Ab Khose patil (@abkhose) 's Twitter Profile
Ab Khose patil

@abkhose

ID: 1264532758186962944

calendar_today24-05-2020 12:25:07

346 Tweet

34 Followers

84 Following

Ab Khose patil (@abkhose) 's Twitter Profile Photo

#शिक्षणसेवक_रद्द_करा शिक्षण सेवक रद्द होण्यासाठी मिटिंग सकारात्मक झाली

#शिक्षणसेवक_रद्द_करा
शिक्षण सेवक रद्द होण्यासाठी मिटिंग सकारात्मक झाली
Shivaani Wadettiwar 🇮🇳 (@svw790) 's Twitter Profile Photo

शिक्षकांचा वनवास कधी संपेल... राज्यात नुकतीच शिक्षक भरती झाली असली तरी नवनियुक्त शिक्षकांना अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे. शिक्षणसेवक पद रद्द करण्याच्या त्यांच्या मागणीकडे सरकार सपशेल दुर्लक्ष करत आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात रुजू झालेल्या शिक्षकांना 16 हजार

Manmath Ankulage (@manmathja19313) 's Twitter Profile Photo

Ashwini Pagar *youtu.be/8fiqUqnju64?si…* *प्रत्येक पालकांनी व शिक्षणसेवकांनी हा व्हिडिओ न रडता पाहून दाखवाच*, *प्रत्येक शिक्षणसेवकांची कथा आणि व्यथा या व्हिडिओच्या माध्यमातून मांडली गेली आहे, हा व्हिडिओ प्रत्येक शिक्षणसेवक व पालकांपर्यंत पोहोचला पाहिजे*

Baliram Doley - बळीराम डोळे (@baliramdoleyinc) 's Twitter Profile Photo

"शिक्षक हा भविष्य घडवणारा घटक असून त्यांना योग्य सन्मान मिळायला हवा. शिक्षणसेवक पद्धत हा शिक्षकांवर अन्याय आहे. सरकारने तातडीने ही पद्धत रद्द करून शिक्षकांना पूर्ण हक्क द्यावेत. #शिक्षणसेवकांना_न्याय_द्या" Eknath Shinde - एकनाथ शिंदे Nana Patole Ajit Pawar Devendra Fadnavis Deepak Kesarkar

MPSC Guidance (@mpscguidance) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा 2024 आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -2024 अर्ज करण्यास संकेतस्थळावर उमेदवारांना तांत्रिक अडचणी येत होत्या. Maharashtra Public Service Commission ला विनंती आहे अर्ज करण्यासाठी किमान एक आठवडा मुदत वाढवून द्यावी.