अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती (@akhandkokan) 's Twitter Profile
अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती

@akhandkokan

कोकणी रेल्वे प्रवाशांच्या न्याय हक्कांसाठी

ID: 1838633647781654528

calendar_today24-09-2024 17:36:43

49 Tweet

42 Followers

4 Following

अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती (@akhandkokan) 's Twitter Profile Photo

मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेसला धक्का न लावता मंगळूर मुंबई दरम्यान स्वतंत्र वंदे भारत स्लीपर किंवा सिटिंग गाडी सुरू करण्याची मागणी वायव्य मुंबईचे खासदार श्री. Ravindra Waikar साहेब यांनी Ashwini Vaishnaw यांच्याकडे केली आहे. अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीतर्फे आभार.

मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेसला धक्का न लावता मंगळूर मुंबई दरम्यान स्वतंत्र वंदे भारत स्लीपर किंवा सिटिंग गाडी सुरू करण्याची मागणी वायव्य मुंबईचे खासदार श्री. Ravindra Waikar साहेब यांनी Ashwini Vaishnaw यांच्याकडे केली आहे.

अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीतर्फे आभार.
कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी (@swvterminus) 's Twitter Profile Photo

Murlidhar Mohol Narendra Modi PMO India Devendra Fadnavis Ashwini Vaishnaw अण्णा, कोकणातील सावंतवाडी येथील रेल्वे टर्मिनस गेले १० वर्ष अपूर्ण आहे. पुण्यातून कोकणासाठी आठवड्यातून रेल्वेच्या फक्त २ फेऱ्या सध्या कार्यरत आहेत,जे पुरेसे नाही. त्यामुळे आपल्याला विनंती आहे की सध्या सुरू असलेली नांदेड - पुणे - पनवेल एक्सप्रेसचा सावंतवाडी पर्यंत विस्तार करावा.

अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती (@akhandkokan) 's Twitter Profile Photo

पुणे जोधपूर दैनिक एक्स्प्रेसबद्दल अभिनंदन. लवकरच नांदेड पुणे पनवेल एक्सप्रेसचा सावंतवाडीपर्यंत विस्तार करावा ही विनंती. Murlidhar Mohol Dr. Medha Kulkarni Ashwini Vaishnaw Ministry of Railways Central Railway DRM Pune DRM Mumbai CR Konkan Railway

पुणे जोधपूर दैनिक एक्स्प्रेसबद्दल अभिनंदन.
लवकरच नांदेड पुणे पनवेल एक्सप्रेसचा सावंतवाडीपर्यंत विस्तार करावा ही विनंती.
Murlidhar Mohol Dr. Medha Kulkarni Ashwini Vaishnaw Ministry of Railways Central Railway DRM Pune DRM Mumbai CR Konkan Railway
अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती (@akhandkokan) 's Twitter Profile Photo

बारकूर स्थानकावरील परिस्थिती. गाडी थांबली, पण फलाटच नाही. निधी नसल्यामुळे कोकण रेल्वेला अवकळा. लवकरात लवकर भारतीय रेल्वेत विलीनीकरण होणे आवश्यक. Konkan Railway Central Railway South Western Railway Ashwini Vaishnaw Devendra Fadnavis CM of Karnataka Dr. Pramod Sawant CMO Kerala #MergeKRwithIR

अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती (@akhandkokan) 's Twitter Profile Photo

📌 कोकणातील रेल्वे स्थानके 'अमृत भारत स्थानक' योजनेपासून वंचित loksatta.com/mumbai/railway…

अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती (@akhandkokan) 's Twitter Profile Photo

📌 कोकणातील रो-रो सेवा तत्काळ रद्द करा; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा रेल्वे प्रवास रखडणार loksatta.com/mumbai/rail-tr…

अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती (@akhandkokan) 's Twitter Profile Photo

१६३४५/१६३४६ नेत्रावती एक्सप्रेस १५ ऑगस्ट, २०२५ पासून राजापूर रोड स्थानकात थांबणार

अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती (@akhandkokan) 's Twitter Profile Photo

कोकण रेल्वेने हट्टाला पेटू नये. कार रो रो ची गरज नाही. त्याऐवजी जास्तीच्या प्रवासी गाड्या चालवाव्यात Konkan Railway Ministry of Railways Central Railway 📌 कितीही कमी आरक्षण झाले तरी रो-रो कार सेवा धावणार; रो-रो कार सेवा आरक्षित करण्याची आज अंतिम मुदत loksatta.com/mumbai/mumbai-…

कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी (@swvterminus) 's Twitter Profile Photo

पालकमंत्री श्री Nitesh Rane साहेबांचे मनःपूर्वक अभिनंदन..!! दिवाळीच्या पूर्वसंध्येला कणकवली आणि कुडाळवासियांना आपण गोड बातमी दिलीत. अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती आता कणकवली आणि सिंधुदुर्ग स्थानकांवर एकूण ८ (४+४) गाड्या थांबणार..!! x.com/NiteshNRane/st…

पालकमंत्री श्री Nitesh Rane
साहेबांचे मनःपूर्वक अभिनंदन..!!
दिवाळीच्या पूर्वसंध्येला कणकवली आणि कुडाळवासियांना आपण गोड बातमी दिलीत.
अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती
आता कणकवली आणि सिंधुदुर्ग स्थानकांवर एकूण ८  (४+४) गाड्या थांबणार..!!

x.com/NiteshNRane/st…