Umesh  Amte (@umesh_amte) 's Twitter Profile
Umesh Amte

@umesh_amte

युवा ग्रामपंचायत सदस्य पिंपरी (घाटा), जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी बीड “माणुस म्हणुन जगतो, माणसात माणुसपण शोधतो”

ID: 4632557810

calendar_today22-12-2015 17:51:47

992 Tweet

289 Takipçi

625 Takip Edilen

Umesh  Amte (@umesh_amte) 's Twitter Profile Photo

आदरणीय शरद पवार साहेब यांची नवी दिल्ली येथील निवासस्थानी सदिच्छा भेट… Sharad Pawar Supriya Sule #SharadPawar Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar #Ashti #socialmedia #social #politics #youth #leadership

आदरणीय शरद पवार साहेब यांची नवी दिल्ली येथील निवासस्थानी सदिच्छा भेट…

Sharad Pawar Supriya Sule #SharadPawar Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar #Ashti #socialmedia #social #politics #youth #leadership
Raahul Chaandel (@rkchandel88) 's Twitter Profile Photo

आँखे भी खोलनी पड़ती है उजाले के लिए, केवल सूरज के निकलने से ही अंधेरा नहीं जाता।

Umesh  Amte (@umesh_amte) 's Twitter Profile Photo

सत्ता आणि राजकारण कोणीही केलं तरी देशहितासाठी लढणाऱ्यांचं इतिहासात नाव कोरलं जाते. #सैनिक #भारत #माता #की #जय #army #navy #airforce #social #politics #youth #leaders #कारगिल #विजय #दिवस #KargilVijayDiwas #Umesh #amte #maharashtra ADG PI - INDIAN ARMY SpokespersonNavy Indian Air Force रक्षा मंत्री कार्यालय/ RMO India

सत्ता आणि राजकारण कोणीही केलं तरी देशहितासाठी लढणाऱ्यांचं इतिहासात नाव कोरलं जाते.
#सैनिक  #भारत #माता #की #जय #army #navy #airforce #social #politics #youth #leaders #कारगिल #विजय #दिवस #KargilVijayDiwas #Umesh #amte #maharashtra ADG PI - INDIAN ARMY SpokespersonNavy Indian Air Force रक्षा मंत्री कार्यालय/ RMO India
Umesh  Amte (@umesh_amte) 's Twitter Profile Photo

डाव-प्रतिडावाने खेळल जात त्याला राजकारण म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्याही काळात ते गनिमी काव्याने खेळल जायचं आणि आता फक्त खेळलेलं उघड होतंय म्हणुन ते जनतेला कळतंय. #राजकारण #म #मराठी #PoliticalNews #समाज #social #youth #Leadership #MaharashtraPolitcalCrisis #party

Umesh  Amte (@umesh_amte) 's Twitter Profile Photo

#पुणेः कारगील युद्धात शहीद झालेल्या शौर्यचक्र प्राप्त जवानाच्या पत्नीला आता प्रशासनाविरुद्ध संघर्ष करण्याची वेळ आली. 🇮🇳🇮🇳🇮🇳 letsup.app.link/Gh6ItWXcpsb CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE collectorpuneofficial पुणे शहर पोलीस Pune Times SakalMedia Lokmat

Umesh  Amte (@umesh_amte) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री वैद्यकिय सहाय्यता कक्षाचे प्रमुख आरोग्यमित्र मंगेशजी चिवटे सरांची सस्नेह भेट…! CMO Maharashtra MangeshChivate Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde #cmomaharashtra #social #political #youth #leader #Minister #pune #EknathShinde #राजकारण #सरकार

मुख्यमंत्री वैद्यकिय सहाय्यता कक्षाचे प्रमुख आरोग्यमित्र मंगेशजी चिवटे सरांची सस्नेह भेट…!

CMO Maharashtra MangeshChivate Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde #cmomaharashtra #social #political #youth #leader #Minister #pune #EknathShinde #राजकारण #सरकार
Umesh  Amte (@umesh_amte) 's Twitter Profile Photo

हा सेवारथ सदैव चालत रहावा…! मा.मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे जी व CM Fund चे प्रमुख MangeshChivate सरांच्या माध्यमातुन संजय चव्हाण या पेशंटच्या कर्करोगावरील उपचारास ८०,००० रु.इतके अर्थसहाय्य झाले. पेशंटच्यावतीने मनःपुर्वक हार्दिक आभार…🌹❤️🙏🏻 Dr Shrikant Lata Eknath Shinde CMO Maharashtra

हा सेवारथ सदैव चालत रहावा…!
मा.मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे जी व CM Fund चे प्रमुख MangeshChivate सरांच्या माध्यमातुन संजय चव्हाण या पेशंटच्या कर्करोगावरील उपचारास ८०,००० रु.इतके अर्थसहाय्य झाले. पेशंटच्यावतीने मनःपुर्वक हार्दिक आभार…🌹❤️🙏🏻
Dr Shrikant Lata Eknath Shinde CMO Maharashtra
Rohan Deshpande (@deshpanderj) 's Twitter Profile Photo

पिंपरी घाटा (बीड) ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!!! 🎉🎊 Umesh Amte

Umesh  Amte (@umesh_amte) 's Twitter Profile Photo

कोणताही गरिब रुग्ण खर्चिक उपचारांपासुन वंचित राहु नये याकरीता आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना आवाहन…🙏🏻 #social #political #youth #leaders #maharashtra #indian #help #healthy #CM #CMRF #goodvibes CMO Maharashtra Devendra Fadnavis MangeshChivate Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे

कोणताही गरिब रुग्ण खर्चिक उपचारांपासुन वंचित राहु नये याकरीता आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना आवाहन…🙏🏻

#social #political #youth #leaders #maharashtra #indian #help #healthy #CM #CMRF #goodvibes CMO Maharashtra Devendra Fadnavis MangeshChivate Ajit Pawar Eknath Shinde - एकनाथ शिंदे
Umesh  Amte (@umesh_amte) 's Twitter Profile Photo

खऱ्या सामान्य माणसांचे प्रतिनिधीत्व करणारा आमदार त्यांचा राहण्यातील साधेपणा आणि चेहऱ्यावरील निरागस भाव त्यांना वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात... #महाराष्ट्र_माझा ❤️

Umesh  Amte (@umesh_amte) 's Twitter Profile Photo

रायगड जिल्ह्यातील इर्शालवाडी गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील अनेक नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. तर अनेकजण अजूनही मलब्याखाली अडकले आहेत. त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात यंत्रणांना यश येवो, हीच प्रार्थना! मृत नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली! #Raigad #LANDSLIDE #Khalapur #Rain

रायगड जिल्ह्यातील इर्शालवाडी गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील अनेक नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. तर अनेकजण अजूनही मलब्याखाली अडकले आहेत. त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात यंत्रणांना यश येवो, हीच प्रार्थना! मृत नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली!

#Raigad #LANDSLIDE
#Khalapur #Rain
sonalikulkarni (@sonalikulkarni) 's Twitter Profile Photo

तुझ्याकडं गाडी बंगला असो/नसो, तुझ्याकडं पैसाअडका, भारीतले कपडे मोबाईल असो/नसो, तुझं लग्नं झालेलं असो/नसो.. पण तुझ्या माथ्यावर आपल्या सावित्रीबाईंनी कोरलेली ज्ञानाची आस -आजन्म राहो.. ही चिरी कुणाच्या नावाची नाही.. ही तुझी आहे.. तुला आत्मसन्मान शिकवणारी.. #SavitribaiPhule

तुझ्याकडं गाडी बंगला असो/नसो,
तुझ्याकडं पैसाअडका, भारीतले कपडे मोबाईल असो/नसो,
तुझं लग्नं झालेलं असो/नसो..
पण तुझ्या माथ्यावर आपल्या सावित्रीबाईंनी कोरलेली ज्ञानाची आस -आजन्म राहो..
ही चिरी कुणाच्या नावाची नाही..
ही तुझी आहे..
तुला  आत्मसन्मान शिकवणारी..
#SavitribaiPhule
Umesh  Amte (@umesh_amte) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी मा.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री पदी मा.एकनाथ शिंदे आणि मा.अजितदादा पवार हे विराजमान झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा! Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar

महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी मा.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री पदी मा.एकनाथ शिंदे आणि मा.अजितदादा पवार हे विराजमान झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!

Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar