हेमंत आठल्ये 🚩(@hemantathalye_) 's Twitter Profileg
हेमंत आठल्ये 🚩

@hemantathalye_

मराठी | संकेतस्थळ विकसक । संगणकीय भाषा शिक्षक । भाषांतरकार । धनी @heaaseva

ID:1097375905427673088

linkhttps://xn--i1b2e2a6b2d.xn--l1b6hb0dc.xn--h2brj9c/ calendar_today18-02-2019 06:02:58

50,2K Tweets

5,5K Followers

954 Following

हेमंत आठल्ये 🚩(@hemantathalye_) 's Twitter Profile Photo

नियमबाह्य अमराठी भाषांचा वापर टाळावा व नियमानुसार राष्ट्रभाषा मराठीतच माहिती द्यावी यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे तक्रार दाखल केली आहे! PCMC

नियमबाह्य अमराठी भाषांचा वापर टाळावा व नियमानुसार राष्ट्रभाषा मराठीतच माहिती द्यावी यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे तक्रार दाखल केली आहे! @pcmcindiagovin #तक्रार #म
account_circle
हेमंत आठल्ये 🚩(@hemantathalye_) 's Twitter Profile Photo

प्रज्वल रेवण्णा हे सिद्धपुरुष! यांनी स्त्रीशोषणमेरू बृजभूषण सिंह यांना देखील मागे टाकले. तब्बल २८०० स्त्रियांचे शोषण केल्याचा यांच्यावर आरोप आहे. यांना मतदान म्हणजे मोदींना मतदान असे खुद्द मोदींनी जाहीर सभेत सांगितले आहे! बाकी आपण सुज्ञ!! 🙏

youtube.com/watch?v=PEPaly…

प्रज्वल रेवण्णा हे सिद्धपुरुष! यांनी स्त्रीशोषणमेरू बृजभूषण सिंह यांना देखील मागे टाकले. तब्बल २८०० स्त्रियांचे शोषण केल्याचा यांच्यावर आरोप आहे. यांना मतदान म्हणजे मोदींना मतदान असे खुद्द मोदींनी जाहीर सभेत सांगितले आहे! बाकी आपण सुज्ञ!! 🙏 #निषेध #म youtube.com/watch?v=PEPaly…
account_circle
हेमंत आठल्ये 🚩(@hemantathalye_) 's Twitter Profile Photo

भाजपदास निवडणूक महामंडळाचा धिक्कार करावा तितका कमी आहे! सुरत असो की इंदोर असो की खजुराहो! येनकेनप्रकारे निवडणुक होऊ न देता भाजप उमेदवाराला जिंकून आणणे हेच ध्येय! सदोष मतदान यंत्रांवर देखील अविश्वास?
Election Commission of India ChiefElectoralOffice 🏴youtube.com/watch?v=RVKvqI…

account_circle
विजय ವಿಜಯ Vijay(@shyvijay) 's Twitter Profile Photo

शरद पवार नेहमी सीमावासियांच्या बाजूने राहिलेले आहेत. त्यांना चिकोडीत येऊन काँग्रेस उमेदवारासाठी सभा घ्यायला वेळ आहे. पण महाराष्ट्र एकीकरण समिती साठी बहुतेक वेळ नाहीये.

Sharad Pawar
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव

शरद पवार नेहमी सीमावासियांच्या बाजूने राहिलेले आहेत. त्यांना चिकोडीत येऊन काँग्रेस उमेदवारासाठी सभा घ्यायला वेळ आहे. पण महाराष्ट्र एकीकरण समिती साठी बहुतेक वेळ नाहीये. @PawarSpeaks @NCPspeaks @yuvasamitibgm
account_circle
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव(@yuvasamitibgm) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सीमाभागात येवू नये नाहीतर त्यांना सिमावासियांच्या विरोधाला सामोरे जावे लागेल.
CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे MangeshChivate Shivsena - शिवसेना

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सीमाभागात येवू नये नाहीतर त्यांना सिमावासियांच्या विरोधाला सामोरे जावे लागेल. @CMOMaharashtra @mieknathshinde @ChivateMangesh @Shivsenaofc
account_circle
Suraj Borawake(@s_borawake) 's Twitter Profile Photo

पालकांसाठी हे कोणत्या शाळेनं लिहिलंय? माहिती नाही पण भारी आहे! 👌
राठी

पालकांसाठी हे कोणत्या शाळेनं लिहिलंय? माहिती नाही पण भारी आहे! 👌 #म #मराठी
account_circle
हेमंत आठल्ये 🚩(@hemantathalye_) 's Twitter Profile Photo

निवडणूक महामंडळ झोपले आहे! हा दखलपात्र गुन्हा ठरला असता पण काय करणार मतांसाठी आमिष दाखवणारा सत्ताधारी पक्षाचा आहे!! ChiefElectoralOffice 🏴

account_circle
गोपाळ दंडगव्हाळे™ । Gopal Dandgavale™(@GopalDandgavale) 's Twitter Profile Photo

Bank of Maharashtra तिसगाव शाखा, कल्याण पूर्व येथील आपले कर्मचारी सरकारी योजनांचा लाभ नागरिकांना घेऊ देत नाहीहेत. जणधन खाते, सिनियर सिटीझनसाठी असलेले ० बॅलन्स बचत खाते नागरिकांना उघडू न देता अरेरावी करुन २५०० किमान रक्कम असलेले नियमित खाते उघडण्यासाठी दबाव आणत आहेत. ReserveBankOfIndia Consumer Affairs

account_circle
गोपाळ दंडगव्हाळे™ । Gopal Dandgavale™(@GopalDandgavale) 's Twitter Profile Photo

त्याच बरोबर चपला बाहेर काढणे, ग्राहकाशी उद्धट वर्तन करुन चुकीचे मार्गदर्शन करणे, राजभाषा मराठीचा वापर न करणे तसेच मराठीचा वारंवार अपमान करणे, सरकारी योजनांबद्दल मुद्दाम चुकीची माहिती देणे हे हेतुपुरस्कर चालले आहे. Bank of Maharashtra ReserveBankOfIndia Consumer Affairs आपल्याकडून कारवाईची अपेक्षा आहे.

account_circle
हेमंत आठल्ये 🚩(@hemantathalye_) 's Twitter Profile Photo

ठाण्यातील दादोजी कोंडदेव क्रीडांगणात मतयंत्रे आणि हजारो मतदान ओळखपत्रे सापडली आहेत! शासकीय जागी २४ तास पोलिस संरक्षणात असणे बंधनकारक असतांना अशा गोष्टी घडत आहेत! धन्य ती लोकशाही! अन धन्य ती निवडणूक!!
ChiefElectoralOffice

zeenews.india.com/marathi/mahara…

account_circle
#म मराठीचा 🚩(@jodaniMarathi) 's Twitter Profile Photo

Raj मराठी शाळा बंद पाडल्या जात आहेत! मराठीद्वेषी महाराष्ट्र सरकारने मराठी शाळा मारण्याचे धोरण अंमलात आणले आहे! गेल्या १० वर्षात ११ लाख विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यम सोडून मराठी माध्यमात प्रवेश घेतला आहे! महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास ६२% विद्यार्थी मराठी माध्यमात शिकतात!!

@MarathiPremi मराठी शाळा बंद पाडल्या जात आहेत! मराठीद्वेषी महाराष्ट्र सरकारने मराठी शाळा मारण्याचे धोरण अंमलात आणले आहे! गेल्या १० वर्षात ११ लाख विद्यार्थ्यांनी इंग्रजी माध्यम सोडून मराठी माध्यमात प्रवेश घेतला आहे! महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास ६२% विद्यार्थी मराठी माध्यमात शिकतात!! #म
account_circle
#म मराठीचा 🚩(@jodaniMarathi) 's Twitter Profile Photo

Stoic महाराष्ट्रात एकभाषासूत्री लागू असून शिक्षणात केवळ मराठी ही भाषा सक्तीची आहे! कोणत्याही दोन अन्य भारतीय भाषा शिकाव्यात असे शिक्षण धोरण सांगते! शासकीय, खासगी शिक्षणसंस्थांना नियम माहित नाहीत अथवा त्या मराठीचा द्वेष करीत आहेत! मराठीखेरीज अन्य भाषा महाराष्ट्र स्वीकारणार नाही!!

account_circle
हेमंत आठल्ये 🚩(@hemantathalye_) 's Twitter Profile Photo

जगात सर्वाधिक कांदा निर्यात इंडिया, देशात महाराष्ट्र्र करतो! महाराष्ट्राचे कांदा बलस्थान! महाराष्ट्राची नांगी ठेचण्यासाठी भेदभावप्रधानांनी कांदा निर्यातीवर बंदी घालून मराठी शेतकऱ्यांचे वार्षिक १.६ लाखांचे नुकसान केले! मराठी भाषिकांनी उत्तर मतदानातून द्यावे!!
PMO India

जगात सर्वाधिक कांदा निर्यात इंडिया, देशात महाराष्ट्र्र करतो! महाराष्ट्राचे कांदा बलस्थान! महाराष्ट्राची नांगी ठेचण्यासाठी भेदभावप्रधानांनी कांदा निर्यातीवर बंदी घालून मराठी शेतकऱ्यांचे वार्षिक १.६ लाखांचे नुकसान केले! मराठी भाषिकांनी उत्तर मतदानातून द्यावे!! #निषेध #म @PMOIndia
account_circle
हेमंत आठल्ये 🚩(@hemantathalye_) 's Twitter Profile Photo

नांदेडात उच्च शिक्षित असूनही नोकरीच्या संधी उपलब्ध नाही हया नैराश्याने बेरोजगार तरुणाने मतदानयंत्र फोडले! असे देशभरात २२ कोटी बेरोजगार आहेत! त्यांना मतदानयंत्रांवर व सरकारवर विश्वास नाही! सरकारने त्यांच्या भावना समजून घ्याव्या!!
तदानयंत्रेनको
surl.li/szrco

नांदेडात उच्च शिक्षित असूनही नोकरीच्या संधी उपलब्ध नाही हया नैराश्याने बेरोजगार तरुणाने मतदानयंत्र फोडले! असे देशभरात २२ कोटी बेरोजगार आहेत! त्यांना मतदानयंत्रांवर व सरकारवर विश्वास नाही! सरकारने त्यांच्या भावना समजून घ्याव्या!! #मतदानयंत्रेनको #निषेध #म surl.li/szrco
account_circle
#म मराठीचा 🚩(@jodaniMarathi) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र | Maharashtra फक्त मराठी असावे असे का नाही? अन महाराष्ट्रात इंग्रजीच्या सक्तीचा आग्रह का? इंग्रजी हिंदी इतकीच परकीय भाषा आहे! अन तिचा स्वीकार आम्ही मराठी भाषिक करणार नाही! तुमच्या नावातील लॅटिन ठिगळ काढावे!!

account_circle
हेमंत आठल्ये 🚩(@hemantathalye_) 's Twitter Profile Photo

देवेंद्र,
मोदीने सर्वोच्च न्यायालयात मोफत लस देणे शक्य नाही असे सांगितलेलं! सर्वोच्च न्यायालयाने त्यांची तासली! अन मग लोकांना लस मोफत मिळाली! अन काय हो, मोदीने काय अदानीचे घर विकून ती जनतेला दिली का? आमच्याच पैशातून आम्हाला लस दिली ना?
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) 🏴

देवेंद्र, मोदीने सर्वोच्च न्यायालयात मोफत लस देणे शक्य नाही असे सांगितलेलं! सर्वोच्च न्यायालयाने त्यांची तासली! अन मग लोकांना लस मोफत मिळाली! अन काय हो, मोदीने काय अदानीचे घर विकून ती जनतेला दिली का? आमच्याच पैशातून आम्हाला लस दिली ना? @Dev_Fadnavis #खोटारडा #निषेध #म 🏴
account_circle
हेमंत आठल्ये 🚩(@hemantathalye_) 's Twitter Profile Photo

ही आहे सामान्य लोकांच्या मनातील भावना! अजूनही वेळ गेलेली नाही! उद्योगपतींची चाकरी सोडा अन देशात हुकूमशाही आणू नका मोदी!!
PMO India
youtube.com/watch?v=wpkOIg…

account_circle
हेमंत आठल्ये 🚩(@hemantathalye_) 's Twitter Profile Photo

भाजपदास निवडणूक महामंडळाने आधी रामावर बंदी आणावी! मग आपण भवानी मातेवर बोलू!

राठीद्वेष 🏴 ChiefElectoralOffice
loksatta.com/mumbai/the-ele…

account_circle