Sagar Devre (@devremagan) 's Twitter Profile
Sagar Devre

@devremagan

Jay hind 🇮🇳🚩

ID: 1201711132500619264

calendar_today03-12-2019 03:54:24

280 Tweet

154 Takipçi

553 Takip Edilen

CA Kiran Damle 🇮🇳 (@kirandamle01) 's Twitter Profile Photo

आज ख्रिसमस बँक हॉलिडे असून दुपारी 3 वाजता ट्राफिक कमी असताना देखील या सिग्नल वर 9 मिनिटे 44 सेकंद गेली. कृपया लक्ष्य द्यावे ही विनंती. संध्याकाळी वर्किंग डे ला जवळ जवळ 25 मिनिटं या सिग्नल वर वाहतूक कोंडी होते.Mumbai Traffic Police

Sagar Devre (@devremagan) 's Twitter Profile Photo

असाच असेल माझा शूरवीर छत्रपती शंभूराजा.. सुंदर आणि ग्रेट भूमिका सादरीकरण #chavaa Vicky Kaushal

असाच असेल माझा शूरवीर छत्रपती शंभूराजा..
सुंदर आणि ग्रेट भूमिका सादरीकरण #chavaa
Vicky Kaushal
Pranil Gadhave (@gadhavepranil) 's Twitter Profile Photo

Mumbai Traffic Police Devendra Fadnavis Commissioner of Police, Greater Mumbai माझी Mumbai, आपली BMC WARD L BMC Sagar Devre ANIL GALGALI आशिष महादेव यादव CA Kiran Damle 🇮🇳 दिनांक 1मार्च 2025(शनिवार) Shivshruti रोड वरून चुनाभट्टी ला जाताना रोड वर 20-25 हातगाडी उभ्या राहत आहेत. तात्काळ कारवाई आवश्यक.

Mumbai Traffic Police
Devendra Fadnavis
Commissioner of Police, Greater Mumbai
माझी Mumbai, आपली BMC
WARD L BMC
Sagar Devre
ANIL GALGALI
आशिष महादेव यादव
CA Kiran Damle 🇮🇳
दिनांक 1मार्च 2025(शनिवार)
Shivshruti रोड वरून चुनाभट्टी ला जाताना रोड वर 20-25 हातगाडी उभ्या राहत आहेत.
तात्काळ कारवाई आवश्यक.
Sagar Devre (@devremagan) 's Twitter Profile Photo

कुर्ला (प.) विनोबा भावे पोलिस ठाणे आणि बृहन्मुंबई महानगरपालिका एल विभाग यांच्या सहाय्याने नवाब शीख पराठा कुर्ल्यात हिंदूचा अपमान करत विकत आहे गौमाताचे मटण. मुस्लिम नेते हाजी अराफत यांचा ठोस दावा. WARD L BMC माझी Mumbai, आपली BMC CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Mangal Prabhat Lodha Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार

Sagar Devre (@devremagan) 's Twitter Profile Photo

मॅचफॅक्टरी दामोदर कंपाऊंड येथील लँड जिहाद वृत्तीने केलेले अनाधिकृत बांधकाम संपूर्ण निष्कासित करण्याची ऑर्डर मनपा सहाय्यक आयुक्त धनाजी हेर्लेकरांनी दिली आहे.परंतु संबंधित अभियंता येथे थूकपट्टीची कारवाई करून याला अभय देत आहेत का?CMO Maharashtra WARD L BMC Eknath Shinde - एकनाथ शिंदे Mangal Prabhat Lodha

दामोदर कंपाऊंड मॅचफॅक्टरी लेन कुर्ला येथील लँडजिहाद वृत्तीने अनधिकृत केलेले बांधकाम सहाय्यक आयुक्त एल वॉर्ड यांच्या आदेशाने तत्काळ पूर्ण निष्कासित करण्याची ऑर्डर देण्यात आली असताना,संबंधित अधिकारी अजूनही हा विषय मार्गी लावत नसल्याने अधिकाऱ्यांवर शंका उपस्थित होत आहे. WARD L BMC

Pranil Gadhave (@gadhavepranil) 's Twitter Profile Photo

Central Railway Ministry of Railways PMO India CMO Maharashtra Mangal Prabhat Lodha CA Kiran Damle 🇮🇳 Sagar Devre Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Aditya Panse सायन रेल्वे स्टेशनं वरील ब्रिज चे काम अतिशय वेगाने करावे ही विनंती. लोकांना खूप त्रास होत आहे. लवकरच पूल बांधावा.

Sagar Devre (@devremagan) 's Twitter Profile Photo

आज कुर्ला स्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक पाच वरील indicator हे अतिशय घाणेरड्या पद्धतीने operate केले जात आहे. या मुळे प्रवाशांची चुकामुक होत आहे. Central Railway

Sagar Devre (@devremagan) 's Twitter Profile Photo

एल विभागातील हिंदूंना पाण्यावाचून पलायन करू पाहणाऱ्या घटनेची दखल आज दै मुंबई तरुण भारत वतीने घेण्यात आली. CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar माझी Mumbai, आपली BMC WARD L BMC Mangal Prabhat Lodha

एल विभागातील हिंदूंना पाण्यावाचून पलायन करू पाहणाऱ्या घटनेची दखल आज दै मुंबई तरुण भारत वतीने घेण्यात आली.
CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar माझी Mumbai, आपली BMC WARD L BMC Mangal Prabhat Lodha
Sagar Devre (@devremagan) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र काटा सायन मुंबई ते चुनाभट्टी इथून रेल्वे फूट ओव्हर ब्रिजवर एकही लाईट नाही,येथून हजारो महिला आणि लहान मुले ये जा करत आहेत. इथे लाईट बसवणे अतिशय महत्वाचे आहे. Central Railway Ministry of Railways माझी Mumbai, आपली BMC Mangal Prabhat Lodha Adani Electricity CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे मुंबई पोलीस Mumbai Police

Sagar Devre (@devremagan) 's Twitter Profile Photo

मिठीनदी किनाऱ्यावरील झोपडपट्ट्यांत राहणाऱ्यांचा जीव धोक्यात! भ्रष्ट प्रशासन आणि बेफिकीर सत्ताधाऱ्यांचा निष्काळजीपणा उघड! क्रांतीनगर, संदेशनगरसह सर्व वस्त्यांचे ताबडतोब सुरक्षित स्थलांतर करा, नाहीतर जीवितहानीस जबाबदार सरकार व पालिका! माझी Mumbai, आपली BMC MMRDA

Sagar Devre (@devremagan) 's Twitter Profile Photo

कुर्ला मॅच फॅक्टरी रस्त्याच्या कामामुळे आणि अनेक अतिक्रमणामुळे परिसरात गर्दी कचरा, धूळ व घाण वाढली असून याकडे आपले दुर्लक्ष होत आहे. माझी Mumbai, आपली BMC WARD L BMC

Sagar Devre (@devremagan) 's Twitter Profile Photo

हा परिसर मर्यादित आहे... जनकल्याण,मंगलमूर्ती, ओंकार vive आणि meridia या संपूर्ण परिसरात घाण वाढत आहे

Sagar Devre (@devremagan) 's Twitter Profile Photo

कुर्ला न्यू मिल रोडवरील मानसी बिल्डिंग शेजारी, डिसोझा वाइन शॉप परिसरात अनधिकृत लोड बेअरिंग इमारतीतून पाण्याची नासाडी सुरू. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांकडून गोंधळाचा प्रयत्न झाला होता. हे निष्कासित होणार का? WARD L BMC CMO Maharashtra

Sagar Devre (@devremagan) 's Twitter Profile Photo

जगातल्या नामवंत पोलिस मदतीला किरकोळ मदतीसाठी 4 5 वेळा कॉल करूनही मदत न मिळणे हे आपले दुर्भाग्य समजावे. Cfs 37026986 या तक्रारीवर अद्यापही मदत मिळत नसल्याची नोंद घ्यावी.. मुंबई पोलीस Mumbai Police

जगातल्या नामवंत पोलिस मदतीला किरकोळ मदतीसाठी 4 5 वेळा कॉल करूनही मदत न मिळणे हे आपले दुर्भाग्य समजावे.
Cfs 37026986 या तक्रारीवर अद्यापही मदत मिळत नसल्याची नोंद घ्यावी..
मुंबई पोलीस Mumbai Police