आशिष महादेव यादव
@yadavam1993
ID: 1694226697443278848
23-08-2023 05:55:15
383 Tweet
10 Takipçi
84 Takip Edilen
Kirit Somaiya अगर महाराष्ट्र पुलिस गहरी निंद से जाग नही रही है तो NIA India गृहमंत्री कार्यालय, HMO India आप ही इनपर कडी कारवाई करो. यही देशहित है
प्रति Commissioner BMC, #बेकायदेशीर_बीफ_विक्री याच्याकडे कोणतेही लायसन्स नाही स्थळ: राम तेज निवास, हलाव पूल,कुर्ला प WARD L BMC अधिकारी विजय पवार पकडून परत सोडतात. मा. Mayor of Mumbai मॅडम, पालकमंत्री अँड Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार जी, कृपया पालिकेला कायमस्वरूपी दुकान बंद पाडायला आदेश द्या.
Watch the full video of Dr Anand Ranganathan on the NCERT issue #JudicialCorruption #SupremeCourtOfIndia x.com/ARanganathan72…
कुर्ला एल वॉर्ड अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील आंदोलनास वॉर्ड ऑफिसर प्रतिसाद देत नसल्याने जनतेचा रोष थातुर मातुर उत्तरे देऊन आंदोलन बारगळण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे मुंबई पोलीस Mumbai Police WARD L BMC ANIL GALGALI माझी Mumbai, आपली BMC
लक्ष्मणराव यादव मंडई कुर्ला येथे मोठ्या प्रमाणावर अनधिकृत कपडा मार्केट सुरू आहे प्रशासनाचा काहीही धाक या फेरीवाल्यांना नाही माझी Mumbai, आपली BMC Commissioner of Police, Greater Mumbai MCGM Health Department Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड बाईक फूटपाथ वर. चालवल्या जातात पादचाऱ्यांची गैरसोय पादचाऱ्यांच्या जीवास धोका आहे Mumbai Traffic Police Commissioner of Police, Greater Mumbai Mangesh Kudalkar - मंगेश कुडाळकर Adv.Pranil Vinayak Gadhave Sagar Devre Sanatan Prabhat