Rohan Deshpande (@deshpanderj) 's Twitter Profile
Rohan Deshpande

@deshpanderj

ममदीक्षा हिंदुरक्षा , मममंत्रः समानता |

सेवा है यज्ञकुन्ड , समिधा सम हम जलें |

#Mathematician ,
#RSS_Swayamsevak

ID: 4057161559

calendar_today29-10-2015 11:37:13

8,8K Tweet

852 Takipçi

553 Takip Edilen

Narendra Modi (@narendramodi) 's Twitter Profile Photo

What 19 year old Vedamurti Devavrat Mahesh Rekhe has done will be remembered by the coming generations! Every person passionate about Indian culture is proud of him for completing the Dandakrama Parayanam, consisting of 2000 mantras of the Shukla Yajurveda’s Madhyandini branch,

What 19 year old Vedamurti Devavrat Mahesh Rekhe has done will be remembered by the coming generations! 

Every person passionate about Indian culture is proud of him for completing the Dandakrama Parayanam, consisting of 2000 mantras of the Shukla Yajurveda’s Madhyandini branch,
Governor of Maharashtra (@maha_governor) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राजभवन झाले लोकभवन केंद्र शासनाच्या सूचनेनुसार महाराष्ट्र राजभवनाचे नाव लोकभवन करण्यात आले असून या संदर्भात राजभवन प्रवेशद्वारावरील नाव बुधवारी रात्री (दि. ३ डिसें) बदलण्यात आले.

Times Algebra (@timesalgebraind) 's Twitter Profile Photo

HUGE REVELATION 🚨 Singapore’s former Deputy Prime Minister says the name Singapore, or Singapura, is derived from Sanskrit ♥️ He also noted that until 1867, Singapore was administered from Calcutta. HISTORY that we were never taught 🔥

Harsh Goenka (@hvgoenka) 's Twitter Profile Photo

If you take Rs 500 from a worker and give Rs 100 to five lazy people, you lose one vote but gain five… It’s the biggest pyramid scheme in history, and it’s called SOCIALISM!

Ayodhya Darshan (@shriayodhya_) 's Twitter Profile Photo

कर्नाटक से आई 200 करोड़ की सोने-चांदी एवं हीरो से निर्मित प्रभु श्री रामलला की दिव्य प्रतिमा श्री राम जन्मभूमि मंदिर अयोध्या।

कर्नाटक से आई 200 करोड़ की सोने-चांदी एवं हीरो से निर्मित प्रभु श्री रामलला की दिव्य प्रतिमा श्री राम जन्मभूमि मंदिर अयोध्या।
शुभम कराड (@shubham_9909) 's Twitter Profile Photo

देख लिया है देख लेंगे.... आज भाजपचा पराभव जरी झाला असेल तरी अकलूज च्या इतिहासात खूप चांगली लढत Ram Satpute भाऊ तुम्ही दिली.मोहिते पाटलांचे १००% होणारे मतदान आज ५९%वर आले आहे. येणाऱ्या काळात राम सातपुते गोरगरिबांच्या जमिनी हाणणाऱ्या मोहिते यांच्या बुरुजाला दणक्यात हादरा देणार.

Vivek Panmand (@vivekpanmand) 's Twitter Profile Photo

आयुष्यात प्रचंड काम करा, यश मिळेल. आपल्या लोकांना जीव लावा, खरं प्रेम मिळून जाईल. व्यायामाला सुरुवात करा, बॉडी बनून जाईल. पै पैचा हिशोब ठेवा, लक्ष्मी प्रसन्न राहिलं. दररोज वाचत राहा, ज्ञानात वाढ होत राहिलं.

BJP Mumbai (@bjp4mumbai) 's Twitter Profile Photo

मुंबई असो की महाराष्ट्र किंवा राष्ट्र ब्रँड फक्त एकच छत्रपती शिवाजी महाराज 🚩

मुंबई असो की महाराष्ट्र किंवा राष्ट्र
 ब्रँड फक्त एकच 
छत्रपती शिवाजी महाराज 🚩
Jayant Rokade (मोदी का परिवार ) (@jayant_rokade) 's Twitter Profile Photo

SushmaTai Andhare मुंबई- 26 - 65 ठाणे- 75 - 1 कल्याण डोंबिवली- 53 - 11 नवी मुंबई- 42 - 2 मीरा भाईंदर- 3 - 0 भिवंडी- 12 - 0 उल्हासनगर- 36 - 0 पनवेल- 2 - 4 वसई विरार- 0 - 0 एकूण- 249 - 83 शिवसेना उबाठा बसली नाही, झोपवली. बरं, ते मनसे चे सहा नगरसेवक कधी पळवताय? आक्का तू पण नवं घर शोध आता.

Malhar Pandey (@malhar_pandey) 's Twitter Profile Photo

जनसंघाचा वारसा ते 'मिलेनियल' नेतृत्व! 🚩 ​भाजपच्या इतिहासात एका नव्या युगाचा प्रारंभ! ४५ वर्षीय नितीन नबीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड ही केवळ पदोन्नती नसून ती पक्षाची 'संघटनात्मक उत्क्रांती' आहे. ​ आजच्या 'मुंबई तरुण भारत' मध्ये माझा लेख! भारताची ६५% लोकसंख्या

जनसंघाचा वारसा ते 'मिलेनियल' नेतृत्व! 🚩

​भाजपच्या इतिहासात एका नव्या युगाचा प्रारंभ! ४५ वर्षीय नितीन नबीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड ही केवळ पदोन्नती नसून ती पक्षाची 'संघटनात्मक उत्क्रांती' आहे.

​ आजच्या 'मुंबई तरुण भारत' मध्ये माझा लेख!

भारताची ६५% लोकसंख्या
Rohan Deshpande (@deshpanderj) 's Twitter Profile Photo

माननीय प्रसाद लाड ... एखादी गोष्ट आपण करतो त्याचे समाजात जाणारे समज, गैरसमज हे समजण्याइतके तुम्ही सुज्ञ आहात. ज्या विचारांचा वारसा आपण घेऊन चालतो, त्याच्या नेमकं उलटं चालायची बुद्धी तुम्हाला सुचलीच कशी? इथून पुढे हिंदुत्वावर बोलण्याआधी हे आठवा आणि समाजाची आधी दिलगिरी व्यक्त करा .

Rohit (@iam_rohit_g) 's Twitter Profile Photo

From Making Movies using Dawood Ibrahim 's Money to Making Movies against Dawood Ibrahim - India has come a long way!! Aditya Dhar is a National Treasure!! #Dhurandhar