YOGESHWARI NARWARE (@yogeshwari73801) 's Twitter Profile
YOGESHWARI NARWARE

@yogeshwari73801

ID: 1637074405632221184

calendar_today18-03-2023 12:52:41

202 Tweet

1 Followers

7 Following

Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

उबाठा गटाच्या उपनेत्या आणि वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या कट्टर शिवसैनिक सौ.अनिता ताई बिर्जे यांनी आज आनंदआश्रमात येऊन #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी

Baliram Doley - बळीराम डोळे (@baliramdoleyinc) 's Twitter Profile Photo

शिक्षणसेवक प्रतिनिधींनी नांदेड येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा.नाना पटोले यांची भेट घेतली आणि शिक्षणसेवक पद रद्द करण्याची मागणी केली. त्यांनी शिक्षणसेवकांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी नियुक्त करण्याबाबत चर्चा केली. शिक्षणसेवकांच्या प्रश्नांवर सरकारकडून सकारात्मक निर्णय घेतला जावा,

Adv.Ashok BedareNCP(SP) (@advashokbncp_sp) 's Twitter Profile Photo

आमदार रात्रभर फूटपाथवर झोपुन Eknath Shinde - एकनाथ शिंदे साहेब तुम्ही निवांत झोपला असताल रात्रभर,त्याच वेळी एक आमदार आणि मुलं रात्रभर फूटपाथवर झोपले होते, आता सकाळ झाली आहे 10 वाजताच्या बैठकीत लवकर निर्णय घ्यायला सांगावे अशी विनंती आहे अन्यथा मुलांचा महाराष्ट्रात होणारा उद्रेक परवडणार नाही

आमदार रात्रभर फूटपाथवर झोपुन
Eknath Shinde - एकनाथ शिंदे साहेब तुम्ही निवांत झोपला असताल रात्रभर,त्याच वेळी एक आमदार आणि मुलं रात्रभर फूटपाथवर झोपले होते, आता सकाळ झाली आहे 10 वाजताच्या बैठकीत लवकर निर्णय घ्यायला सांगावे अशी विनंती आहे

अन्यथा मुलांचा महाराष्ट्रात होणारा उद्रेक परवडणार नाही
Balusha Mane (@balushamane1) 's Twitter Profile Photo

माय बाप सरकारला जाग येईल कधी❓देशाची पिढी घडवणाऱ्या शिक्षकांवर फुटपाथवर शिक्षक भरती दुसरा टप्पा साठी अन्नत्याग उपोषण करण्याची वेळ यावी❓ Deepak Kesarkar CMO Maharashtra तात्काळ लक्ष घाला अन्यथा खुर्च्या खाली करा @GopichandP_MLC लवकर निर्णय घ्या #शिक्षकभरती Governor of Maharashtra MAHARASHTRA DGIPR

Tushar Deshmukh (@tushard40764432) 's Twitter Profile Photo

#शिक्षकभरती शिक्षणसेवक तुटपुंज्या मानधनावर हजारो मैल अंतरावर नौकरी करणे शक्य नाहीय कुटुंबाची ओढाताण, गुणवत्ता सिद्ध करुनही उशीरा मिळालेला हा एक प्रकारे अन्यायच होता आता असे बळी जाण्याची वाट बघाणार की #शिक्षण_सेवक_रद्द करून वेळोवेळी दिलेले 50k #शिक्षकभरतीचे आश्वासन पूर्ण करणार ?

#शिक्षकभरती
शिक्षणसेवक तुटपुंज्या मानधनावर हजारो मैल अंतरावर नौकरी करणे शक्य नाहीय कुटुंबाची ओढाताण, गुणवत्ता सिद्ध करुनही उशीरा मिळालेला हा एक प्रकारे अन्यायच होता
आता असे बळी जाण्याची वाट बघाणार की #शिक्षण_सेवक_रद्द करून वेळोवेळी दिलेले 50k #शिक्षकभरतीचे आश्वासन पूर्ण करणार ?
Baliram Doley - बळीराम डोळे (@baliramdoleyinc) 's Twitter Profile Photo

"शिक्षक हा भविष्य घडवणारा घटक असून त्यांना योग्य सन्मान मिळायला हवा. शिक्षणसेवक पद्धत हा शिक्षकांवर अन्याय आहे. सरकारने तातडीने ही पद्धत रद्द करून शिक्षकांना पूर्ण हक्क द्यावेत. #शिक्षणसेवकांना_न्याय_द्या" Eknath Shinde - एकनाथ शिंदे Nana Patole Ajit Pawar Devendra Fadnavis Deepak Kesarkar

Nana Patole (@nana_patole) 's Twitter Profile Photo

मा. Eknath Shinde - एकनाथ शिंदे Governor of Maharashtra CMO Maharashtra Sujata Saunik मेगाभरतीचा महाघोटाळा 👉 राज्यसेवा 2024 जुन्या पॅटर्ननुसार होणारी शेवटची परीक्षा असून देखील तुटपुंज्या जागा काढल्या. 35 संवर्गापैकी सर्व महत्वाचे संवर्ग चक्क गायब आहेत. मुलांना उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधीक्षक,