Deep
@therealdeei
Proud Indian
ID: 1032235004263165952
22-08-2018 11:56:17
458 Tweet
15 Followers
566 Following
Radhakrishna Vikhe Patil पेसा क्षेत्र वगळता तलाठी भरती 2023 ची गुणवत्ता यादी जाहीर करण्याच्या सूचना लवकरात लवकर देण्यात याव्यात. ही नम्र विनंती. Eknath Shinde - एकनाथ शिंदे Ajit Pawar CMO Maharashtra Devendra Fadnavis Abhimanyu Pawar #DeclareTalathiSocreList
Radhakrishna Vikhe Patil तलाठी भरती निकाल आज अजून जाहीर नाही? आधी सांगितल की दिवाळी पूर्वी निकाल लावू, मग सांगितल 15 डिसेंबर आधी निकाल देणार. 26 जानेवारीला नियुक्तीपत्र देणार होते पण त्यासाठी निकाल लावा. सर्व उमेदवार निकालाची वाट पाहत आहेत. #We_Want_Fair_Normalisation #तलाठी_निकाल_जाहीर_करा
@BaliramDoley CMO Maharashtra Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis Nana Patole Radhakrishna Vikhe Patil #तलाठी_निकाल_जाहीर_करा
📌#तलाठी_भरती_2023 ♦#तलाठी_निकाल_जाहीर_करा मा. Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे CMO Maharashtra Ajit Pawar Radhakrishna Vikhe Patil Rohit Pawar Abhimanyu Pawar Ambadas Danve Aaditya Thackeray Nana Patole सर्व महोदय, लक्ष वेधण्यात येते की, तलाठी निकाल तात्काळ जाहीर करा ही आग्रही विनंती🙏
Radhakrishna Vikhe Patil तलाठी भरती निकाल आज अजून जाहीर नाही? आधी सांगितल की दिवाळी पूर्वी निकाल लावू, मग सांगितल 15 डिसेंबर आधी निकाल देणार. 26 जानेवारीला नियुक्तीपत्र देणार होते पण त्यासाठी निकाल लावा. सर्व उमेदवार निकालाची वाट पाहत आहेत. #We_Want_Fair_Normalisation #तलाठी_निकाल_जाहीर_करा
📌#तलाठी_भरती_2023 ♦#तलाठी_निकाल_जाहीर_करा मा. Devendra Fadnavis CMO Maharashtra Ajit Pawar Radhakrishna Vikhe Patil Rohit Pawar Abhimanyu Pawar Ambadas Danve Aaditya Thackeray Nana Patole सर्व महोदय,लक्ष वेधण्यात येते की,तलाठी निकाल तात्काळ जाहीर करा ही आग्रही विनंती🙏 Eknath Shinde - एकनाथ शिंदे
मा. मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे साहेब आणि मंत्री Mangal Prabhat Lodha साहेब DVET मध्ये ITI craft instructor ची भरपूर पदे रिक्त आहेत. आपल्याला विनंती की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी 100% रिक्त पदे भरण्यात यावी. Uday Samant साहेब आणि Mangesh Chavan सहकार्याबद्दल आपले खूप खूप आभार.🙏🙏
मा. ना. Eknath Shinde - एकनाथ शिंदे महोदय, नगरपरिषद 2023 च्या भरतीत जागावाढ करावी. Mangesh Chavan दादा विनंती की नगरपरिषद मध्ये भरपूर पदे रिक्त आहेत. तब्बल 5 वर्षांनंतर जाहिरात आलीये. सोबत आपल्या शासनाचा GR व रिक्त पदांची माहिती जोडली आहे. ह्याच भरतीत सर्व रिक्त पदे भरावी. #नगरपरिषद_जागावाढ
आरोग्य सेवक/ सेविका, ग्रामसेवक या पदांची जाहिरात येऊन ५ महिने झाले . लवकरात लवकर वेळापत्रक जाहीर करावे. Girish Mahajan स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य TV9 Marathi ABP माझा महाराष्ट्र राज्य विद्यार्थी CMO Maharashtra #ZP_आरोग्यसेवक_वेळापत्रक_जाहीर_करा #ZP_वेळापत्रक_जाहीर_करा
ZP उर्वरित परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे. Girish Mahajan WCD परीक्षा वेळापत्रक कधी जाहीर होणार? पुरवठा निरीक्षक वेळापत्रक नाही , आदिवासी विभाग भरती वेळापत्रक नाही MIDC वेळापत्रक नाही. या सर्व परीक्षांचं वेळापत्रक या आठवड्यात जाहीर करा....CMO Maharashtra #सरळसेवावेळापत्रक
पेसा क्षेत्रातील परीक्षा वेळापत्रक जाहीर करायला ग्रामविकास विभागाला काहीही अडचण नाही.Girish Mahajan पुरवठा निरिक्षक निकाल जाहीर करायला आता काय पुतीन ची permission पाहिजे का ? Chhagan Bhujbal जलसंपदा विभाग निकाल जाहीर करायला Devendra Fadnavis तुम्ही परवानगी देत नाही म्हणे? #पेसा