
रामसिंग जाधव
@ramsing_jadhav
#म मराठीचा #म महाराष्ट्राचा #म मराठ्यांचा
ID: 916405940
31-10-2012 08:16:09
1,1K Tweet
141 Takipçi
231 Takip Edilen

परप्रांतीय बिल्डरकडून जागा रिकामी करण्यासाठी मराठी कुटुंबावर दडपशाही.. मुंबईत मराठी माणसावरचा अन्याय थांबेना खासदार Arvind Sawant गृहनिर्माण मंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे Commissioner of Police, Greater Mumbai मराठी माणसाचे मुंबईत रक्षण करा youtu.be/-Rh4RsSa8BU




आपल्या आस्थापनेचा नामफलक,सूचना मराठीत नाही, त्यापेक्षा गंभीर म्हणजे कर्मचाऱ्यांच्या टी-शर्टवर मराठी सोडून इतर १० पेक्षा जास्त भाषांचा समावेश Zudio Official एवढा मराठी द्वेष कशासाठी? अभिजात मराठीचा वापर का करत नाहीत? कारवाई होईल का? Marathi Bhasha Uday Samant मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti


हा माणूस कोण? याचा महाराष्ट्राच्या जडण घडण'मध्ये काय योगदान आहे? हे नाव कसे व का दिले? पालिकेने ठाणे दान केले आहे का? Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका कार्यवाही करा #ठाणे #घोडबंदर Pratap Baburao Sarnaik Sanjay Kelkar (Modi Ka Parivar) ठाणे शहराची ओळख मराठी मग आता शर्मा वैगेरे नाव देऊन मराठी ओळख नकोय का? Eknath Shinde - एकनाथ शिंदे


महाराष्ट्राचा गुजरात करू नये Pratap Baburao Sarnaik #मिराभाईंदर शहराला महाराष्ट्रात राहुद्या, #मराठी ओळखीसाठी १०७ हुतात्मे झाले, ती ओळख संपवली जातेय, भाषिक तेढ निर्माण करणारे सर्व हिंदी/गुजराती फलक काढले जावेत. मराठीला अभिजात दर्जा मिळालाय Uday Samant Marathi Bhasha Eknath Shinde - एकनाथ शिंदे


महाराष्ट्र सरकार लक्ष घालणार आहे का? Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar ४८ खासदार याबद्दल बोलणार आहेत का? Sharad Pawar Arvind Sawant Dr.Amol Kolhe Chhatrapati Udayanraje Bhonsle Murlidhar Mohol Ashok Chavan Prof. Varsha Eknath Gaikwad Sunetra Ajit Pawar Balya Mama - Suresh Rekha Gopinath Mhatre Naresh Mhaske Dr Shrikant Lata Eknath Shinde


RuPay Mumbai Metro मुंबई मेट्रो मध्ये जाहिराती मराठीत का नाहीत? अभिजात राजभाषा मराठी ला डावलून हिंदी व इंग्रजी मध्ये जाहिराती करायला लाज वाटत नाही का? मराठीचा द्वेष का करता?कृपया तातडीने सर्व ठिकाणी बदल करा. मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti Uday Samant


Central Railway DRM Mumbai CR ठाणे रेल्वे डब्बा # 6016A मध्ये मराठी का नाही? त्रिभाषा सूत्री च पालन का करत नाही? मराठी चा द्वेष करता का?? अभिजात राजभाषा मराठी चा सन्मान का करत नाही?. कृपया तातडीने बदल करा. मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti Ministry of Railways Ashwini Vaishnaw





IDFC FIRST Bank घाटकोपर मेट्रो स्थानक वरील हे तुमच ATM यंत्र. येथे मराठी चा "म" पण दिसत नाही. फक्त इंग्रजी मध्ये सर्व माहिती का? मराठी मध्ये नाव, माहिती का नाही? तुम्ही RBI Says चे नियम का पाळत नाही? कृपया तातडीने बदल करा. मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti


नवी मुंबई सीवूडस भाजप भाजपा महाराष्ट्र कार्यालय मराठी राज्य शिल्लक ठेवायचे नाही का? मराठी मारली जातेय. Ravindra Chavan मराठी सोडून गुजराती फलक ?


Central Railway DRM Mumbai CR स्टेशन प्रबंधक ❌ स्थानक व्यवस्थापक ✅ तुमच्या अधिकाऱ्याला मराठी शिकवा व चुकीचं लिहियाच टाळा. कृपया तातडीने सर्व स्थानकावर बदल करून अभिजात राजभाषा मराठीचा सन्मान करा. स्थळ: कुर्ला #मराठी #हिंदी_लादूनका मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti


चला दादर... दिनांक : १३ ऑगस्ट २०२५ वेळ : सकाळी ठीक १०:०० वाजता ठिकाण : दादर पश्चिम, कबुतरखाना - मराठी एकीकरण समिती मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti


टिचकी पत्र : मराठी एकीकरण समिती - महाराष्ट्र राज्य मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti एक टिचकी वर आपला ईमेल जाईल marathiekikaransamiti.org/legal-objectio… कोर्टाने कबुतरखाना बंदीचे आदेश देऊन सुद्धा निर्णय बदलण्यासाठी विशिष्ट समाजाचा दबावगट निर्माण केला जात असेल तर बहुसंख्येने विरोध दर्शवा.