गजानन प. मनगुतकर
@gmangutkar
🙏🏼राष्ट्रप्रथम 🇮🇳 Nation_First💪🏼
भारत वंदे मातरम्
ID: 2236028318
08-12-2013 13:13:11
1,1K Tweet
530 Takipçi
960 Takip Edilen
WARD L BMC ANIL GALGALI माझी Mumbai, आपली BMC Mangal Prabhat Lodha L वॉर्ड महानगर पालिके चा ढिसाळ कारभार, मॅच फॅक्टरी लेन रस्त्याचे काम सुरू आहे मागील दोन दिवसांपासून कचरा व्यवस्थापन ने कचरा उचलला नाही लोकांना चालण्यासाठी सुद्दा रस्ता नाही पूर्ण घणीचे साम्राज्य पसरले आहे यावर त्वरित कारवाई करावी
जनतेचा प्रचंड विरोध असूनही नशेखोर 'सनबर्न फेस्टिवल'ला प्रशासनाची परवानगी #उडता_महाराष्ट्र बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे मोलाचे योगदान असेल असे समजू आम्ही CMO Maharashtra माझी Mumbai, आपली BMC Sameer Wankhede
CMO Maharashtra मुंबई पोलीस Mumbai Police Mumbai Traffic Police WARD L BMC कुर्ल्यातील सामान्य रहिवासी वर्ग या बेकायदेशीर अतिक्रमण व वाहतूककोंडीने त्रस्त; मुस्लिम टोळक्यांची दादागिरी युवकांना जीवाचा धोका ठरली आहे. आज या घटनेत पीडित असीम सिंहासोबत त्यांचे बंधू आणि एक जण गंभीर दुखापत झाले आहेत.
DRM Mumbai CR RailwaySeva Ministry of Railways Central Railway गजानन प. मनगुतकर Sagar Devre Is railway authorities sold or give rental base to hawkers. Every day we face problematic situation due to hawkers. Today's ( 23 rd jan 2026) video. Pls take strict action
Commissioner of Police, Greater Mumbai कुर्ला पोलीस ठाणे - Kurla PS Mumbai माझी Mumbai, आपली BMC WARD L BMC Sagar Devre आज दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी पुन्हा एकदा कुर्ला पश्चिम येथे फेरीवाल्यांनी बसायला सुरुवात केली आहे. फेरीवाल्यांच्या इतक्या मगरूरीवर प्रशासनाने डोळे बंद ठेवायची भूमिका का घेतली आहे याबाबत खुलासा करावा ही विनंती.
This is dp of adani electricity. Which is now dangerous. Need to repair quickly Location - kala datta mandir, takiyaward, Kurla West -mumbai-70 Complainant no -9773849894 Adani Electricity माझी Mumbai, आपली BMC आशिष महादेव यादव गजानन प. मनगुतकर Sagar Devre CA Kiran Damle 🇮🇳 WARD L BMC