Rakesh Bhuvad
@rakeshbhuvad
ID: 141587230
08-05-2010 13:29:57
623 Tweet
198 Takipçi
410 Takip Edilen
#ISupportAjeetBharti आज Ajeet Bharti अंगार उगल रहे है
माझी Mumbai, आपली BMC धन्यवाद. कृपया अनधिकृत फेरीवाले देखील हटवण्यात यावेत तसेच बेकायदेशीर पणे चाललेली रिक्षांची दादागिरी देखील कारवाई करून मोडून काढण्यात यावी.
WARD L BMC मागील 2 महिने हुतात्मा प्रभाकर केरळूस्कर मार्गाचे रास्ता खणून ठेवला आहे, फक्त छाडवा नगर पर्यंत रस्ता बनवला बाकी काम अर्धवट सोडून दिला आहे, अपूर्ण रस्त्याच्या कामा मुळे येथील नागरिकाना धुळी मुळे खूप त्रास होत आहे, अजून कीती दिवस त्रास सहन करायचा ना वेळेवर कचरा उचलत.
माझी Mumbai, आपली BMC WARD L BMC Commissioner of Police, Greater Mumbai कुर्ला पोलीस ठाणे - Kurla PS Mumbai यंत्रणेच्या नाकावर टिचून आज देखील बेकायदेशीर फेरीवाले कुर्ला स्थानकाच्या बाहेर बिंदासपणे रस्ता फुटपात अडवून आपला धंदा करत आहेत आणि व्यवस्था आराम करत आहे. ह्यांच्यावर जोपर्यंत विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत .
WARD L BMC मुंबई पोलीस Mumbai Police - Illegal Hawkers on road opp Sayba Palace New Mill Road Kurla west please take action.