के दिव्य श्रृंगार दर्शन 20.01.2024

श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग जी के आज के संध्या कालीन आरती के दिव्य श्रृंगार दर्शन 20.01.2024
account_circle
हर्षद(@HappyAlway43147) 's Twitter Profile Photo

प्रशांतसर सतत मध्यरेल्वेकडे थांबा मिळावा म्हणून ट्वीट करतायेत.पण माजखोर मध्यरेल्वे महाराष्ट्राकडे दुर्लक्ष करते. DRM Pune Raosaheb Patil Danve (मोदी का परिवार) Central Railway
राजेंद्रजी कृपया आपण लक्ष द्यावे Rajendra B. Aklekar प्रशांत लोंढे मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti मराठी रोजगार हेमंत आठल्ये 🚩 महाराष्ट्रातमराठीचहवी(माझा महाराष्ट्र माझे कुटुंब)

account_circle
#मराठीबोलाचळवळ(@marathi_bola) 's Twitter Profile Photo

आवश्यक ते सर्व पुरावे देऊनही मराठी भाषेबद्दल हा निर्णय घ्यायला १२ वर्षे सुद्धा कमी पडत आहेत पण परक्या भाषेला हा दर्जा लगोलग देण्यात येतोय.
एकाही मराठी वृत्तपत्र अथवा वाहिनीकडे याबद्दल बातमी नाही.

आवश्यक ते सर्व पुरावे देऊनही मराठी भाषेबद्दल हा निर्णय घ्यायला १२ वर्षे सुद्धा कमी पडत आहेत पण परक्या भाषेला हा दर्जा लगोलग देण्यात येतोय. #मराठीद्रोही #मराठीद्वेष्टे #अभिजातमराठी एकाही मराठी वृत्तपत्र अथवा वाहिनीकडे याबद्दल बातमी नाही. #मराठीबोलाचळवळ
account_circle
12 Jyotirlingas Of Mahadev(@12Jyotirling) 's Twitter Profile Photo

श्री महाकालेश्वर ज्योतिर्लिंग जी के आज के आरती श्रृंगार दिव्य दर्शन 15.01.2024

account_circle
हर्षद(@HappyAlway43147) 's Twitter Profile Photo

काय फालतुगिरी चाललीय? मुंबईची भाषा फक्त मराठी. हिंदी ही भिकारी राज्यांची भाषा कळत नाही. Chitale Bandhu Mithaiwale

account_circle
गौरव | Gaurav(@Gaur1982) 's Twitter Profile Photo

LoksattaLive १००%
राज ठाकरेंनी👇सांगून १५ वर्ष उलटली असतील पण किती मराठी लोकांनी seriously घेतलं?
CN अण्णादुराई ह्यांनी १९६० मध्ये तमिळ लोकांना सांगितलं तमिळींनी ते १००% ऐकलं. आज तमिळनाडू मध्ये हिंदीकरणाचा धोका हि नाही शिवाय राज्य खुशाल सुद्धा आहे.

@LoksattaLive १००% राज ठाकरेंनी👇सांगून १५ वर्ष उलटली असतील पण किती मराठी लोकांनी seriously घेतलं? CN अण्णादुराई ह्यांनी १९६० मध्ये तमिळ लोकांना सांगितलं तमिळींनी ते १००% ऐकलं. आज तमिळनाडू मध्ये हिंदीकरणाचा धोका हि नाही शिवाय राज्य खुशाल सुद्धा आहे.
account_circle
मिलिंद सुलोचना दत्ताराम ठाकुर(@Milindthakur79) 's Twitter Profile Photo

डोंबिवली पश्चिमला असलेले airtel India ची गॅलरीत ठेवलेल्या कर्मचाऱ्यांना मराठी भाषा येत नाही. तुम्ही कारवाई करा नाहीतर आम्हाला काहीतरी करावं लागेल.
धन्यवाद.

account_circle
मिलिंद सुलोचना दत्ताराम ठाकुर(@Milindthakur79) 's Twitter Profile Photo

Bandhan Bank तुमची आंबिवली येथील आॅफीसमध्ये असलेल्या झा या मॅडम खुपच उद्धट पणे बोलतात. त्यांना मराठी भाषा येत नाही. त्यांच्यावर आपण कारवाई करावी अशी आमची मागणी आहे.

account_circle